SSLC KARNATAKA SCIENCE 4 MARKS QUESTIONS

दहावी बोर्ड परीक्षा २०१९ व २०२० मध्ये प्रश्नपत्रिकेत आलेल्या प्रश्नांची यादी 
SSLC KARNATAKA SCIENCE 4 MARKS QUESTIONS

 STATE – KARNATAKA  

                EXAM – SSLC 

               BOARD – KSEEB,BANGALORE.

                SUBJECT – SCIENCE 

            CATEGORY – QUESTIONS ASKED PREVIOUS EXAM
March /April -2019 SSLC EXAMINATION Science

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 3 x 4 = 12
40. (i)
विद्युत मंडळामध्ये उच्च दाब आणि शॉर्ट
सर्कीट (
Short circuit ) कसे घडून येते ? वर्णन करा या घटनेमध्ये ( परिस्थितीमध्ये) फ्यूज (विद्युत
तारिके) चे कार्य कोणते
?
(ii)
चुंबकीय विकर्ष रेषांचे दोन गुणधर्म लिहा.


41.
कारणे सांगा (लिहा ) :
(i)
घनरूप अवस्थेत आयनिक संयुगे विद्युतचे वहन करत
नाहीत
,
परंतु वितळलेल्या स्थितीत ते
विद्युतचे उत्तम वाहक असतात.
(ii)
चांदीच्या वस्तू हवेच्या सान्निध्यात ठेवल्या असता
सावकाशपणे काळपट होतात.

(iii)
लोखंड (आयर्न) सल्फेटच्या द्रावणात तांबे घातले तर
रासायनिक क्रिया घडून येत नाही.

                                                                                  किंवा
कारणे लिहा :
(i) “
शुद्ध लोखंडाशी तुलना केल्यास लोखंडाची
संमिश्रे ही अधिक उपयुक्त आहेत.”

(ii)
तांब्याला ( तांबे धातूला ) हवेच्या सान्निध्यात
ठेवले असता ते आपला तपकिरी थर
सावकाशपणे
गमाविते.

(iii)
अमोनियम ऑक्साईडला अॅम्फोटरिक ( Amphoteric) ऑक्साईड असे म्हणतात.


42. (i)
रचनासाधर्मी अवयव आणि कार्यसाधर्मी
अवयव यामधील फरक लिहा.

(ii)
पुरुष ( नर) लिंग गुणसूत्रे आणि स्त्री (मादी) लिंग
गुणसूत्रे यामधील फरक लिहा.

(iii)
बाळाच्या लिंगाचे निदान वडिलापासून होते. कसे?
June-2019 SSLC EXAMINATION -QUESTION PAPERS
Science

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 3 x 4 = 12


40. (i) विद्युत विभवांतराची व्याख्या लिहा. विद्युत मंडळामध्ये धारादर्शक ( अॅमिटर ) कसा जोडला पाहिजेत ?
(ii)
विद्युत दिप ( बल्ब) मधील विद्युत प्रवाहाच्या औष्णिक परिणामाचे आणि विद्युत मंडळामध्ये विद्युत तारिकेच्या वापराच्या उपयोगांचे वर्णन करा.
                किंवा
i)
ओहमचा नियम लिहा.
ii)
वाहकाचा रोध कोणत्या घटकावर अवलंबून असतो याचे वर्णन करा.


41. (i)
उदासीनीकरण क्रिया म्हणजे काय ?
(ii)
क्लोरअल्कली प्रक्रियामधील उत्पादकांची नांवे लिहा. प्रत्येकाचा एक उपयोग लिहा.


42. (i)
सापेक्ष पद्धत ( relative
method)
जिवाश्मांचे वय निश्चित करण्यास कशी मदत करते ?


(ii) “
वैयक्तिक अनुभव हे त्यांच्या जीवनकाळाच्या दरम्यान उत्क्रांतीचे निर्देशक ठरु शकत नाहीत.”का ?


(iii) “
वडिलांकडून संक्रमित झालेली गुणसूत्रे बालकाचे लिंग निश्चित करतात. ( ठरवितात ) “वर्णन करा.
June-2020SSLC EXAMINATION  Science

 


34.

SSLC KARNATAKA SCIENCE 4 MARKS QUESTIONS

दिलेल्या रचनेला नांव द्या. त्याचे सामान्यपणे कार्य कोणते ? ‘A’ आणि ‘B’ ने दर्शविलेल्या भागाचे कार्य लिहा. प्राण्यामध्ये जलद प्रतिसाद देण्यास ही रचना अत्यंत (दक्ष ) परिणामकारी आहे. का ?


35.
निस्तापन आणि भाजणे यामधील फरक लिहा. जस्त ( झिंक ) मिळविण्यासाठी या पद्धतींचा उपयोग कसा होतो ? रासायनिक समीकरणाद्वारे याचे वर्णन करा. या प्रक्रियेनंतर झिंक (जस्त) मिळविण्यासाठी क्षपण गरजेचे आहे. का


36. चुंबकोय सूची वापरुन चुंबक पट्टी सभोवताली तुम्ही चुंबकीय विकर्ष रेषा कशा काढाल ? चुंबकीय विकर्ष रेषांचे गुणधर्म लिहा

37. गोल पिवळ्या रंगाचे ( RrYy ) बीज असलेल्या वनस्पतीचे सारख्याच वनस्पतीशी स्वपरागीभवन होते. F2 पिढीपासून द्विसंकरीत फलनाने मिळणारा उत्पत्ती निकाल चेकर बोर्डच्या सहाय्याने दर्शवा. F2 पिढीमध्ये मिळविलेल्या विविध ( वेगवेगळ्या ) वनस्पती लिहा.


किंवाउत्क्रांती म्हणजे काय ? उत्क्रांतीच्या तीन पुराव्यांचे वर्णन करा.


VI.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 5


पांढऱ्या प्रकाशामध्ये सात रंग असतात हे दाखव्या न्यूटनच्या प्रयोगाचे वर्णन करा. सुर्योदयाच्या वेळी सूर्य लाल रंगाचा दिसतो परंतु दुपारी पांढऱ्या रंगाचा दिसतो. याचे कारणासह वर्णन करा.
Sep-2020SSLC EXAMINATION  Science

V. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 4 x 4 = 16
34. (a)
रचनात्मक समघटक ( Isomers ) म्हणजे काय ? ब्यूटेन
रेणूच्या दोन रचना लिहा.


(b)
प्रायोगिकरित्या अल्कोहोल आणि कार्बोक्सिलीक आम्ल
यामधील फरक तुम्ही कसा 
ओळखाल ?


35.
मानवी मेंदूचा उभा छेद दर्शविणारी आकृती काढा.
त्याच्या खालील भागांना नांवे द्या.

(a)
मध्य मस्तू
(b)
सर्व सजिवांच्या वाढीला संवेदीत ( stimulates ) करणारी ग्रंथी.


36.
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा. या आकृतीशी संबंधीत
प्रयोगाचे वर्णन करा. या प्रयोगावरुन कोणता निष्कर्ष काढाल
?                         


37. (a)
मासिक पाळी (स्त्राव ) कशी घडून येते ?


(b)
हैड्रामधील मुकुलायन क्रिया ही अपुष्प वनस्पती (Bryophyllum ) पासून कशी वेगळी
आहे ?
                              किंवा(a)
स्त्रियामध्ये फलन झालेल्या अंड्याचा विकास
गर्भामध्ये होतो. याचे वर्णन करा.


(b)
मानवामध्ये गर्भधारणा शस्त्रक्रिया प्रतिबंधक पद्धत
वापरुन कशी रोखली जाते
?

VI. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :1 x 5 = 5
38. ‘
दोन बिंदूमधील ( टोकामधील ) विभवांतर 1V आहे.या विधानाचा अर्थ कोणता आहे ? विभवांतर मोजण्यासाठी वापरलेल्या उपकरणाचे नांव लिहा. वाहकाचा विद्युत रोध म्हणजे काय ? विद्युत शक्ती म्हणजे काय ? विद्युत शक्ती काढण्यासाठी वापरलेली तीन सूत्रे ( गणिती सूत्रे ) लिहा.
DDOWNLOAD ALL QUESTIONS IN PDF –

CLICK HERE

SSLC परीक्षा तयारीसाठी


महत्वाचे प्रश्नोत्तरे

✳️घटक 14 – ऊर्जा स्त्रोत✳️


https://bit.ly/3ucsyub


❇️घटक -मूलद्रव्यांचे आवर्त वर्गीकरण


https://bit.ly/3qkDll2


1 Mark Questions with Answers


https://bit.ly/36g5OS5


SEARCH ON GOOGLE


https://bit.ly/3KZ8W3z

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *