S. S. L. C. PRACTICE EXAM. 2022
निप्पाणी.
१० वी
TRANSLATED BY:
SHRI. SANJAY S. SHANDAGE [SIR] (A.M. G.H.S.DHONEWADI.)
१) खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार
बहुपर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी एक पर्याय बरोबर आहे. बरोबर असलेला
पर्याय निवडून त्याच्या इंग्रजी मुळाक्षरासह पूर्ण उत्तर उत्तरपत्रिकेमध्ये लिहा : 8X1 = 8
१) बंगालमध्ये दुहेरी राज्यपध्दत याने अंमलात आणली.
अ) वेलस्ली
ब) कार्नवालीस
क)डलहौसी
ड) क्लाईव्ह
२) झांसी राणीने इंग्रजांच्या विरुध्द यूद घोषित
करण्याचे कारण
अ) सहाय्यक सैन्य पध्दती
ब) दत्तक वारस नामंजूर
क) प्रेस अॅक्ट
ड) निळया पाण्याचे धोरण
३) संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्कांची घोषणा
केलेले वर्ष
अ) 1९४५
ब) १९४६
क)१९४७
ड) १९४८
४) नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व यांनी केले.
अ) डॉ. शिवराम कारंथ
ब) सुंदरलाल बहुगुना
क) मेधा पाटकर
ड) प्रा. एम. डी. मंजुङस्वामी
५) सायलेंट व्हॅली आंदोलन झालेले राज्य
अ) कर्नाटक
ब) उत्तर प्रदेश
क)केरळ
ड) तमिळनाडू
६) भारतातील अती जास्त पावसाचा प्रदेश कोणता?
अ) रोयली
ब) मौसीनराम
क) आगुंबे
ड) कुद्रेमुख
७) ग्रामीण गरिबी आणि बेरोजगारी निर्मुलनाच्या
योजना
अ) महात्मा गांधी राष्ट्रीय उद्योग खात्री योजना
ब) प्रधानमंत्री आवास योजना
क) आंबेडकर वाल्मिकी वसती योजना
ड) आश्रय योजना
८) श्वेत क्रांतीचे जनक-
अ) नरेश गोयल
ब) अजीम प्रेमजी
क) धीरूभाई अंबानी
ड) वर्गीस कुरीयन
२) खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. 8X1 = 8
९) फ्रान्सिस्क्वे डी. अलमिडाने निळया पाण्याचे धोरण का
अवलंबिले?
१०) बंगालची फाळणी ब्रिटीशांनी १९९९ मध्ये का मागे घेतली?
११) निशः स्त्रीकरण म्हणजे काय?
१२) श्रमातील असमानता म्हणजे काय?
१३) भारतामध्ये उपउष्ण कटीबंधातील मान्सून प्रकारचे हवामान
असण्याचे कारण कोणते?
१४)काळी माती कशी तयार होते?
१५) ग्रामीण भागात महिला स्व सहाय्य संस्था का अस्तित्वात
आल्या?
१६) जागतिक ग्राहक दिन केंव्हा साजरा करतात?
३) खालील प्रश्नाची चार वाक्यात उत्तरे लिहा. 8X2 = 16
१७) ब्रिटीश साम्राज्यामध्ये भारतीय संस्थाने विलीन करण्यात
डलहौसी कसा यशस्वी झाला ?
१८) भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताला सामोरे जाव्या
लागलेल्या समस्यांची यावी करा.
१९) भारताच्या परराष्ट्र धोरणाची मुख्य लक्षणे कोणती? किंवा मानवी हक्काच्या संरक्षणासाठी भाराताने रचना केलेले
आयोग कोणते?
२०) डी. देवराज अरस हे कर्नाटकातील सामाजिक सुधारणेचे नांदी
ठरले. कसे? किंवा संघटित क्षेत्र व असंघटीत
क्षेत्रातील फरक लिहा.
२९) किनारपट्ट्यांच्या मैदानांचे महत्व लिहा ?
२२) अरण्यांचे संरक्षणासाठी कोणते उपाय केले पाहिजेत?
२३) दरडोई उत्पन्नाने विकासाचे मोजमाप होवू शकत नाही.
स्पष्ट करा.
२४) ग्राहकांच्या संरक्षणासाठी अमलात आणलेले कायदे कोणते?
४) खालील प्रश्नाची सहा वाक्यात उत्तरे लिहा. 9X3 = 27
२५) ब्रिटीशांच्या आधुनिक शिक्षण पध्दतीचे परिणाम
कोणते झाले?
२६) हलगलीच्या बेरडांच्या बंडाचे वर्णन करा? किंवा असहकार चळवळीतील प्रमुख कार्यक्रम कोणते?
२७) अॅनी बेझंटांनी केलेल्या तत्वज्ञानाचे आणि स्वातंत्र्य
चळवळीतील योगदान लिहा..
२८) भारत अमेरिका या लोकशाही राष्ट्रातील परस्पर नातेसंबंध
स्पष्ट करा?
२९ ) अस्पृश्यता निवारण्यासाठी केलेल्या कायदेशिर उपाययोजना
लिहा.
३०) उद्योगधंद्याचे स्थायीकरण काही ठराविक प्रदेशातच झाले
आहे. का?
३1) महापूर आणि दरडी कोसळणे या आपत्तीची मानव निर्मित करणे कोणती?
किंवा
दळणवळणाचे
महत्व लिष्ठा.
३२) पंचायत राज्य संस्थेची प्रमुख लक्षणे लिहा.
किंवा
महिला स्व सहाय्य संघाचे
महत्व लिष्ठा.
(३३)
बँक खाते उघडण्याच्या पध्दतीकोणत्या? किंवा स्वयं उद्योगासाठी आर्थिक मदत करणाऱ्या संस्था
कोणत्या?
५)
खालील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. 4X4 = 16
३४) भारताच्या
स्वातंत्र्य चळवळीतील सुभाष चंद्र बोस यांचे योगदान लिहा.
३५) भारताच्या
स्वातंत्र्य लढयात क्रांतीकारांची भूमिका महत्वाची आहे. स्पष्ट करा.
किंवा
१८५७
च्या बंडाची अपयशाची कारणे कोणती?
३६) भारतात महिलांचे
स्थान उंचावण्यासाठी केलेले उपाय कोणते?
37) भारतातील प्रमुख
मशागतीचे (शेतीचे ) प्रकार कोणते?
६)
भारताचा नकाशा काढून खालील ठिकाणे दाखवा. 4+1=5
१) २३ ½ उत्तर अक्षांश
२) कावेरी नदी
३) नागार्जुन सागर योजना
४) पोर्ट ब्लेअर
TRANSLATED BY:
SHRI. SANJAY S. SHANDAGE [SIR] (A.M. G.H.S.DHONEWADI.)
ABC