STATE – KARNATAKA
EXAM – SSLC
BOARD – KSEEB,BANGALORE.
SUBJECT – SCIENCE
CATEGORY – IMP QUESTIONS & ANSWERS
इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त होतील असे प्रश्न व त्यांची उपलब्ध करून देताना आनंद होता आहे. (Source – Social Media) .
1) मेंदूचा सर्वात मोठा भाग हा आहे –
2) मेंदूच्या या भागात दृष्टी केंद्र, श्रवण केंद्र, स्वाद स्पर्श केंद्र गंध केंद्र यासारखी केंद्रे असतात –
3) मेंदूच्या या भागाचे शरिराचे तपमान, भुक, व झोप यावर नियंत्रण असते-
4) मेंदूच्या या भागाचे ध्वनी, दृश्य यासारख्या संवेदना स्विकारून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य असते –
5) मस्तूक, मस्तिष्क व सेतू या तिन भागानी बनलेला मेंदूचा भाग –
6) मेंदूच्या या भागाचे चालताना पळताना होणाच्या स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण
असते –
7 ) मेंदूच्या या भागाचे चर्वण क्रिया,चेहऱ्यावरील हावभाव, श्वसन क्रिया यावर नियंत्रण असते –
8) चेतन पेशींच्या या भागात माहिती जमा केली जाते-
9) दोन चेतन पेशीतील गॅपला असे म्हणतात –
10) चेतन पेशींच्या या भागात रासायनिक उध्दिपणे निर्माण होतात –
11) अंक्षततूवर याचे आवरण असते –
12) नेफ्रानच्या या भागामध्ये अशुद्ध रक्त युरीया युरीक आम्ल पाणी या सारखे घटक केशवाहिन्या घेऊन येतात –
13) बोमोनचा कोषात असणाऱ्या केशवाहिन्याच्या जाळ्यास असे म्हणतात –
14) ग्लुकोज अमिनो आम्ल क्षार यासारखे निवडक पदार्थ नेफ्रानच्या नलिकेत शोषले जातात त्यास असे म्हणतात –
15) फुफ्फुसाकडून ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या या कप्प्यात येते
–
16) सर्व शरीरातील ऑक्सिजन विरहित रक्त हृदयाच्या या कप्प्यात येते –
17) हृदयाच्या या भागातून शरीरातील विविध अवयवाकडे पाठवायचे असते –
18) हृदयाकडून शरिराच्या विविध भागांना रक्त पुरविणारी नलिका –
19) शरिराच्या विविध भागांकडून रक्त गोळा करुन हृदयाकडे घेऊन येणाऱ्या नलिका-
20) फुलातील नर प्रजोत्पादक भाग हा आहे –
21) फुलातील मादी प्रजोत्पादक भाग हा आहे –
22) स्त्रीकेसर कोणत्या तीन भागानी बनलेले असते –
23) अंडाशयामध्ये हे असते –
24) परागकण या पेशी निर्माण करतात –
25) बिंजाड या पेशी निर्माण करतात –
26) अपचनावर उपचार करण्यासाठी या औषधाचा उपयोग करतात.
(A) प्रतिजैविक.
(B) वेदनाशामक.
C) प्रतिआम्ल
.D) पित्तनाशक
27) खालील pH ची व्याप्ती आल्कलीचे गुणधर्म दर्शविते.
A) pH1-3
.B) pH4-6
C) pH11-14
D)pH6-7
28) द्रावणाची किंमत 7 पासून 1 कडे कमी होत आहे हे असे दर्शविते.
A) H+ आयनाची तीव्रता वाढते.
B) OH– आयनाची
तीव्रता वाढते.
D) H आयनाची तीव्रता कमी
होते.
C) H आयनाची तीव्रता समान
असते.
29) खाजकोयली वनस्पतीच्या पानावरील दंशक पेशीत हे आम्ल असते.
A)
ऍसिटिक आम्ल
B) हायड्रोक्लोरिक आम्ल
C) मेथेनॉईक आम्ल
D) सिट्रिक आम्ल
30) दुधाचे दह्यात रूपांतर होण्यास कारणीभूत आम्ल-
A) सिट्रिक
B) टार्टरिक
C) ऑक्झॅलिक
(D) लॅक्टिक
31) वायूच्या घटकांबरोबर क्रिया न करणारा धातू
A)
Au
B) Fe
C) Cu
D) AI
32) खालील पैकी विस्थापन क्रिया घडवून आणणारी जोडी ही आहे.
A) NaCl द्रावण आणि तांबे
B) AgNO 3 द्रावण आणि तांबे
C) MgCl2 द्रावण आणि अॅल्युमिनियम
D) FeSO4 द्रावण आणि चांदी
33) धातूची सौम्य आम्लाबरोबर क्रिया होऊन निर्माण होणारी उत्पादिते ही आहेत.
A)
आम्लं आणि क्षार
B) अल्कली आणि क्षार
(C) आम्ल आणि अल्कली
D) क्षार आणि हायड्रोजन
34) नायट्रिक आम्लाबरोबर क्रिया न करणारा धातू –
A) Au
B) Fe
C] Al
D) Ag
35) अन्न ठेवायच्या डब्यांना कथिलाचा मुलामा देतात परंतु जस्ताचा मुलामा देत नाहीत कारण.
A) जस्त कथीलापेक्षा महाग आहे.
B) जस्ताचा द्रवणांक बिंदू कथीलपेक्षा जास्त असतो.
C) जस्त हे कथीलापेक्षा जास्त क्रियाशील आहे. .
D) जस्त हे कथीलापेक्षा कमी क्रियाशीलआहे.
36) धातूंच्या क्रियाशीलतेच्या आधारे असणारा बरोबर क्रम.
A) Al, Mg,Ca, K
B) Mg, Ca, Na, K,AI
C) Mg, Ca, Na, Al, K
D) K, Na, Ca, Mg, Al
37) निसर्गात मुक्त स्थितीत आढळणारे धातू
A) Fe & Al
B) Au & Cu
C) Au & Ag
D) Fe & Cu
38) मानवातील मूत्रपिंडाचे मुख्य कार्य-
A) पोषण
B) श्वसन
C) उत्सर्जन
D) वहन
39) वनस्पतीतील प्रकाष्टाचे कार्य-
A) पाण्याचे वहन
B) अन्नाचे वहन
C) अमिनो आम्लाचे वहन
D) ऑक्सिजनचे वहन
40) वनस्पतींना प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत आवश्यक असणारे घटक-
A) कार्बन मोनॉक्साईड आणि
B) नायट्रोजन डाय ऑक्साइड आणि पाणी
C) ऑक्सिजन आणि क्षार
D) कार्बन-डाय-ऑक्साईड आणि पाणी
41 निरोगी व्यक्तीचा रक्तदाब-
A) 120mm/200Hg
B) 120mm/400Hg
C) 120mm/80Hg
D) 80mm/120Hg
42) रक्तातील रक्तबिंबीकेचे कार्य हे असते-
A) ऑक्सिजनचा पुरवठा करणे
B) रोग प्रतिकारक शक्ती पुरविणे
C) रक्त गोठण्यासाठी मदत करणे
D) वायूची देवाण-घेवाण करण्यास मदत करणे
43) डायलिसिसचा कशासाठी वापर करतात.
A) रक्तातील सोडियमचे क्षार काढण्यासाठी.
B) रक्तातील कॅल्शियमचे क्षार काढण्यासाठी
C) रक्तातील जास्त स्निग्ध पदार्थ काढण्यासाठी
D) रक्तातील नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ काढण्यासाठी
44) ग्लोमेरुलची गाळणक्रिया, पुनरशोषण नलिकेतील वहन हे भाग येणारी जीवन क्रिया.
A) श्वसन
B) उत्सर्जन
C) रक्ताभिसरण
D) पचन संस्था
45) वनस्पती उत्सर्जनात हे असत नाही-
A) बाष्पोत्सर्जन
B) मृतपेशीतील भाग गमावतात
C) जुन्या झालेल्या प्रकाष्टामध्ये राळ आणि डिंकाच्या रूपात साठवून ठेवतात
D) प्रकाश संश्लेषण
46) अन्न वहन उती या उतीस म्हणतात.
A) प्रकाष्ट
B) परीकाष्ट
C) मृदू ऊती
D) अपीत्वचा
47) यापैकी व्यक्तिमत्त्व दर्शविणारे संप्रेरक-
A) इन्सुलिन
B) थायरोक्सिन
C) टेस्टेस्टेरॉन
D) अॅड्रिनल
48) खालीलपैकी कोणती प्रतिक्षिप्त क्रिया नाही.
A) तोंडात पाणी येणे
B) घाम येणे
C) टोचली असता वाचणे
D) गरम वस्तूंना हात लावले असता हात माग घेणे.
49) दोन चेतन पेशीतील अंतराला असे म्हणतात.
A) प्रतान
B) सिनॅप्स
C) अक्षतंतू
(D) उद्दिपण
50) प्रमस्तुचे मुख्य कार्य हे आहे.
A) विचार करणे
B) हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण
C) शरीराचा समतोल राखणे
D) उष्णतेवर नियंत्रण
51) मेंदूचे या भागामध्ये विस्तृत बौद्धिक वाढ होण्यास मुभा असते.
A)
मस्तुष्क
B) सेतू
C) मस्तूक
D) मज्जारज्जू
52) या ग्रंथीला सर्व ग्रंथींची ग्रंथी असे म्हणतात.
A) अड्रेनॅलीन
B) प्प्रहित प्रपिंड
C) स्वादुपिंड
D) थायरॉईड
53) वनस्पतीच्या वाढीस संबंधित असणारे संप्रेरक हे आहे.
(A) अॅबसिक आम्ल
B) हायड्रोक्लोरिक आम्ल
C) सल्फ्युरिक आम्ल
(D) सायटोकायनिन
54) या चित्रातील वनस्पतीचे वर्तन ओळखा –
A) स्पर्श करणे
B) गुरुत्वानुवर्तन
C) प्रकाशनुवर्तन
(D) जलानूवर्तन
55) या चित्रातील वनस्पतीचे वर्तन ओळखा –
A) जलानूवर्तन
B) गुरुत्वानुवर्तन
(C) स्पर्शाला प्रतिसाद
D) प्रकाशानुवर्तन
56) वनस्पतीची वाढ थांबविण्यास कारणीभूत असणारे संप्रेरके हे आहे.
A) अॅबसिक आम्ल
B) नैट्रिक आम्लं
C) सायटोकायनिन
(D) जिब्बर्लीन्स
57) या विद्युत मंडळातील A,B,C,D भाग क्रमानुसार ओळखा.
B) ॲमीटर, कळ, बॅटरी, बल्ब
C) कळ, बॅटरी, बल्ब, ॲमीटर
D)ॲमीटर, बॅटरी, कळ, बल्ब
58) विद्युत भाराचे SI एकक हे आहे.
(A) व्होल्ट
B) ॲम्पीयर
C) ज्यूल
D) कुलंब
59) R रोध असणारी 5 समान भागात तुकडे केलेली आहे नंतर भाग समांतर जोडणी जोडले आहेत.या जोडणीतील रोध R असेल तर R/R’ चे गुणोत्तर
A)1/25
B) 1/5
C) 5
D) 25
60) खालीलपैकी कोणते सूत्र विद्युत मंडळातील विद्युत शक्ती दाखवीत नाही.
A) IR2
B) IR2
C) VI
D) V2/R
61) दोन वाहक तारा यांचा धातू व व्यास एकसारखा आहे त्या वाहक तारा प्रथम एकसर व नंतर समांतर जोडणीने एकसमान भवांतराला जोडल्या तर एकसर व समांतर जोडणीमध्ये उष्णतेचे गुणोत्तर-
A) 1:2
B) 2:1
C) 1:4
D) 4:1
62) एक इलेक्ट्रीक बल्ब 220v व 100w चा आहे जर तो 110v असताना वापरला तर वापरलेली शक्ती-
(A) 1w
B) 75w
C) 5w
D) 25w
63) टंगस्टन तारेच्या दिर्घ आयुष्यासाठी बल्बमध्ये वापरण्यात येणारे वायू-
A)
He & O
B) N & Ar
C) Ar& O
D) He & H
64) विरोधकांच्या समांतर जोडणीला अनुसरून हे बरोबर आहे.
A)
Rs=R1+R2+R3
B) Rp=1/R1+1/R2+1/Rs
C) Rp = R1+R2+R3.
D)Rs=1/R1+1/R2+1/R3
65) ओहमच्या नियमाला अनुसरून हे बरोबर आहे.
A) V=RI
B) A=IR
C) IR/A
D) A=VR
66) धातूच्या क्रियाशीलत अनुसरून क्रम बरोबर आहे.
A) चांदी < तांबे < टंगस्टन < अॅल्युमिनियम.
B) तांबे > चांदी > टंगस्टन > अॅल्युमिनियम
C) तांबे > चांदी > अॅल्युमिनियम > टंगस्टन
D) चांदी>तांबे>अॅल्युमिनियम>टंगस्टन
67) विद्युत बल्ब तारेचा रोध 1200 ओहम आहे तर स्त्रोतापासून विद्युत बल्ब विद्युत धारेचे किती वहन करेल.
A) 18A
B) 180A
C) 0.18
D) 1800A
68) हिटरमध्ये नायक्रोम वापरण्याचे कारण.
A) प्रतिरोधकता अधिक असते
B) प्रतिरोधकता कमी असते
C) मिश्रधातू आहे.
D) पुनर्वापर करू शकतो.
69) यापैकी हा चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म नाही
A) एकमेकांना छेदत नाहीत.
B) प्लॅस्टिक कागद काच इत्यादींमधून ओलांडून जातात.
C) उत्तरेकडून दक्षिणेकडे मार्गस्थ असतात.
D) एकमेकांना छेदतात.
70) एका सरळ लांब वायरमधील चुंबकीय क्षेत्राबद्दल खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे
A) चुंबकीय क्षेत्र हे तारेला लांब असलेल्या सरळ रेषेने बनले आहे.
B) चुंबकीय क्षेत्र हे तारेला समांतर असलेल्या सरळ रेषेने बनले आहे.
C) चुंबकीय क्षेत्र हे तारेच्या मध्यापासून पसरणाऱ्या रेषांनी बनले आहे.
D) चुंबकीय क्षेत्र हे तारेच्या मध्यापासून निघणाऱ्या समाकेंद्रीय वर्तुळाने बनले आहे.
71) तांब्याच्या तारेचे वेटोळे विद्युत प्रवाहाची दिशा पुढीलप्रमाणे बदलत असते मलली आयताकृती कॉईल चुंबकीय क्षेत्रात फिरत आहेत
A) दोन फेऱ्यानंतर.
B) एका फेऱ्यानंतर
C) अर्ध्या फेऱ्यानंतर.
(D)1/4 फेऱ्यानंतर
72) विद्युत प्रवाहाला संबंधित फ्लेमिंगचा उजव्या हाताच्या नियमात अंगठा हे दर्शवितो.
A) चुंबकीय क्षेत्र
B) वाहकाच्या गतीची दिशा
C) विद्युत प्रवाह
D) विभवांतर
73) विद्युत चुंबकीय प्रवर्तन प्रक्रिया…..आहे.
A) शरीर प्रभारित करण्याची प्रक्रिया
B) कॉईलमधील विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याची प्रक्रिया
C) चुंबक आणि कॉइलमधील गतीमुळे प्रवर्तित विद्युत प्रवाह निर्माण करण्याची प्रक्रिया
D) विद्युत मोटारमध्ये कॉइल फिरण्याची प्रक्रिया
74) विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.
A) विद्युत जनित्र.
B) गॅल्व्हॅनोमिटर.
C) अमीटर
D) मोटर
75) एखाद्या विद्युत मंडळातील विद्युत प्रवाहाची दिशा बदलण्यासाठी वापरणारे उपकरण
A) गॅलव्हानोमीटर.
B) व्होल्टमीटर.
C) कॅम्युटेटर.
D) मोटर
76) विद्युत फॅन मिक्सर रेफ्रिजरेटरमध्ये वापरले जाणारे उपकरण.
A) AC जनित्र.
B) DC जनित्र.
C) मोटर.
D) गॅलव्हानोमीटर
77) एखादा प्रोटान चुंबकीय क्षेत्रात मुक्त फिरत असताना खालील हे गुणधर्म बदलतात.
A) संवेग
B) वेग
C) चाल.
D) Aआणि B
78) मानवी हृदय मेंदू आणि शरीरातील इतर भागाचे चित्र मिळविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणारे साधन-
A) MRI.
B) सोनार
C) ECG
D) X-RAY
79) शॉर्ट सर्किटच्यावेळी विद्युत मंडळातील विद्युत प्रवाह
A) विद्युत प्रवाह लगेच कमी होतो.
B) विद्युत प्रवाह स्थिर राहतो
C) विद्युत प्रवाह जास्त वाढतो.
D) विद्युत प्रवाह सतत बदलत असतो.
80) एकदिक जनित्र आणि भिन्नदिक जनित्र यामधील महत्त्वाचा फरक हा आहे
A) एक जनित्र उच्च विभवांतर निर्माण करते
B) भिन्नदिक जनित्रात विद्युत चुंबकत्व असते तर एकदिक जनित्रात कायमचे चुंबकत्व असते
C) भिन्नदिक जनित्र उच्च विभवांतर निर्माण करते
D) भिन्नदिक जनित्रात अर्ध कड्या असतात तर एकदिक जनीत्रात कमुटेटर असते.
81) कृत्रिम परिसंस्थेचे उदाहरण
A) अरण्ये
B) नदी.
C) सरोवर
D) मत्स्यालय
82) एका सरळ विद्युत प्रवाह वाहत असलेल्या सोलेनोईडमधील चुंबकीय क्षेत्र
A) शून्यआहे.
B) आम्ही टोकाकडे गेल्यास कमी आहे.
C) आम्ही टोकाकडे गेल्यास वाढतच जाते
D) सर्व बिंदूवर समान असते.