10th SS 2 MARKS IMP QUESTION -ANSWERS (दहावी समाज विज्ञान २ गुणांचे प्रश्नोत्तरे)

 


2 MARKS  QUESTIONS & ANSWERS FOR KARNTAKA SSLC BOARD EXAM. PREPARATION..
दहावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी समाज विज्ञान विषयाच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे 2 गुणांचे प्रश्न व त्यांची उत्तरे उपलब्ध करू देत आहोत..सदर प्रश्न व उत्तरे अनुभवी शिक्षकांनी तयार केले असून..त्या सर्व शिक्षकांना धन्यवाद…
महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे खाली उपलब्ध आहेत..उपयुक्त वाटल्यास इतर विद्यार्थ्यापर्यंत नक्की पोहोचवाल अशी अपेक्षा आहे..


 





प्रश्न 1 युरोपयांनाना भारतात येण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याची गरज का भासली?


 


प्रश्न 2 भारतीय शोध समुद्रसफरीसकारणीभूत ठरले स्पष्ट करा.


 


प्रश्न 3 दुहेरी राज्य पद्धत म्हणजे काय?ही पद्धत कोणी अंमलात आणली?


 


प्रश्न 4 नवीन भुमार्ग शोधण्यास प्रेरक ठरलेले घटक कोणते?


 


प्रश्न 5 प्लासीच्या लढाईचे परिणाम सांगा.


 






प्प्रश्न 6- 1792च्या श्रीरंगपट्टणच्या तहातील अटी कोणत्या?


 


प्रश्न 7 चौथ्या मैसूर अँग्लो-युद्धाची कारणे कोणती?


 


प्रश्न 8 हैदराबाद कर्नाटक प्रदेश कोणता?


 


प्रश्न 9 हैदराबादचा निझाम कसा स्वतंत्र झाला?


 


प्रश्न 10 कर्नाटक राज्यात आलेल्या ब्रिटिश विरोधी संघर्षाचे विवरण करा.


 


प्रश्न 11 सामाजिक-धार्मिक सुधारणेस कारणीभूत घटक कोणते?


 


प्रश्न 12 ब्राह्मो समाजाच्या सुधारणा सांगा.


 






प्रश्नं 13 अलिगड चळवळीच्या सुधारणा सांगा.


 


प्रश्न 14 प्रार्थना समाजाची तत्त्वे सांगा.


 


प्रश्न 15 आर्य समाजाची तत्त्वे सांगा.


 


प्रश्न 16 सत्यशोधक समाजाच्या सुधारणा सांगा.


 


प्रश्न 17 रामकृष्ण मिशन च्या सुधारणा सांगा.


 


प्रश्न 18 थिऑसॉफिकल सोसायटीची तत्वे.


 


प्रश्न 19 कोणत्याही सुधारणा संबंधित प्रश्नांची सामान्य तत्वे


20. जातीय वाद देशाच्या प्रगतीला बाधक आहे.कसा?

1.जातीय वाद हा भारतीय समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे.

2. धर्माच्या आधारावर संपूर्ण समाजाची विभागणी आणि त्यानंतर
आपल्या धर्माबद्दलचा पराकोटीचा अभिमान आणि इतर धर्माबद्दल असंहिष्णूवृत्ती निर्माण
करतो
.

3.जातीयवाद समाजामध्ये धार्मिक फूट पाडून असुरक्षिततेचे
वातावरण निर्माण करतो
.

4. वेगवेगळे गट निर्माण होतात.

5.आर्थिक वर्चस्व आणि राजकीय शत्रुत्व वाढीस लागते

21. जातीय वाद रोखण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजे?

1. समान नागरी कायदा केला आहे.

2.सर्व क्षेत्रांमध्ये जातीय धर्म वादाला रोखले पाहिजे.

3.मुलांना निधर्मी शिक्षणाचे धडे देऊन जातीयवाद वर सकारात्मक
उपाय योजले पाहिजे
.

4.जातीय
वादावर सकारात्मक उपाय योजले पाहिजे.

5.देवाच्या राष्ट्रीयत्वाला अपाय करण्यापासून रोखले पाहिजे.


22. प्रांतीय वाद देशाच्या विकासाला मारक कसे?

1. राज्या-राज्यांमधील सीमा तंटे

2. पाणी तंटे निकोपास जातील.

3. प्रांतीय वादावर आधारित संकुचित दृष्टिकोन राष्ट्रीय
हिताच्या आड येतो
.

4. राष्ट्रीय एकता व हितसंबंधांना धक्का पोहोचतो.


23. प्रांतीयवादाला आळा घालण्यासाठी भारतीय घटनेने योजलेले उपाय कोणते?

1. एकेरी नागरिकत्व अमलात आणले पाहिजे.

2.प्रत्येक राज्याला त्यांच्या विकासाची स्वायतत्ता देण्यात
आली पाहिजे
.

3.राष्ट्रीय वादावर भर देण्यात आला आहे.

4.विकासात मागे राहिलेल्या राज्यांना साहाय्य करणे.




 

24 नफे बाजीला आळा घालण्यासाठी योजलेले उपाय कोणते?

1.योग्य सरकारी नियंत्रण

2.किमतीच्या आलेखावर खडक 
निर्बंध

3.सहकारी बाजारपेठेचा विस्तार

4.योग्य कर आकारणी धोरण


25 नफेबाजीला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी कोणत्या?(कारणे कोणती?)

1.वस्तूच्या किंमती स्थिर राहणे अत्यावश्यक आहे.

2.उद्योग समूहाचे वर्चस्व बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढ.

3.दुर्बल बाजार पेटा

4.साठेबाजी

5.काळाबाजार

6.आरोग्य व्यवसायिक धोरण

7.योग्य दर प्रणालीवर नियंत्रणाचा अभाव इत्यादी


26 महिलांच्या दर्जा सुधारणे साठी सरकारने उचललेली
पावले कोणती
?

1.महिला आणि बाल कल्याण खात्याची निर्मिती केली.

2.कर्नाटक सरकारने स्त्रियांच्या विकासासाठी स्त्रीशक्ती
योजना अमलात आणली आहे
.

3.बालविवाह निर्मूलन कायदा,हुंडा प्रतिबंधक कायदा जारी केला
आहे
.

4.कर्नाटकातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांना 33टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

5.राष्ट्रीय व राज्य स्तरावर महिला आयोगाची स्थापना केली आहे.




27. निरक्षरता निवारण साक्षरता वाढवण्यासाठी योजलेले
उपाय कोणते
?

उत्तर – 1.2001 साली सर्व शिक्षा अभियानाद्वारे मुलींना अपंगांना शिक्षणाची सवय
झाली
.

2.निरक्षरांना
साक्षर करण्यासाठी 1988 मध्ये भारत सरकार द्वारे राष्ट्रीय शिक्षण अभियान सुरू
करण्यात आले
.

3.साक्षर भारत मोहीम अमलात आणली.

4.1909 ला शिक्षणाचा हक्क देण्यात आला.यामध्ये 6ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्यात येऊ
लागली
.


28. पूर्व घाट व पश्चिम घाट मधील फरक सांगा.

पूर्व
घाट

पश्चिम
घाट

1.हा घाट पूर्व घाट व बंगालचा उपसागर यामध्ये पसरलेला आहे.

2. हा घाट तितकासा उंच नाही.

3.नद्या मुळे किनारे ठिकाणी तुटलेले आहेत.

1. हा घाट अरबी समुद्र व पश्चिम घाट यामध्ये पसरलेला आहे.

2. हा घाट अतिउंच निरंतर आहे.

3.कच्छपासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहे.




 

29.
पूर्व किनारा व पश्चिम किनारा यामधील फरक सांगा
.

पूर्व
किनार

पश्चिम
किनारा

1.गंगा नदीच्या मुखापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे.

2. किनारपट्टीची मैदाने रुंद व सपाट आहेत.

3. उत्कल किनारा व कोरीमंडल किनारा म्हणून विभागला आहे.

4
कलकत्ता परादोप,विशाखाप
ट्टणम,चेन्नई,तुतिकोरीन ही प्रमुख बंदरे आहेत.

1. उत्तरेला गुजरात मधील कच्चा पासून कन्याकुमारी पर्यंत
पसरला आहे
.

2. रुंद व सपाट नाहीत.

3. मलबार किनारा व कोकण पट्टी म्हणून विभागला आहे.

4. कांडला मुंबई गोवा मंगळूर कोची इत्यादी प्रमुख बंदरे
आहेत
.


30.
भारतात आढळून येणारे प्रमुख मातीचे प्रकार कोणते
?

1.गाळाची माती

2.काळी माती

3.लाल माती

4. लॅटरेटमाती किंवा बाजूकडील माती

5.बाजूकडील माती

6.डोंगरी माती इत्यादी




31. मातीच्या धुपेचे कारण कोणते?

1.अरण्याचा नाश

2.जनावरांचे चरणे

3.जुन्या पद्धतीची शेतीची मशागत

4.पाण्याचा जास्त उपयोग


32. मातीच्या धुपेचे परिणाम कोणते?

1.नद्यांच्या मुखाजवळ गाळ साचल्याने प्रवाह बदलतात.

2.सरोवर तलावांमध्ये गाळ साचून खोली कमी होते.

3.मातीच्या धुपेमुळे नद्यांमध्ये गाळ साचून पाणी वाहून जाते.

4.भूमीच्या धुपेमुळे भूमीमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता
कमी होते
.

5.कृषी उत्पन्नावर परिणाम होतात.


33. मातीच्या धुपेचे संरक्षण आणि संवर्धन या बद्दल
माहिती द्या मातीची धूप थांबविण्याचे उपाय कोणते
?

1.बांधांना समांतर नांगरणी करणे.

2.पाणी वाहून जाऊ नये म्हणून बांध बांधणे.

3.आळीपाळीने वेगवेगळी पिके काढणे.

4.जंगलतोड थांबविणे व जंगल वाढविणे.

5.जनावरांच्या चारण्यावर नियंत्रण घालणे.

6.पाण्याचा योग्य वापर करणे.

7.धरणे बांधणे इत्यादी.




34..भारतातील अरण्यांचे प्रकार स्पष्ट करा.

1.सदाहरित अरण्ये

2.पानझाडी मान्सून अरण्ये

3.उष्ण कटिबंधातील गवताळी अरण्ये

4.मॅग्रोव्ह अरण्ये

5.वाळवंटी अरण्ये

6.हिमालयातील किंवा अल्पाईन अरण्ये


35.
वाळवंटी अरण्याची लक्षणे स्पष्ट करा
.

1.वार्षिक सरासरी पाऊस 50cm.
पेक्षा कमी असते
.तेथे ही अरण्ये आढळतात.

2.या वनस्पतीची मुळे खोलवर जमिनीत जातात.

3.काटेरी झुडपांचा वनस्पती पण आढळतात.

4.ओयासिस च्या ठिकाणी खजुराची झाडे दिसून येतात.


36.
अरण्याच्या नाशाची कारणे कोणती
?

1.शेतीची वाढ

2.दूध व्यवसायाची मागणी

3.रस्ते रेल्वे मार्ग

4.पाणी पुरवण्याच्या योजना

5.जंगलातील ववा इत्यादी कारणाने अरण्याचा नाश होतो.


37. अरण्याचे
संरक्षणाचे प्रकार कोणते
?उपाय सुचवा.

1.घर्षणामुळे आग लागणाऱ्या झाडांची तोडणी करणे

2.अरण्यातील झाडांना येणाऱ्या रोगाचे नियंत्रण करणे

3.रोपटे लावणे

4.बिया शिंपडणे

5.नियमबाह्य झाडे तोडणी रोखणे

6.अरण्यात पाळीव जनावरांना चरण्यास मज्जाव करणे.

7.सार्वजनिक झाडे लावण्यास प्रोत्साहन देणे


38. लोकसंख्येची वाढ होण्याची कारणे कोणती?

1.वाढता जन्मदर

2.घटता मृत्युदर
3.दीर्घायुष्य
4.बालमृत्युचे कमी झालेले प्रमाण
5.निरक्षरता आणि दारिद्र्य.

39.लोकसंख्या वाढीच्या नियंत्रणाचे उपाय कोणते?
1.कुटुंब योजना

2.महिला कल्याण योजना

3.कुटुंब योजना शिबीर

4.शिशुमरण दरावर नियंत्रण

5.जाहीर प्रचार करून लोकसंख्येविषयी जागृती.


40. महिलांचा समाजातील दर्जा सुधारण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजना कोणत्या?

1.महिला आणि बालकल्याण खात्याची निर्मिती.

2.स्त्रीशिक्षण, बालविवाह निर्मूलन कायदा.
3.हुंडा प्रतिबंधक कायदा
4.कर्नाटक सरकारने ग्रामीण स्त्रियांच्या विकासासाठी स्त्रीशक्ती योजना
5.स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ३३% आरक्षण
6.राष्ट्र आणि राज्यपातळीवर महिला आयोगाची स्थापना.




 


41. निरक्षरता दूर करण्यासाठी / साक्षरता वाढविण्यासाठी केलेल्या उपाय योजना
1.मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण २००१ साली शिक्षण हक्क कायदा अमलात आणला.

2.प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण
3.मुलींना आणि अपंगांना शिक्षणाची सोय
4.२००१ मध्ये सर्व शिक्षण अभियान
5.निरक्षरांना साक्षर करण्यासाठी १९८८ साली राष्ट्रीय साक्षर मिशनची स्थापना झाली.

42. मातीची झीज होण्याची प्रमुख कारणे कोणती?

1.अरण्याचा नाश
2.जनावरांचे चरणे
3.जुन्या पद्धतीने शेतीची मशागत
4.पाण्याचा जास्त उपयोग

43. मातीच्या धुपेमूळे होणारे परिणाम
1.प्रवाह बदलतात.
2.नदीत गाळ साचून पाणी वाहून जाते.
3.सरोवर,तलावामध्ये गाळ साचून खोली कमी होते. नैसर्गिक झरे आटतात.

44. मातीची झीज थांबविण्याचे उपाय सांगा.

1.बांधाना समांतर नांगरणी करणे.
2.पाणी नागरणी वाहून जाऊ नये म्हणून बांध बांधणे.

3.आळीपाळीने पिके घेणे.
4.जंगलतोड थांबविणे जंगल वाढविणे.
5.जनावरांच्या चारण्यावर नियंत्रण घालणे.
6.धरणे बांधणे.

45. भारताचे नैसर्गिक विभाग सांगा.
1.सदाहरित अरण्ये
2.पाणझडी मान्सून अरण्ये
3.उष्णकटिबंधातील गवताळी अरण्ये
4.मॅग्रोव्ह अरण्ये
5.हिमालयातील किंवा अल्पाईन अरण्ये
6.वाळवंटी अरण्ये

46. वाळवंटी अरण्याची वैशिष्ट्ये सांगा.
1.५० से. मी. पेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या ठिकाणी ही अरण्ये आढळतात.
2.या वनस्पतीची मुळे जमीनीवर खोल जातात.
3.काटेरी झुडूपाच्या वनस्पती आढळतात.
4.ओयंसिस प्रदेशाच्या ठिकाणी खजूराची झाडे आढळतात.


47. अरण्य
नाशास
कारणीभूत घटक कोणते?

1.शेतीची वाढ

2.दुग्ध व्यवसायाची मागणी

3.रेल्वेमार्ग

4.पाणी पुरवठ्याच्या योजना

5.जंगलातील वणवा




 
48.अरण्य संरक्षणाचे उपाय सांगा.
1.घर्षणामुळे आग लागणाऱ्या झाडांची तोडणी करणे.
2.अरण्यातील झाडांना येणाऱ्या रोगांचे नियंत्रण करणे.
3.रोपटे लावणे,बिया सिंपडणे.
4.नियमबाह्य झाडे तोडणी रोखणे.
5.अरण्यात पाळीव जनावरांना चरण्यास मज्जाव करणे.
6.झाडे वाढविणे.

 




याविषयी कांही शंका असल्यास किंवा तक्रार असल्यास मेल करा.. avanishkamate@gmail.com




 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *