1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सवानिमित्त मराठी ,इंग्रजी , कन्नड भाषणे
चंदनाची भूमी
कन्नडीगांची भूमी
संतांची भूमी
शिव शरणांची भूमी,
कवींची भूमी,
साहित्यिकांची भूमी,
शास्त्रज्ञ,संशोधकांची भूमी,
म्हणजे आपले कर्नाटक राज्य..
कर्नाटक राज्याच्या राज्योत्सवानिमित्त मराठी ,इंग्रजी , कन्नड भाषणे उपलब्ध करून देताना आनंद होत आहे.