SSLC वार्षिक परीक्षा २०२१-२२ साठी नमुना प्रश्नपत्रिका KSEEB वेबसाईट वर उपलब्ध झाल्या आहेत पण सदर प्रश्नपत्रिका कन्नड व इंग्रजी मध्ये उपलब्ध असून गणित,विज्ञान,समाज विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका वेबसाईट वर मराठीमध्ये उपलब्ध नाहीत.पण आपल्या मराठी माध्यमाच्या कांही प्रयत्नशील शिक्षकांनी कन्नड व इंग्रजी प्रश्नपत्रिका मराठीमध्ये भाषांतराचे कार्य केले.त्याबद्दल सर्वांचे आभिंदन व आभार.विद्यार्थी व शिक्षकाना एकत्र उपयोगी होतील या उद्देशाने सर्व मराठीमध्ये भाषांतरित प्रश्नपत्रिका येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी व शिक्षकांना मदत व्हावी या उद्देशाने या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या असून याबद्दल आपणास कांही आक्षेप असल्यास आम्हाला मेल करा.. CONTACT US
मराठी माध्यम SSLC तयारीसाठी इअतर साहित्यासाठी येथे स्पर्श करा .. Click Here
विषय |
|
मराठी (KSEEB,BANGLORE) | |
इंग्रजी 2nd Lang. (KSEEB,BANGLORE) | |
इंग्रजी 2nd Lang. Answer Key By- M.H.Mahendrakar |
|
इंग्रजी 3rd Lang. (KSEEB,BANGLORE) | |
इंग्रजी 3rd Lang. Answer Key Ghalib High School Cantonment,Ballari | |
कन्नड 2nd Lang (KSEEB,BANGLORE) | |
कन्नड 3rd Lang. (KSEEB,BANGLORE) | |
विज्ञान (By- S.S.CHOUGULE SIR SIDDHESHWAR VIDYALAYA,KURLI. RANGE – NIPANI) | |
विज्ञान (By- BALAJI WAGDURE (SIR) ( JIJAMATA H. S. | |
विज्ञान MID TERM EXAM (By- | |
गणित (ANONYMOUS | |
गणित सराव परीक्षा 1 | |
समाज विज्ञान (Shri. Sanjay S.Shandage Govt High School,DHONEWADI Range – Nipani) | |
समाज विज्ञान नमुना प्रश्नपत्रिका 2 SHAILESH | |
समाज विज्ञान नमुना प्रश्नपत्रिका 3 Shri. |
ENGLISH GRAMMAR TEST FOR ALL EXAM
Passive Voice – Simple Present
Passive Voice – Present Continuous
Passive Voice – Present Perfect
Passive Voice – Simple Past
Passive Voice – Past Continuous
Passive Voice – Past Perfect
Change the voice
TOPIC – QUESTION TAG
Number (वचन)
TYPES OF TENSE काळ व काळाचे प्रकार
Question Tag Online Test No. 1
Online Test no. 2
Singular- Plural
मराठी व्याकरण
शब्दांच्या जाती संपुर्ण माहिती
शब्दांच्या जाती
1. नाम व नामाचे प्रकार
2.सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
3.विशेषण व प्रकार
4.क्रियापद
5.क्रियाविशेषण अव्यय
6. शब्दयोगी अव्यय
7.उभयान्वयी अव्यय
8.केवलप्रयोगी/ उदगारवाचक अव्यय
वचन विचार
वाक्याचे प्रकार
SSLC दहावी विज्ञान भाग 1
ऑनलाईन टेस्ट सिरीज
2. आम्ल अल्कली आणि क्षार
3.धातू आणि अधातू
6.जीवन प्रक्रिया
7.नियंत्रण आणि समन्वय
12.विद्युत शक्ती
13.विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम
15.आपले पर्यावरण
SSLC विज्ञान भाग 2
MCQ आँनलाईन टेस्ट
4. कार्बन आणि त्याची संयुगे
https://www.smartguruji.in/2021/05/sslc-7.html
5. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
https://www.smartguruji.in/2021/05/5_17.html
8.सजीव पुनरुत्पादन कसे करतात?
https://www.smartguruji.in/2021/05/8_18.html
9.अनुवंशिकता आणि उत्क्रांती
https://www.smartguruji.in/2021/05/blog-post_9.html
10.प्रकाश-परावर्तन आणि अपवर्तन
https://www.smartguruji.in/2021/05/10_17.html
14. ऊर्जा स्त्रोत
https://www.smartguruji.in/2021/05/blog-post_55.html
16. नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन
https://www.smartguruji.in/2021/05/blog-post_85.html विज्ञान विषयाच्या इतर टेस्ट साठी येथे क्लिक करा.. https://www.smartguruji.in/2021/06/blog-post_26.html