SSLC SS ONE MARK QUESTION – ANSWER

 





प्रश्न 1 बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था ………….यांनी सुरू केली.

रॉबर्ट क्लाईव्ह

 

प्रश्न 2 सहाय्यक सैन्य पद्धती अमलात आणणारा गव्हर्नर जनरल –

लॉर्ड वेलस्ली

 

प्रश्न 3 ब्रिटिश भारताचा शेवटचा व्हाईसराय –

लॉर्ड माऊंट बॅटन (गव्हर्नर जनरल)

 

प्रश्न 4 स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती –

डॉ.राजेंद्र प्रसाद

 

प्रश्न 5 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री

सरदार वल्लभभाई पटेल

 

प्रश्न 6 भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे

सरदार वल्लभभाई पटेल

 

प्रश्न 7 स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री –

पंडित जवाहरलाल नेहरू

 

प्रश्न 8 भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जम्मू आणि काश्मीरचे राजे कोण होते?

हरिसिंग

 

प्रश्न 9 विशालाध्र या राज्याची मागणी करून प्राण त्याग केलेले –

पोटी श्रीरामुलु

 

प्रश्न 10 शेवटचा रशियन राजा –

दुसरा निकोलस झार

 

प्रश्न 11 रशियाला समाजसत्तावादी प्रजासत्ताक म्हणून घोषित करणारे –

लेनिन

 

प्रश्न 12 कार्ल मार्क्स यांचे वैज्ञानिक समाजवादी विचार अमलात आणणारा ……………… हा पहिला राज्यकर्ता होता.

लेनिन

 

प्रश्न 13 रशियामध्ये पंचवार्षिक योजना अमलात आणणारे –

स्टॅलिन

 

प्रश्न 14 नाझी पक्षाचा स्थापक जर्मनीचा सर्वाधिकारी –

हिटलर

 

प्रश्न 15 समाज सत्ताविरोधी आक्रमक राष्ट्रवादी पथांचा संस्थापक राष्ट्रीय फॅसिस्ट पक्षाचा संस्थापक किंवा सर्वाधिकारी

मुसोलिनी

 




प्रश्न 16 कम्युनिस्ट चीन पक्षाचा नेता –

माओ-त्से त्तुंग

 

प्रश्न 17 भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार –

जवाहरलाल नेहरू

 

प्रश्न 18 आफ्रिकेचे गांधी-

नेत्सन मंडेला

 

प्रश्न 19 विश्व संस्थेची स्थापना करणारे नेते –

विस्टन चर्चिल’,जोसेफ स्टॅलिन , फ्रँकलीन डी रुझवेल्ट

 

प्रश्न 20 विश्व संस्थेचे सद्याचे सरचिटणीस –

अँटोनियो गुटेरेस [जानेवारी 2017 पासून- ]

 

प्रश्न 21 मानव कुल तनो देवलंम म्हणून यांनी म्हटले आहे?

कवी पंप

 

प्रश्न 22 अस्पृश्यता हा हिंदूधर्माला लागलेला कलंक या शब्दात तिरस्कार करणारे

महात्मा गांधी

 

प्रश्न 23 चिपको चळवळ ………………..यांच्या नेतृत्वाखाली झाल.

सुंदरलाल बहुगुणा व चंडिप्रसाद भट्ट (1973)

 

प्रश्न 24 नर्मदा आंदोलन या चळवळीचे नेतृत्व ……………..यांनी स्वीकारले

मेधा पाटकर व बाबा आमटे

 

प्रश्न 25 कैगा विरुद्ध आंदोलन ……….. यांनी केले.

डॉक्टर शिवराम करंत

 

प्रश्न 26 भारताच्या आर्थिक योजनेचे पिता –

भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या

 

प्रश्न 27 भारताला योजित अर्थव्यवस्था या नावाच्या पुस्तकांचे प्रकाशन यांनी केले –

विश्वेश्वरय्या

 

प्रश्न 28 योजना आयोगाचे (निती आयोग) अध्यक्ष …………असतात.

प्रधानमंत्री

 

प्रश्न 29 भारताच्या हरित क्रांतीचे पितामह (जनक) –

डॉ.एम.एस.स्वामीनाथन

 




प्रश्न 30 इटलीचा सर्वाधिकारी –

मुसोलिनी

 

प्रश्न 31 भारताच्या केंद्र सरकारचे अंदाजपत्रक (बजेट) तयार करण्याचे व मांडण्याचे काम कोणाचे असते?

केंद्रीय अर्थमंत्री

 

प्रश्न 32 अपोलो हॉस्पिटल्स या आरोग्य केंद्राचा समूह स्थापन करणारे –

डॉक्टर प्रताप रेड्डी

 

प्रश्न 33 जेट एअरवेज या विमान कंपनीचे संस्थापक –

नरेश गोपाल

 




 

प्रश्न 34 इन्फोसिस टेक्नालॉजीज लिमिटेड कंपनीचे संस्थापक –

नारायण मूर्ती

 

प्रश्न 35 धवल क्रांतीचे जनक-

वर्गीस कुरियन

 

प्रश्न 36 रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक –

धीरूभाई अंबानी

 

प्रश्न 37 विप्रो टेक्नॉलॉजीज अध्यक्ष –

अझीम प्रेमजी

 

प्रश्न 38 बायोकॉन ह्या कंपनीची अध्यक्षा –

किरण मुजुमदार

 

प्रश्न 39 भारतीय दूरदर्शनची सम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी –

एकता कपूर

 

प्रश्न 40 दत्तक वारस नामंजूर हा कायदा करणारा –

लॉर्ड डलहौसी

 

प्रश्न 41 कामाला उत्सुक असून देखील ज्यांना काम कामाची संधी नाकारली जाते त्यांना ……असे म्हणतात.

बेरोजगार

 

प्रश्न 42 कायदे व नियमानुसार एखाद्या विशिष्ट क्षेत्र काम करणार्‍या कामगारांना………………. असे म्हणतात.

संघटित कामगार

 




 

प्रश्न 43 सरकारच्या विशिष्ट नियम आणि नियंत्रणाशिवाय काम करणाऱ्या कामगारांना ………असे म्हटले जाते.

असंघटित कामगार

 

प्रश्न 44 पैसे मिळवण्यासाठी काम करणारी 14 वर्षाखालील मुले म्हणजे –

बालमजूर

 

प्रश्न 45 एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करणाऱ्या व्यक्तीला …………..असे म्हणतात.

निर्वासित

 

प्रश्न 46 आपली जन्मभूमी सोडून दुसऱ्या प्रदेशात जाऊन राहणार याला ……….असे म्हणतात.

निर्वासित

 

प्रश्न 47 जो उद्योगात नवनवीन कल्पनांचा वापर करतो आपला उद्योग चालण्यासाठी उत्तम व्यवस्थापन कौशल्य संघटन कौशल्य आणि उत्कृष्ट नेतृत्व यांचा वापर करतो त्याला ……….असे म्हणतात.

उद्योजक

 

प्रश्न 48 ब्रिटिशांना महसूल गोळा करण्याचे अधिकार प्राप्त झाले तर राज्याची दैनंदिन व्यवस्था आणि न्यायदानाची जबाबदारी नवाबाला देण्यात आली यालाच …………….असे म्हणतात.

दुहेरी राज्यव्यवस्था

 

प्रश्न 49 अनुकुल अशा प्रदेशात स्थाईक होऊन केलेया शेती व्यवसायाला ……..शेती म्हणतात.

बैठी शेती

 

प्रश्न 50 नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या मोसमाला काय म्हणतात?

खरीप मोसम

 

प्रश्न 51 वंश भेदाचा प्रसार करण्यासाठी हिटलरने …………..नावाच्या
खास मंत्र्यांची नेमणूक केली
.

गोबेल्स

 

प्रश्न 52 हिटलरने केलेल्या सामूहिक हत्याकांडाला ……….असे
संबोधले जाते
.

हॅलो कास्ट

 


प्रश्न 53 दोन जागतिक सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय आर्थिक लष्करी आणि
इतर गोष्टींमध्ये सतत भिती दोष आणि काळजीचे वातावरण निर्माण झाले तर त्यालाच……
……………म्हणतात.

शीतयुद्ध


प्रश्न 54 19व्या शतकात रशिया मध्ये ………………राज्याची राजवट होती.

झार

 


प्रश्न 55  1917 साली रशियामध्ये …………..क्रांती झाली.त्यामुळे रशियाने पहिल्या महायुद्धात आतून
आपले अंग काढून घेतले
.

समाजवादी


प्रश्न 56  इ.स. 1905 मध्ये जपानसारख्या छोट्या राष्ट्राने ……..ला
हरविले
.

रशिया






प्रश्न 57 …………………याने शांती,अन्न व भूमि यासारख्या साध्या व सोप्या घोषणा
लोकांसाठी दिल्या
.

लेनिन


प्रश्न 58 ग्लासनोस्त व पेरेस्ट्रोइक।यासारख्या सुधारणांमुळे …………….युनियनचे विघटन झाले.

सोव्हियज


प्रश्न 59 इ.स…………… मध्ये क्योमिन्टंग पक्षाचा सन-एत-सेनच्या
नेतृत्वाखाली 

साम्राज्याच्या विरोधात असणाऱ्या लोकशाहीने क्रांती केली.

1911

 


प्रश्न 60 रशियाने ……….नावाचा
मैत्री करार केला
.

वॉर्सा करार



प्रश्न 61 जपानने अमेरिकेच्या 
…………या नाविक तळावर हल्ला केला.

पर्ल


प्रश्न 62 आपल्या धर्माबद्दल चा पराकोटीचा अपमान आणि इतर धर्माबद्दल
असहिष्णुवृती
म्हणजे………

जातीयवाद


प्रश्न 63 स्वतःच्या
प्रांतात बद्दलचे किंवा महाराज याबद्दलचे पराकोटीचे प्रेम व अभिमान
म्हणजे… –

प्रांतीयवाद


प्रश्न 64 आमिष दाखवू अथवा लाच देवून बेकायदेशीर काम करून घेणे म्हणजे………………

भ्रष्टाचार


प्रश्न 65 संपत्तीची असमान वाटणी म्हणजे …………………

आर्थिक असमानता





प्रश्न 66 जनसामान्यांच्याकडून किंवा ग्राहकाकडून प्रमाणापेक्षा अधिक
लाभ मिळण्याची वृत्ती म्हणजे
………….होय.

नफेबाजी


प्रश्न 67  विदेशातून विनाकारण आणल्या जाणाऱ्या वस्तू
म्हणजे
………………होय.

चोरटा व्यापार


प्रश्न 68 भारताच्या घटनेतील ……………. कलम सूचित
करणारे
की भारताचे राष्ट्रीय धोरण आंतरराष्ट्रीय सहजीवन आणि
आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर करणारे आहे
.

51वे


प्रश्न 69 एका राष्ट्राने
दुसऱ्या राष्ट्राबरोबर अवलंबलेली धोरण म्हणजे त्या देशाचे
……………धोरण होय.

परराष्ट्र


प्रश्न 70  कोणत्याही सत्ता गटात न जाता जागतिक
समस्या अथवा उद्या बाबत स्वतःचे असे वेगळे मत मांडणे म्हणजे – 

अलिप्त वाद

 

प्रश्न 71 एका वंशाच्या अथवा वर्णाच्या लोकांनी
दुसऱ्या वर्णीयांना खालच्या दर्जाचे समजून वाईट वागणूक देणे म्हणजे ….

वर्णभेद

 

प्रश्न 72 निशस्त्रीकरण म्हणजे टप्प्याटप्प्याने ………………. उच्चाटन
करणे.

शास्त्रास्त्रांचे



प्रश्न 73एखादा राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर नियंत्रण मिळवून
स्वतःच्या फायद्यासाठी स्वार्थासाठी त्या राष्ट्राचा उपयोग करणे म्हणजे ….

वसाहत

 

प्रश्न 74  एखादे काम लोकांची आवड अभिरुची सामर्थ्य व विशेष
नेपुण्य कौशल्य आणि लिंग भेद यावर आधारित यांची विभागणी केली जाते याला
………..असे
म्हटले जाते
.

श्रमविभागणी


प्रश्न 75 एखाद्या विशिष्ट क्षेत्रात तरबेज होणे म्हणजेच प्राप्त
करणे होय
.

कौशल्य


प्रश्न 76 नैपुण्य म्हणजे कृतीचे पुरेसे ज्ञान..


प्रश्न
77  काळ्या मातीला …….म्हणतात.

कापसाची माती किंवा रेगुर माती




प्रश्न 77
काळ्या
माती
च्या प्रदेशाला असे
सुद्धा म्हणतात.

डेक्कन ट्राप (चिकन माती )



प्रश्न  78 कोणत्या मातीत असलेल्या लोखंडाच्या अंशाचे आर्यन ऑक्साईड मध्ये
परिवर्तन झाले आहे म्हणून याला लाल रंग आला आहे
.

लाल मातीत


प्रश्न 79
 या प्रदेशांमध्ये
वनस्पती सतत हिरव्यागार राहिल्याने याला
……………असे म्हणतात.

सदाहरित अरण्ये


प्रश्न 80
 या
प्रदेशांमध्ये वनस्पती सतत हिरव्यागार राहिल्याने याला ……………असे म्हणतात.

सदाहरित अरण्ये

सदाहरित अरण्ये


प्रश्न 81
 भूपृष्ठावर
दिसून येणाऱ्या वरच्या स्तरावर अनेक बदल होतात या क्रियेला …………. असे म्हणतात
.

मातीची धूप किंवा मातीची झीज

  


प्रश्न 82
मॅग्रोव्ह अरण्ये समुद्रकिनाऱ्याला समुद्रात किंवा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात व
मुखाजवळ पाण्याच्या लाटा येतात अशा ठिकाणी आढळतात.त्यांना ………………
अरण्य असेही  म्हणतात
.

भरती-ओहोटीची

 


प्रश्न 83
गंगा नदीच्या मुखाजवळ सुंदरीची झाडे जास्त प्रमाणात आढळतात म्हणून या अरण्याला ……..म्हणतात
.

सुंदरबन



प्रश्न 84
हिमालयात वाढणारी मुख्य झाडे म्हणजे साल बैरा टून
सिल्वर स्पर्र्स लॉरेन्स इत्यादी टोकदार पानांची अरण्ये आढळून येतात.


प्रश्न 85
अति जास्त अरण्ये असलेले पहिल्या क्रमांकाचे राज्य –  

मध्य प्रदेश


प्रश्न 86
भारतात प्रथम स्थापित झालेले उपवन  –

जिम
कार्बेट ( उत्तरांचल)


प्रश्न 87
पहिले जैविक संरक्षण क्षेत्र

शेषाचलम (निलगिरी)


प्रश्न 88
भारतात सुमारे ……..वन्यजीव निर्भयस्थाने आहेत.

523


प्रश्न 89
प्राण्यांना त्यांच्या मूळस्थानातच संरक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या स्थानाला ……….निर्माण
केली आहेत.

वन्यजीव अभयारण्य


प्रश्न 90
अरण्ये  मानवापासून,प्राण्यापासून आणि नैसर्गिक
आपत्तीपासून सुरक्षित ठेवण्याला ………..असे म्हणतात.

अरण्याचे संरक्षण


प्रश्न 91
मशागतीची अरण्ये,पडीक जमीन,शेतजमीन,कुरणे अशा विविध उद्योगाकरिता उपयोगात आणल्या
जाणाऱ्या जमिनीला ………………..म्हणतात.

उपयुक्त जमीन


प्रश्न 92
 एका वर्षात
एकाच शेतीत दोन ते तीन पिके पिकवणाऱ्या शेतीला ……………..असे म्हणतात

उत्पन्न वाढवणारी शेती


प्रश्न 93
शेतकरी आपल्या जीवनात आवश्यक असलेली पिके पिकवतो यालाच …………………असे
म्हणतात.

उपजीविकेसाठी केलेली शेती


प्रश्न 94
एका ठिकाणी काही वर्ष पिके घेतल्यानंतर ती जमीन नापीक होते म्हणून शेतकरी ती जागा
सोडून दुसरीकडे जाऊन शेती करत असतात या शेती व्यवसायाला ……………असे
म्हणतात.

बदली शेती


प्रश्न 95
व्यापाराच्या उद्देशाने पिके काढणे याला …………असे म्हणतातउदाहरण तंबाखू ऊस
कापूस चहा कॉफी रबर इ.

व्यापारी पिके/शेती


प्रश्न 96
शेती व्यवसायाबरोबर पिकांचे उत्पन्न वाढवणे,गुरे पाळणे,कुकूटपालन,मधमाशा
पाळणे,डुकरे पाळणे,रेशीम उद्योग इत्यादी. व्यवसाय एकाच जमिनीच्या तुकड्यात केली
जाते याला ……………..असे म्हणतात.

संयुक्त शेती


प्रश्न 97
ज्या पद्धतीत एखादंच पीक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते
ती ………………होय. उदा. कॉफी चहा रबर इ.

लागवडीची शेती


98.रब्बी
आणि खरीप मोसमाच्या मधल्या काळात भारतात काही प्रदेशात या मोसमातील शेतीव्यवसाय
दिसून येतो.उन्हाळ्यातील या शेती व्यवसायाला
………………असे
म्हणतात.

उन्हाळी किंवा गळीत शेती



99.बागायती व्यवसायाच्या प्रगतीला ……………असे म्हणतात.

सुवर्णक्रांती (Golden
Revolution)

(

100.व्यापारी नमुन्याच्या फुल शेती किंवा
व्यवसायाला
………..असे
म्हणतात.

फ्लोरिकल्चर

101.ऊर्जेच्या उत्पादनामुळे पर्यावरणाचा ऱ्हास
होऊन पृथ्वीवर उष्णता वाढू लागली आहे. यालाच
………….असे म्हणतात.

ग्लोबल वार्मिंग

102.मुंबईत जास्त कापड गिरण्या असल्यामुळे
मुंबईला
…………म्हणतात.

भारताचे मँचेस्टर

103. एका ठराविक प्रदेशात राहणाऱ्या,एकत्रित
वास करणार्‍या लोकांच्या समुदाया
ला ………….
म्हणतात.

लोकसंख्या

104. एका भूप्रदेशातील एकूण लोकसंख्येला त्या
भूप्रदेशाच्या क्षेत्राने भागून येणाऱ्या भागलब्धाला लोकसंख्येची
…………म्हणतात.

घनता

 

105. एका प्रदेशातून दुस-या प्रदेशात स्थलांतर
करणाऱ्या व्यक्तीला
…………..असे
म्हणतात.

निर्वासित

106. देशाच्या एका वर्षातील काळात झालेले
उत्पन्न
,उत्पादित
वस्तू आणि सेवा या सर्वांना
…………म्हणतात.

राष्ट्रीय उत्पन्न

107. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात तेथील एकूण
लोकसंख्येने भागुन येणारा भागाकार म्हणजे
……………होय.

दरडोई उत्पन्न

108. पंचवार्षिक योजनांची प्रमुख यश म्हणजे …………..होय.

हरितक्रांती

109. भारताचा खरा विकास म्हणजे खेड्यांचा विकास
असे सांगणारे
 

महात्मा गांधी

110. घटनेच्या दुरुस्तीनुसार तीन रांगेची पंचायत
अस्तित्वात आली ती म्हणजे 

मातीची धूप किंवा मातीची झीज

ग्रामपंचायत तालुका
पंचायत आणि जिल्हा पंचायत.

111. खेड्यांमध्ये मूलभूत सुविधांची वाढ ……………योजनेद्वारे केली
जाईल.

सुवर्ण ग्रामोदय

112. ग्रामीण महिलांना संघटित करण्यासाठी आणि
त्यांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी
…………. अस्तित्वात आणले गेले.

स्त्रीशक्ती संघ

113. पुरुषांप्रमाणे महिलांनापण सामाजिक आर्थिक
राजकीय निर्णय घेण्याची क्षमता देणे याला
………………..असे म्हणतात.

महिला सबलीकरण



 

114. 1967 ते 1970
च्या कालावधीत भारतात आहात धान्याच्या उत्पादनात
झालेल्या प्रगतीला
………………..म्हणून
ओळखले जाते.

हरित क्रांती

115. सीमारेखा ओलांडून देशाबाहेर वस्तू व सेवा
यांची देवाण-घेवाण करणे म्हणजे

जागतिकीकरण

116. उद्योजकांनी उद्योग स्थापन्याकरिता हाती
घेतलेल्या प्रक्रियेला  
……………..असे
म्हणतात.

उद्योजकता

117. आपला उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योजक जी
प्रक्रिया हाती घेतो त्या प्रक्रियेला
………….असे म्हणतात.

उद्योजकता

 

118. बँक हा मूळ इटालियन शब्द ‘Banko’
किंवा फ्रेंच भाषेतील शब्द ‘Bangue’
या शब्दापासून तयार झाला आहे.


119.
…………….
ही बँकांची जननी किंवा बँकांची बँक किंवा मध्यवर्ती बँक
म्हणून ओळखली जाते.

रिझर्व बँक

120. किसान विकास पत्र,राष्ट्रीय
बचत पत्रके
…………..देते.

पोस्ट ऑफिस

121. बँकिंग क्षेत्रातील प्रगतीचे पाऊल म्हणजे
पोस्ट ऑफिसचा बँकांमधील समावेश.


122.
या खात्यामध्ये दिवसातून कितीही रक्कम
कितीही वेळा ठेवली किंवा काढली जाऊ शकते. 

चालू खाते

123. मुदतीनुसार या खात्यावरील ठेवींचा व्याजदर
जास्त असतो.

मुदत ठेव खाते

124. या ठेवीची रक्कम मुदतपूर्व काढली जाऊ शकत
नाही.

मुदत ठेव खाते

125. सरकार प्रत्येक वर्षी आपले आर्थिक वर्षाचे
उत्पन्न आणि खर्चाचा आराखडा तयार करते याला
………………….म्हणतात.

अंदाजपत्रक

126. स्वतःच्या मानसिक समाधानासाठी केलेले काम
म्हणजे

मजुरीरहित काम

 

127. कोणतेही काम नियोजन नसताना किंवा त्या
बाबतीत इच्छा
,रस
नसताना अचानकपणे लोक एखाद्या विशिष्ट कारणाला प्रतिसाद देण्यासाठी तात्पुरते एकत्र
जमतात.अशा लोकांच्या समूहाला
…………………म्हणतात.

जमाव

 

128. महिला स्वसहाय संघटनांची परिकल्पना ही
त्याच्यातील स्वयम् जागृती
,स्वावलंबन,परस्पर
विश्वास
,आर्थिक
आणि सामाजिक गरजा स्वतःच्या प्रयत्नातून व सहकार्यातून भागवणे या विचारातून सुचली
आहे.


129.स्त्रीच्या गर्भातील भ्रूण जर मुलगी असेल
आणि माता-पित्यांना मुलीचे आपत्य म्हणून जन्म नको असेल तर तिला गर्भातच मारले
जाते.यालाच
 असे म्हटले जाते.

स्त्रीभ्रूण हत्या



 

130. एप्रिल आणि मे मध्ये पडणाऱ्या पावसाला
केरळमध्ये
……………………असे
म्हणतात.

मॅंगो शॉवर्स

131. एप्रिल व मे मध्ये पडणाऱ्या पावसाला बंगाल
मध्ये
……………..म्हणतात.

काल बैसाखी

132. घटनेचे 17
वे कलम

अस्पृश्यतेचे खंडण करते.

133. घटनेची 21वे
कलम

मूलभूत हक्क

 शिक्षण  

134. घटनेतील ………… कलमानुसार वर्षाखालील
मुलांना कामावर ठेवून घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे.

24व्या

135.
घटनेच्या 42 व्या
दुरुस्तीनुसार
………हे शब्द घटनेच्या प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आले.

समाजवादी,निधर्मी

136. नव्या दुरुस्तीनुसार देशभर …….अस्तित्वात
आली.

पंचायत राज्य संस्था

137. 2009 शिक्षण हक्क कायदा 6
ते 14 वर्षापर्यंतच्या
मुलांना

सक्तीचे
व मोफत शिक्षण.

138.………………..
उद्यो
गाना
मूळ उद्योग म्हणतात.कारण हे उद्योग यंत्रसामुग्री रेल्वे जहाज बांधणी विद्युत
योजना पाणीपुरवठा इमारतीत निर्मिती इत्यादी करिता कच्चामाल पुरवितात.

लोखंड
व पोलाद उद्योग

139. बेंगलोर हे माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र
असून याला
………….म्हणतात.

सिलिकॉन
सिटी

140. अल्युमिनियमचा उपयोग वेगवेगळ्या रूपात केला
जातो म्हणून त्याला
…………….धातू
म्हटले जाते.

आश्चर्यकारक


 

.

.



 

Share with your best friend :)