SSLC EXAM. 2021-22
MODEL QUESTION PAPER 2
Prepared by- SHAILESH DANI (SIR)
Subject : SOCIAL SCIENCE / समाज विज्ञान
Subject Code : 85M
Time : 3 hrs. 15 mins.
Max. Marks
: 80
MARATHI MEDIUM
Prepared by- SHAILESH DANI (SIR)
1) खालील प्रश्नांना किंवा अपूर्ण विधानांना चार पर्याय
दिलेले आहेत.त्यापैकी अधिक योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. त्याच्या
संकेताक्षरासह उत्तर लिहा. 8×1 = 8
1. सहाय्यक सैन्य पद्धत अमलात आणणारा –
a) डलहौसी
b) वेलस्ली
c) कॉर्नवॉलीस
d) विल्यम बेंटिक
2. कानपूर मधून ब्रिटिश सत्तेविरुद्ध
बंड करणारा नेता
a) मंगल पांडे
b) धोंडिया वाघ
c) नानासाहेब पेशवे
d) दुसरा बहादुरशहा
3. हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून
साजरा करतात.
a) 10 डिसेंबर,
b) 15 मार्च
c) 6 जून
d) 11 जुलै
4. कैगा येथील अणुऊर्जा प्रकल्पाला
विरोध करणारा नेता-
a) डॉ. शिवराम कारंथ
b) सुंदरलाल बहुगुणा
c) कुसुमा सोरबा
d) प्रो. एम.डी. नंजूड स्वामी
5) ‘मूकनायक‘ हे
नियतकालिक यांनी सुरू केले.
(a) महात्मा गांधी.
b) बाळ गंगाधर टिळक
c) डॉ. बी. आर. आंबेडकर
d) ज्योतिबा फुले
6) भारतातील सर्वात कमी पडणारे ठिकाण
(a) रोयली
b)मावस्याराम
c) अगुंबे
d) कुद्रेमुख
7) “भारताचा खरा विकास म्हणजे खेड्यांचा
विकास” असे यांनी म्हटले.
(a) डॉ. बी. आर. आंबेडकर
b) जवाहरलाल नेहरू
(c) अमर्त्य सेन
d) महात्मा गांधी
8) विप्रो कंपनीचे
संस्थापक
(a) अझिम प्रेमजी
b) नारायण मूर्ती
c) डॉ. प्रताप रेड्डी
d) किरण मजमदार शाह
2) खालील प्रत्येक प्रश्नाची एका
वाक्यात उत्तरे लिहा. 8×1=8
9) दुसऱ्या शाह आलमने कोरा आणि अलाहाबाद हे प्रांत मराठ्यांना दिल्यामुळे काय
परिणाम झाला?
10) व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट का अंमलात आला?
11) निशस्त्रीकरण म्हणजे काय?
12) सामाजिक सुरक्षितते मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा
अंतर्भाव होतो?
14 ) मँगो शॉवार्स म्हणजे काय?
15) काळी माती कशी तयार होते?
16) सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय?
17) धवल क्रांतीचे जनक कोण?
2) खालील प्रश्नांची दोन ते चार वाक्यात उत्तरे लिहा. 17×2=14
17) कॉन्स्टॅटिनोपल शहराच्या पाडवा मुळे
भारताकडे येणारा नवीन जलमार्ग शोधण्यास चालना मिळाली. या विधानाचे समर्थन करा.
18) जुनागड संस्थान भारतीय संघराज्या
सामील झाले?
19) भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रमुख
उद्दिष्टे कोणती?
किंवा
दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्या महत्त्वाच्या समस्या निर्माण झाल्या?
20) नर्मदा बचाव आंदोलनाचा प्रारंभ का
झाला?
किंवा
मजुरी रहित श्रम आणि मजुरी सहीत श्रम यातील फरक
स्पष्ट करा.
21) द्वीप ल्पीय पठारी प्रदेश भारत
आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. कसे?
22) अरण्यांच्या नाशाला कारणीभूत
गोष्टींची यादी करा.
23) देशाच्या आर्थिक विकासाचे जमाप
करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना योग्य नाही. का?
24) 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची
प्रमुख उद्दिष्टे कोणती?
3) खालील प्रश्नांची सहा वाक्यात उत्तरे
लिहा. 9×3=27
25) ब्रिटिश शिक्षण पद्धतीचे भारतावर कोणते
परिणाम झाले?
26) तिसऱ्या अँग्लो मैसूर युद्धाचे
परिणाम कोणते?
किंवा
असहकार चळवळीतील प्रमुख कार्यक्रम कोणते?
27) ब्राह्मो समाजाची तत्त्वे कोणती?
28 ) भारत आणि रशिया यांच्यातील संबंध स्पष्ट करा.
29) अस्पृश्यता निवारणासाठी कोणतीही कायदेशीर पावले उचलली आहेत?
30) प्रमुख उद्योगधंदे काही विशिष्ट प्रदेशातच केंद्रित झाले आहेत. का?
(31) दरडी कोसळण्याचे परिणाम लिहा.
किंवा
वाहतुकीचे महत्त्व स्पष्ट करा.
32) पंचायत राज व्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा.
(33) बँकेची कार्ये कोणती?
किंवा
उद्योजकाची कार्ये कोणती?
4) खालील प्रश्नांची आठ वाक्यात उत्तरे लिहा. 4×4=16
34) स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुभाष चंद्र बोस यांनी ब्रिटिशांशी कसा लढा दिला?
35) स्वातंत्र्य चळवळी मध्ये मवाळांची भूमिका स्पष्ट करा.
किंवा
1857 च्या बंडाच्या अपयशाची कारणे लिहा.
36) भारतामध्ये स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाय योजले आहेत?
37) भारतामध्ये केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या शेती पद्धतीची यादी करा.
(38) भारताचा नकाशा काढून खालील ठिकाणे दाखवा. 4×1+1=5
a. 821/2 अंश पूर्व रेखांश
b.भाक्रा नानगल नदी खोरे योजना
c. नर्मदा नदी
d. विशाखापट्टण