SSLC EXAM. 2021-22
MODEL QUESTION PAPER 3
Framed By:
Shri. Sanjay S.Shandage (A.M.) Govt. High School Dhonewadi. Range – NIPANI
Subject : समाज विज्ञान
Subject Code : 85M
Time : 3 hrs. 15 mins.
Max. Marks
: 80
MARATHI MEDIUM
1) खालील प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत.
त्यापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. 8×1=8
1) पंजाबचा सिंह म्हणून ओळखला जाणारा शिख राजा –
अ) दुलीपसिंह
ब) रणजितसिंह
क) चत्तारसिंह अट्टारिवाल
ड) मूलराजा
2) मीरत मधील शिपायांनी 1857 च्या बंडा दरम्यान …..याला सम्राट म्हणून घोषित केले.
अ) दुसरा बहादूरशहा
ब) दुसरा शहाआलम
क) अवधचा नवाब
ड) तंजावरचा नवाब
3) भारतीय सांविधानामध्ये तिसऱ्या भागात या कलमांतर्गत मूलभूत हक्कांचा समावेश आहे.
अ) 10 ते 30
ब) 15 ते 45
क) 12 ते 35
ड) 24 ते 29
4) कर्नाटकात कूळ कायदा व वेठबिगारीच्या कचाटयात सापडलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी कोणी उपाय योजिले?
अ) देवराज अरस
ब) बसवलिंगप्पा
क) नंजुडस्वामी
ड) रुद्राप्पा
5) भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर.
अ) माऊंट एवरेस्ट
ब) गॉडविन ऑस्टिन
क) अनैमुडी
ड) आर्मकोंडा
6) ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्यासाठी …..अस्तित्वात आले.
अ) महिला मंडळे
ब) महिला शक्ती संघ
क) महिला स्वसहाय्य संघ
ड) युवती मंडळे
7) अर्नेस्ट यंग या संस्थेकडून यांना गौरविण्यात आले.
अ) वर्गिस कुरियन
ब ) नारायण मूर्ती
क) नरेश गोयल
ड) एकता कपूर
8) गाधीजींनी करा अथवा मरा हा संदेश या चळवळी दरम्यान दिला.
अ) असहकार चळवळ
ब) कायदेभंगाची चळववळ
क) चले जाव चळवळ
ड) आदिवासी चळवळ
2) खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. 8×1= 8
9) सहाय्यक सैन्य पध्दतीचा स्विकार करणारा पहिला राजा कोण?
10) कामाच्या शोधार्थ कामगारांच्या स्थलाराविषयी
कोणत्या पुस्तकात विश्लेषण केलेले आहे?
11) कोणत्या प्रदेशाला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात?
12) कोणत्या मातीमध्ये क्षार व सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक असते?
13) ग्रामीण विकास म्हणजे काय ?
14) उद्योजकता म्हणजे काय ?
15) मवाळांचा काळ काय म्हणून ओळखला जातो?
16) आर्थिक असमानतेच्या परिस्थितीमध्ये भारताने कोणते धोरण अवलंबिले ?
3) खालील प्रश्नाची चार वाक्यात उत्तरे लिहा. 8×2=16
17) बक्सारच्या लढाईचे कोणते परिणाम झाले?
18)
गोवा मुक्ती आंदोलनाविषयी माहिती लिहा.
19) निःशस्त्रीकरणा विषयी भारताची भूमिका स्पष्ट करा.
किंवा
मानवी हक्कासंदर्भात भारताने भूमिका घतली आहे?
20) अप्पिको चळवळी विषयी माहिती लिहा.
किंवा
असंघटीत क्षेत्रातील कामगारापुढील आव्हाने कोणती?
21) किनारपट्टीच्या प्रदेशाचे महत्व लिहा.
22) सदाहरित अरण्ये व पानझडी अरण्ये यातील फरक लिहा.
23) आर्थिक विकास म्हणजे काय? आर्थिक
विकासातील तीन मुद्ये कोणते?
24) ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना मिळालेले कोणतेही चार हक्क लिहा.
4) खालील प्रश्नाची सहा वाक्यात उत्तरे लिहा. 9×3 = 27
25) ब्रिटीशांच्या लष्करी व्यवस्थेविषयी माहिती लिहा.
26) पहिल्या अॅग्लो म्हैसूर युध्दाची कारणे कोणती?
किंवा
स्वातंत्र्याच्या चळवळीत कामगारांच्या बंडाचे योगदान
लिहा.
27) स्वामी विवेकानंदानी समाज सुधारणेविषयी केलेल्या
उपदेशांची यादी करा.
28) भारत आणि अमेरिका यांच्यातील नातेसंबंध स्पष्ट
करा.
29 ) अस्पृश्यता एक कलंक या विधानाचे समर्थन करा.
30) ज्ञानावर आधारीत उद्योगधंद्यांचे महत्व कोणते?
39) भूकंपाच्या परिणामांची यादी करा.
किंवा
भूमार्ग वाहतूकीचे महत्व लिहा.
32) ग्रामीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यक्रमांची यादी करा.
किंवा
महिला स्वसहाय्य संघामूळे महिला सक्षम होत आहेत याचे समर्थन करा.
33) बँकींग क्षेत्रातील एकप्रगतीचे पाऊल म्हणून पोस्ट ऑफिस कोणत्या सेवा पुरविते ?
किंवा
स्वयंरोजगार हा देशाचा कणा आहे. या विधानाचे समर्थन करा.
5) खालील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. 4X4=16
34) स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे योगदान लिहा.
35) भारतात राष्ट्रीयतेच्या उदयाला कारणीभूत घटनांची यादी करा.
किंवा
1857 च्या बंडाचे परिणाम लिहा.
36) भ्रष्टाचार रोखण्याचे उपाय कोणते?
37) उदरनिर्वाहासाठी केलेली शेती आणि व्यापारी शेती
यातील फरक स्पष्ट करा.
38) भारताचा नकाशा काढून खालील ठिकाणे दाखवा 4+1=5
1) भारताचे उत्तरेकडील शेवटचे टोक
2) पंपासागर
3) दामोदर नदी
4) भारताचे प्रवेशद्वार
Thanks to : Shri. Sanjay S.Shandage (A.M.)
Govt. High School Dhonewadi.