Karnataka State 10th Std Material ..


SSLC STUDY
Material


                 इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना कर्नाटकातील मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना अनेक वेळा परीक्षेसाठी आवश्यक साहित्य किंवा पीडीएफ साहित्य,पासिंग पॅकेज,नोट्स,ऑनलाईन टेस्ट ,नमुना प्रश्नपत्रिका अशा अनेक गोष्टी गरजेच्या असतात.पण कांही वेळेला असे जाणवत होते कि या गोष्टी विद्यार्थी व शिक्षकांना ऐनवेळी,सहजासहजी व मोफत मिळत नव्हत्या. म्हणून आम्ही या सर्व गोष्टी इतर शिक्षकांच्या मदतीने व काही स्वनिर्मित अशा नोट्स याठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत.त्या नोट्स किंवा आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडल्यास इतरांना अवश्य पाठवा व मराठी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी याचा उपयोग होऊ द्या..



 



 
Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now