आकारिक मूल्यमापन -3(FA-3) नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता -चौथी ते आठवी
The Formative Assessment 3 (FA-3) Model Question Papers for the academic year 2024-25 are designed to help students from classes 4 to 10 in Karnataka prepare effectively for their exams.These model papers cover a wide range of subjects including Marathi, English, Mathematics, Science, and Social Studies.
Key Features:
- Comprehensive Coverage: The question papers include a variety of questions that cover all the important topics from the syllabus.
- Subject-wise Papers: Separate model papers are available for each subject, ensuring focused practice.
- Class-wise Distribution: Model papers are tailored for each class from 6th to 10th, catering to the specific learning levels and requirements of students.
- Updated Format: The papers are designed according to the latest exam pattern and guidelines issued by the State Council of Educational Research and Training (SCERT).
- Downloadable PDFs: Students can easily download the model papers in PDF format for offline practice.
सूचना –
आकारिक मूल्यमापन -3 च्या नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देताना आनंद होता आहे.या सर्व प्रश्नपत्रिका नमुना म्हणून आपणास नक्की उपयुक्त ठरतील.या सर्व प्रश्नपत्रिका नमुण्यासाठी आपणास उपलब्ध केल्या असून आपण आवश्यक तो बदल करून शाळा स्तरावर तयार करू शकता.तसेच ऑफिसकडून आलेल्या आदेशानुसार सदर प्रश्नपत्रिकांमध्ये बदल करू शकता.या सर्व प्रश्नपत्रिका नमुण्यासाठी असून याचाच वापर आपण करावा असा आमचा मुळीच हेतू नाही.
आकारिक मुल्यमापन-3 (2024-25) प्रश्नपत्रिका संग्रह
कर्नाटक शिक्षण विभाग, आकारिक मुल्यमापन-3, 2024-25 प्रश्नपत्रिका, इयत्ता पहिली ते आठवी, प्रश्नसंच, कर्नाटक परीक्षा साहित्य
विवरण | गुण | कृती कालावधी |
आकारिक मूल्यमापन -3 (FA-3): ➤ इयत्ता 1 ते 3 (कली-नली) च्या पाठ्यपुस्तकाच्या भाग-2 चा 30% विषयनिहाय पाठ्यक्रम FA-2 साठी विचारात घ्यावा. (दि.: 01.11.2024 ते 25.12.2024 कालावधीतील पाठ्यक्रम) ➤ FA-3 साठी इयत्ता 5वी च्या पाठ्यपुस्तकाच्या भाग-2 च्या विषयानुसार 40% पाठ्यक्रम विचारात घेणे.(दि.: 01.11.2024 ते 25.12.2024 कालावधीतील पाठ्यक्रम) ➤ घटक चाचण्या,गृहपाठ,प्रकल्प,कृती पुस्तकांमधील कृती आणि या कालावधीत आयोजित केलेल्या इतर लेखी आणि मौखिक कृतीवर आधारित,प्राप्त झालेले अध्ययन निष्पत्ती एकत्रित करणे आणि एकूण साधनेचे रूपांतर 15 गुणांमध्ये रूपांतरित करणे. | 15 | 26.12.2024 ते 28.12.2024 पर्यंत संबंधित विषयाच्या अध्यापन कालावधीत मूल्यमापन करणे. |
विवरण | गुण | कृती कालावधी |
आकारिक मूल्यमापन -3 (FA-3): ➤ इयत्ता 6 ते 7 च्या पाठ्यपुस्तकाच्या भाग-2 चा 30% विषयनिहाय पाठ्यक्रम FA-3 साठी विचारात घ्यावा. (दि.: 01.11.2024 ते 25.12.2024 कालावधीतील पाठ्यक्रम) ➤ FA-3 साठी इयत्ता 8वी च्या पाठ्यपुस्तकाच्या भाग-2 च्या विषयानुसार 40% पाठ्यक्रम विचारात घेणे.(दि.: 01.11.2024 ते 25.12.2024 कालावधीतील पाठ्यक्रम) ➤ घटक चाचण्या,गृहपाठ,प्रकल्प,कृती पुस्तकांमधील कृती आणि या कालावधीत आयोजित केलेल्या इतर लेखी आणि मौखिक कृतीवर आधारित,प्राप्त झालेले अध्ययन निष्पत्ती एकत्रित करणे आणि एकूण साधनेचे रूपांतर 10 गुणांमध्ये रूपांतरित करणे. | 10 | 26.12.2024 ते 28.12.2024 पर्यंत संबंधित विषयाच्या अध्यापन कालावधीत मूल्यमापन करणे. |
प्रश्नपत्रिकांचे स्वरूप अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, कौशल्ये आणि विचारक्षमतेचा आढावा घेण्यावर भर दिला गेला आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी या प्रश्नपत्रिका अत्यंत उपयुक्त ठरतील.
सूचना –
आकारिक मूल्यमापन -3 च्या नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देताना आनंद होता आहे.या सर्व प्रश्नपत्रिका नमुना म्हणून आपणास नक्की उपयुक्त ठरतील.या सर्व प्रश्नपत्रिका नमुण्यासाठी आपणास उपलब्ध केल्या असून आपण आवश्यक तो बदल करून शाळा स्तरावर तयार करू शकता.तसेच ऑफिसकडून आलेल्या आदेशानुसार सदर प्रश्नपत्रिकांमध्ये बदल करू शकता.या सर्व प्रश्नपत्रिका नमुण्यासाठी असून याचाच वापर आपण करावा असा आमचा मुळीच हेतू नाही.
इयत्ता 1 ते 5 साठी वार्षिक मूल्यमापन वेळापत्रक
इयत्ता 6 ते 8 साठी वार्षिक मूल्यमापन वेळापत्रक
इयत्ता 9 ते 10 साठी वार्षिक मूल्यमापन वेळापत्रक
FA-1 2024-25 नमुना प्रश्नपत्रिका
FA-2 2024-25 नमुना प्रश्नपत्रिका
SA-1 2024-25 नमुना प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिकांचा उपयोग कसा करावा?
- विद्यार्थ्यांसाठी: अध्ययनात सराव करण्यासाठी आणि आगामी मूल्यमापनासाठी तयारी करण्यासाठी.
- शिक्षकांसाठी: विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक तयार करण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी.
- पालकांसाठी: मुलांचे अभ्यासक्रमातील प्रगती समजून घेण्यासाठी.
कर्नाटक शिक्षण विभागाचा हा उपक्रम शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. शिक्षकांनी आणि पालकांनी याचा पुरेपूर उपयोग करून विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग सोपा करावा.