SSLC KARNATAKA SCIENCE IMP QUESTION 14. ऊर्जा स्त्रोत

 

       


    
     

STATE – KARNATAKA 

EXAM – SSLC 

               BOARD – KSEEB,BANGALORE.

                SUBJECT – SCIENCE 

            CATEGORY – IMP QUESTIONS & ANSWERS 




 





    

                   इयत्ता  दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त होतील असे प्रश्न व त्यांची उपलब्ध करून देताना आनंद होता आहे. (Source – Social Media)  .

                            


 

 


1) जैविक वायू हे एक उत्तम इंधन आहे कारण लिहा.


उत्तर – जैविक वायू मध्ये 64% मिथेन वायू असतो हा वायू धूर रहित जळतो ज्वलना नंतर कोणतीही राख शिल्लक राहत नाही.



2) सौर स्थिरांक म्हणजे काय?


उत्तर – पृथ्वीच्या वातावरणाच्या बाह्य ऊर्जेच्या एकक क्षेत्रफळावर पोहोचणाऱ्या सौर ऊर्जेला सौर स्थिरांक वापर असे म्हणतात.


3) सौरघट म्हणजे काय उपयोग लिहा.


उत्तर – उपकरणाच्या सहाय्याने सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत स्त्रोतामध्ये करता येते त्याला सौरघट असे म्हणतात.


4) सागरी औष्णिक ऊर्जा म्हणजे काय?


उत्तर – समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्यापेक्षा पृष्ठभागाखाली पाणी जास्त तापले जाते 20 डिग्री सेल्सियस 293 केलविन या उष्णतेचा वापर करून वाफ तयार करून जनित्र फिरविले जाते विद्युत ऊर्जा मिळवली जाते.


5) भू औष्णिक ऊर्जा म्हणजे काय?


उत्तर – पृथ्वीच्या कवचाखाली उष्ण क्षेत्रात भौगोलिक वितळलेले खडक असतात ते वर ढकलला मुळे त्या ठिकाणी उष्ण केंद्र बनतात त्या ठिकाणी पाण्याचा संपर्क आला तर गरम पाण्याचे झरे निर्माण होतात आणि पाण्याचा संपर्क झाला तर गरम पाण्याचे झरे निर्माण होतात जर त्या ठिकाणी पाणी सोडून जाऊन विद्युत ऊर्जा निर्माण होते.


6) केंद्रीय विद्युत ऊर्जा कशी मिळव.


उत्तर – जर आणूकेंद्रावर न्युटनचा आघात केला असला त्याचे हलक्या अनुकेंद्रात रूपांतर होऊन मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते ही ऊर्जा नियंत्रित करून पाण्याची वाफ करून टर्बाईन फिरवून मोठ्या प्रमाणात विद्युत ऊर्जा मिळवली जाते.


7 ) केंद्रीय फ्युजन म्हणजे काय?


उत्तर -उच्च तापमानात 2 हलकी अणुकेंद्रे संयोग पाहून एक जर अणुकेंद्र तयार होऊन मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते यालाच केंद्रीय फ्युजन असे म्हणतात.


केंद्रीय ऊर्जेचे फायदे लिहा.


उत्तर -केंद्रीय मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.

ही ऊर्जा धूर निर्माण करीत नाहीत.

दोन हायड्रोजन केंद्र संयोग पावली असता 27 Mev इतकी ऊर्जाो निर्माण होते.



8) पर्यावरण स्नेही बनविण्यासाठी आपल्या सवयी मध्ये कोणत्या परिवर्तनाची गरज आहे?


उत्तर – सार्वजनिक वाहनांचा वापर करावा.
कारखान्यापासून दूर राहावे.
प्लास्टिक वस्तूंच्या ज्वलन करू नये.
पाण्यात योग्य वापर करावा.
टाकाऊ पदार्थांची योग्य ती विल्हेवाट लावावी.
खते व औषधे यांचा कमी वापर करावा


9) ऊर्जास्त्रोताचे पुनरभावी ऊर्जा स्त्रोत व अपुनर्भवी असे वर्गीकरण करण्याचे दोन फायदे लिहा.


उत्तर – 1) ऊर्जा स्त्रोताच्या उपलब्धतेची माहिती समजून घेण्याचा फायदा होतो.
2) पूनर्भव ऊर्जा वापरल्यास प्रोत्साहित करण्यास मदत होते.
3) त्यामुळे वातावरणाचे पर्यावरणाचे प्रदूषण होऊ शकत नाही .
4) अपुनर्भव ऊर्जा स्त्रोता वापरावर काही निर्बंध घातल्यामुळे ते अधिक काळापर्यंत वापर आपण करू शकतो.

( 10 ) बायोगॅस प्रकल्प ग्रामीण भागात कसा उपयुक्त ठरू शकतो?


उत्तर – बायोगॅस निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल म्हणजेच प्राण्यांची विष्टा पीक कापल्यानंतर राहिलेल्या वनस्पतीचे अवशेष भाज्याचा कचरा सांडपाणी इत्यादी ग्रामीण भागात विपुल प्रमाणात असतात म्हणून बायोगॅस प्रकल्प ग्रामीण भागात उपयुक्त ठरू शकतो.

11) अणु ऊर्जा प्रकल्प आपण कोठेही निर्माण करणे शक्य नसते.का?


उत्तर – अणूनिर्मिती केंद्रातून घातक उत्सर्जने बाहेर पडतात तसेच अर्धवट वापरलेले पदार्थ सुद्धा कॅन्सर,अनुवंशिक विषमता यासारखे घातक आजार निर्माण करू शकतात म्हणून अणुऊर्जा प्रकल्प कोठेही निर्माण करणे शक्य नसते.त्यामुळे लोकवस्तीपासून दूर करण्यात असे प्रकल्प उभारल्यास सजीवांना कमीत कमी हानी पोहचू शकते.


12) आदर्श ऊर्जा स्त्रोताचे गुणधर्म कोणते?


उत्तर – 1) आदर्श ऊर्जा स्त्रोते एकक वस्तुमान किंवा आकार यावर मोठ्या प्रमाणात कार्य करणारे असावेत.

2) ते सहज उपलब्ध असावेत.

3) ते सहज साठवता येणारे स्थानांतर करता येण्याजोगी असावेत.

4) ते धूर रहित आणि प्रदूषण रहीत असावेत.

5) ते आर्थिक दृष्ट्या जास्त महत्वाचे असावेत.


13) सोलार कुकर चे फायदे व तोटे लिहा

सोलार कुकरचे फायदे-


उत्तर – 1) सोलार कुकर मध्ये सौर ऊर्जेचा उपयोग केल्याने पर्यावरण प्रदूषण होत नाही.
2) सौरऊर्जा ही पुनर्भव ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे.
3) याचा वापर नेहमी करता येतो सतत खर्च करण्याची गरज नसते.





सोलार कुकरचे तोटे-


उत्तर -1) सोलार कुकर मध्ये सावकाश अन्न शिजते.

2) हे फक्त सूर्यप्रकाशाच्या किरणांमध्ये कार्य करते.

3) रात्रीच्यावेळी आणि ढगाळ दिवसाच्या वेळी हे कार्य करू शकत नाही.







Share with your best friend :)