MARATHI VYAKARAN मराठी व्याकरण

    MARATHI VYAKARAN  मराठी व्याकरण
imageedit 15 8625557643

 

    आपल्या विचारांची देवाणघेवाण,मनातील भावना व्यक्त करण्यासाठी भाषेची आवश्यकता असते.जर आपली भाषा शुद्ध व योग्य असेल समोरच्या व्यक्तीला आपले विचार लवकर समजतात.म्हणून आपण भाषा चांगली व शुद्ध वापरली पाहिजे.यासाठी आपल्याला भाषेचे व्याकरण समजून घेणे खूप गरजेचे असते.भाषेचे व्याकरण आपण भाषा कशी वापरावी? कोणत्या शब्दाचा वापर करावा? इत्यादी स्पष्ट करते.व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय.भाषेचे व्याकरण वचन,विरुद्धार्थी शब्द,समानार्थी शब्द,काळ व काळाचे प्रकार,सर्वनाम,विशेषण,अलंकार,म्हणी इत्यादी घटकाची माहिती देते व त्यांचा नियमबद्ध वापरा कसा करावा याची माहिती देते.


    मराठी व्याकरण हा अतिशय महत्वपूर्ण विषय असून यामधील अनेक घटकांचा अभ्यास व सराव करणे आवश्यक आहे.मातृभाषा मराठीचे ज्ञान अवगत करण्यासाठी व मराठी हा विषय चांगला होण्यासाठी उपयुक्त होईल अशा घटकांची सविस्तर माहिती व सरावासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. 

घटक माहिती लिंक 
1)शब्दांच्या जाती भाग 1येथे स्पर्श करा.
2)शब्दांच्या जाती भाग 2येथे स्पर्श करा.
3)नाम व नामाचे प्रकारयेथे स्पर्श करा.
4)वचनयेथे स्पर्श करा.
5)विरुद्धार्थी शब्दयेथे स्पर्श करा.
6)समानार्थी शब्द येथे स्पर्श करा.
7)काळ व काळाचे प्रकारयेथे स्पर्श करा.
8)सर्वनाम
9)विशेषणयेथे स्पर्श करा.
10)क्रियापदयेथे स्पर्श करा.
11)शब्दयोगी अव्यययेथे स्पर्श करा.
12)उभयान्वयी अव्यय येथे स्पर्श करा.
13)केवलप्रयोगी अव्यय येथे स्पर्श करा.
14)वाक्प्रचारयेथे स्पर्श करा.
15)शब्दसमुहाबद्दल एक शब्द येथे स्पर्श करा.
16)विभक्ती व विभक्तीचे प्रकारयेथे स्पर्श करा.
17)प्रयोग व प्रयोगाचे प्रकार येथे स्पर्श करा.
18)मराठी वर्णमाला येथे स्पर्श करा.
19)संधी,स्वर संधी येथे स्पर्श करा.
20)विरामचिन्हेयेथे स्पर्श करा.
21)म्हणी व त्यांचे अर्थ येथे स्पर्श करा.
22)समास व समासाचे प्रकार येथे स्पर्श करा.
23)अव्ययीभाव समासयेथे स्पर्श करा.
24)तत्पुरुष समास येथे स्पर्श करा.
25)बहुव्रीही समास येथे स्पर्श करा.
26) समूहदर्शक शब्द येथे स्पर्श करा.

 

 

 

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Share with your best friend :)