बोर्डाकडून
आलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेचे मराठी भाषांतर केले आहे.
SSLC EXAM. 2021-22
MODEL QUESTION PAPER 1
Subject : SOCIAL SCIENCE/समाज विज्ञान
Subject Code : 85M
Time : 3 hrs. 15 mins.
Max. Marks : 80
MARATHI MEDIUM
Translated By: Shri. Sanjay S.Shandage
(A.M.) Govt. High School Dhonewadi.
RANGE – NIPANI
1) खालील प्रश्नांना किंवा अपूर्ण विधानांना चार
पर्याय दिलेले आहेत.त्यापैकी अधिक योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. त्याच्या
संकेताक्षरासह उत्तर लिहा.
1.सहाय्यक सैन्य पद्धती
यांनी सुरू केली.
A.लॉर्ड
डलहौसी
B.
लॉर्ड वेलस्ली
C.लॉर्ड कॉर्नवालीस
D.
विल्यम बेंटिंक
2.कानपूरमध्ये
इंग्रजांविरुद्ध उठाव करणारा नेता
A. मंगल
पांडे
B.धोंडीया वाघ
C. नानासाहेब
D. बहाद्दूर शहा
दुसरा
3.मानवी हक्क
दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. 10 डिसेंबर
B. 15 मार्च
C. 6 जून
D. 11 जुलै
4.कैगा अणुप्रकल्प विरोधातील चळवळीचे नेतृत्व यांनी
केले.
A.डॉक्टर शिवराम कारंथ
B.सुंदरलाल बहुगुणा
C.कुसुम सोराब
D.प्रा.एम.डी.नंजुडस्वामी
5.मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
A.महात्मा गांधी
B.बाळ गंगाधर टिळक
C.डॉ.बी.आर.आंबेडकर
D.जोतिबा फुले
6.भारतातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण-
A.रोयली
B.मावसिनराम
C.आगुंबे
D.कुद्रेमुख
7) “भारताचा खरा विकास म्हणजे खेड्यांचा विकास” असे यांनी म्हटले.
A)
डॉ. बी. आर. आंबेडकर
B)
जवाहरलाल नेहरू
C)
अमर्त्य सेन
D)
महात्मा गांधी
8) विप्रो कंपनीचे संस्थापक
A)
अझिम प्रेमजी
B)
नारायण मूर्ती
C)
डॉ. प्रताप रेड्डी
D)
किरण मजमदार शाह
2) खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा.
8×1=
8
9.पेशव्यांनी कोणत्या तहाद्वारे सहाय्यक सैन्य पद्धती
स्वीकारली?
10.आर्थिक नि:सारणाचा सिद्धांत कोणी
मांडला?
11.युनोने कोणती मार्गदर्शिका सर्व देशांमध्ये
पोहोचवली?
12.कार्ल मार्क्स यांनी श्रमविभागणी
बद्दल काय म्हटले आहे?
13.उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचा पाऊस
पडतो?
14.लाल माती कशी तयार होते?
15.महात्मा गांधीजींनी
विकेंद्रीकरणाचा काय म्हटले आहे?
16.बायोकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष कोण
आहेत?
3) खालील प्रश्नाची चार वाक्यात उत्तरे लिहा.8×2=16
17.प्लासीच्या लढाईचे परिणाम लिहा.
18.पाँडेचेरीला फ्रेंचाच्या तावडीतून
कसे सोडविण्यात आले?
19.पंचशील तत्वे कोणकोणती?
किंवा
अमेरिका व रशियाने केलेले द्विपक्षीय करार कोणते?
20.सायलेंट व्हॅली आंदोलनाविषयी
माहिती लिहा. 21.हिमालयाचे
महत्व लिहा.
22.मॅग्रोव्ह वैशिष्ट्ये लिहा.
23.अविकसित राष्ट्रांची लक्षणे कोणती?
24.ग्राहकांच्या शोषणाच्या कारणांची
यादी करा.
4) खालील प्रश्नाची सहा वाक्यात उत्तरे
लिहा.9×3 =
27
25.ब्रिटिश जमीन महसूल पद्धतीचे परिणाम लिहा. 26.दुसऱ्या अँग्लो मैसूर युद्धाची कारणे लिहा.
किंवा
सहकार चळवळीच्या दरम्यान घडलेल्या प्रमुख घटनांची यादी करा.
27.आर्य समाजाच्या शिकवणीची यादी
करा.
28.भारत आणि चीन यांच्यातील संबंध
स्पष्ट करा. 29.शिक्षण
समानतेसाठी केलेले घटनात्मक उपाय लिहा.
30.देशाच्या आर्थिक विकासात
उद्योगधंद्यांचे महत्त्व स्पष्ट करा.
31.महापुराच्या कारणांची यादी करा.
किंवा
दळणवळणाचे महत्त्व स्पष्ट करा.
32.ग्रामीण विकासाचे महत्त्व लिहा.
33.बँक खाते उघडण्याचे फायदे लिहा.
किंवा
उद्योजकांचे महत्व स्पष्ट करा.
5) खालील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. 4X4=16
34.पंडित जवाहरलाल नेहरूंना
आधुनिक भारताचे शिल्पकार संबोधले जाते या विधानाचे समर्थन करा.
35.स्वातंत्र्य चळवळीतील
क्रांतिकारकांची भूमिका स्पष्ट करा.
किंवा
भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धाची आर्थिक कारणे
लिहा.
36.जातीयवाद हा भारतीय समाजाचा
सर्वात मोठा शत्रू आहे हे विधान स्पष्ट करा.
37.भारतीय शेतीचे महत्त्व लिहा.
38) भारताचा नकाशा काढून खालील ठिकाणे दाखवा. 4*1+1=5
1.कर्कवृत्त
2.हीराकुड योजना
3.कृष्णा नदी
4.अरबी समुद्राची राणी
CLICK HERE TO DOWNLOAD PDF