पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान माहिती व उपयुक्त नमुने संदर्भ साहित्य,क्रिया योजना,विद्यार्थी कृती पुस्तिका
The objectives of foundational literacy and numeracy provide teachers with a clear direction to prioritise crucial elements of literacy and numeracy development. By placing emphasis on these goals, teachers strive to equip students with essential FLN skills. Below are a few typical objectives of Foundational Literacy and Numeracy:
- Acquisition of Phonemic Awareness
- Reading Comprehension
- Vocabulary Development
- Writing Proficiency
- Numerical Operations
- Problem-Solving Skills
विद्यार्थी देशाचे भवितव्य आणि संपत्ती आहेत.त्यांच्या सर्वागिण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भारत सरकारच्या ‘निपुण भारत’ प्रकल्पांतर्गत राज्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे.शिक्षण व्यवस्थेमध्ये प्राथमिक शिक्षणास महत्वाचे स्थान आहे.विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया हा प्राथमिक स्तरावरच रचला जातो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला इयतानुरुप अपेक्षित शैक्षणिक क्षमता प्राप्त होणे हे अतिशय गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये इयतानुरुप वाचन क्षमता विकसित होणे, विद्यार्थ्यास इयतानुरुप गणितीय क्रिया करता येणे, अभिप्रेत आहे. यासाठी शासन स्तरावरुन पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान राबविण्यात येत आहे.अपेक्षित क्षमता अप्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाने, मार्गदर्शनाने अपेक्षित क्षमता प्राप्ती करुन देणे गरजेचे आहे.पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यास इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत लेखन,वाचन व गणितीय कौशल्य प्राप्त केले पाहिजेत.हे ध्येय सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली,दुसरी व तिसरी मध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी साध्य करायचे आहे.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची प्रमुख उद्दिष्टे :-
भाषा साक्षरता -:
इयत्ता पहिली अखेर – अक्षरे व त्यासंबंधी आवाज ओळखणे किमान 2-3 अक्षरे असलेले साधे शब्द वाचने.
इयत्ता दुसरी अखेर- अपठीत मजकूर 40-50 शब्द प्रती मिनिट अर्थासकट वाचने.
इयत्ता तिसरी अखेर – अपठीत मजकूर 60 शब्द प्रती मिनिटे अर्थासकट वाचने.
संख्या साक्षरता -:
इयत्ता पहिली अखेर – 99पर्यंत संख्यांचे वाचन, लेखन. साधी बेरीज व वजाबाकी करणे.
इयत्ता दुसरी अखेर – 999 पर्यंत संख्यांचे वाचन, लेखन. 99 पर्यंत संख्यांची वजाबाकी करणे.
इयत्ता तिसरी अखेर – 9999 पर्यंत संख्या वाचन, लेखन. गुणकाराची उदाहरणे सोडवणे.
पायाभूत साक्षरता (अक्षरज्ञान) अध्ययन सूचके:
1. विविध मजकुरातील ऐकलेले सोपे शब्द आणि उच्चारांश (ध्वनी) ओळखतात.
2. ऐकलेला विविध मजकूर दिलेल्या चित्रांसोबत जोडतात. संबंध दर्शवितात.
3.सोप्या शब्दामधील अक्षरे ओळखतात.
4.अक्षरे, चौदाखडी आणि जोडाक्षरे एकत्रितपणे वाचतात.
5.अक्षर, चौदाखडी आणि जोडाक्षरे अचूकपणे लिहितात.
6.सोपे शब्द एकत्रितपणे वाचतात.
7.सापे शब्द अचूकपण लिहितात.
8.श्रुतलेखनाद्वारे शब्द आणि वाक्य लिहितात.
9.दिलेला मजकूर ओघवतेपणाने वाचतात आणि अर्थग्रहण करतात.
10. वाचलेल्या मजकुराशी संबंधित विचारल्या प्रश्नाना समर्पक उत्तरे देतात.
पायाभूत संख्याज्ञान अध्ययन सूचके :
1. संख्या सांगतात आणि लिहितात.
2. संख्येतील अंकांच्या स्थानानुसार संख्या ओळखतात आणि वाचतात.
3. बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणे सोडवितात.
4. गुणाकार आणि भागाकाराची उदाहरणे सोडवितात.
5. दैनंदिन जीवनातील मुलभूत क्रियांवर आधारित शाब्दिक समस्या सोडवितात.
6. मापानांच्या परिमाणांची संकल्पना समजून घेतात.
7. लांबी, आकारमान, वजन, वेळ यावर आधारित दैनंदिन जीवनातील समस्या सोडवितात.
8. अपुर्णांकावरील उदाहरणे सोडवितात.
9. आकृतीबंध, संख्यांचे नमुने ओळखतात आणि त्यांची रचना करतात.
10. माहिती संग्रह आणि विश्लेषण (संस्करण) करतात.
वरील अध्ययन विद्यार्थ्यांना प्राप्त होणे हे आपले मुख्य ध्येय असून या ध्येयाच्या प्राप्तीसाठी आवश्यक क्रिया योजना,या उपक्रमाची नोंद ठेवण्यासाठी आवश्यक नमुने,विद्यार्थी कृतीपुस्तिका इत्यादी खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
टीप – ही नमुने व pdf संदर्भासाठी असून यामध्ये बदल करू शकता.
FLN साठी शिक्षकांना आवश्यक PDF साहित्य व नमुने -:
विषय | डाऊनलोड लिंक |
FLN विद्यार्थी संख्या नोंद | CLICK HERE |
FLN विषय- मराठी क्रिया योजना | CLICK HERE |
FLN विषय- मराठी क्रिया योजना उपक्रम | CLICK HERE |
FLN विषय- गणित क्रिया योजना | CLICK HERE |
FLN प्राप्तीसाठी आवश्यक तंत्रे | CLICK HERE |
FLN प्रगती नोंदणी (इयत्ता 2 -3) नमुना – 1 By- Satish Haldankar Sir (MHPGS Garlgunji) | CLICK HERE |
FLN प्रगती नोंदणी (इयत्ता 4 -10) नमुना – 1 By- Satish Haldankar Sir (MHPGS Garlgunji) | CLICK HERE |
CLICK HERE | |
CLICK HERE |
FLN सरावासाठी shikshan foundation ची उपयुक्त सराव पुस्तके
विषय | डाऊनलोड लिंक |
FLN मराठी सराव पुस्तिका (इ. 4- 5) | CLICK HERE |
FLN मराठी सराव पुस्तिका (इ. 6- 8) भाग – 1 | CLICK HERE |
FLN मराठी सराव पुस्तिका (इ. 6- 8) भाग – 2 | CLICK HERE |
FLN ENGLISH Reading Book (Std 4-5) PART – 1 | CLICK HERE |
FLN ENGLISH Reading Book (Std 6-7) PART – 1 | CLICK HERE |
FLN ENGLISH Reading Book (Std 4-5) PART – 2 | CLICK HERE |
FLN ENGLISH Reading Book (Std 6-7) PART – 2 | CLICK HERE |
FLN ಗಣಿತ ಅಭ್ಯಾಸ ಪುಸ್ತಕ ( 4-5) | CLICK HERE |
FLN ಗಣಿತ ಅಭ್ಯಾಸ ಪುಸ್ತಕ ( 6-7) | CLICK HERE |
FLN ಗಣಿತ ಅಭ್ಯಾಸ ಪುಸ್ತಕ ( 6-7) II | CLICK HERE |
FLN ಕನ್ನಡ ಅಭ್ಯಾಸ ಪುಸ್ತಕ ( 4-5) | CLICK HERE |
FLN ಕನ್ನಡ ಅಭ್ಯಾಸ ಪುಸ್ತಕ ( 6-7) | CLICK HERE |
NIPUN BHARAT भारत प्रश्नावली –
इयत्ता | विषय | डाऊनलोड लिंक |
दुसरी | मराठी | CLICK HERE |
दुसरी | गणित | CLICK HERE |
दुसरी | इंग्रजी | CLICK HERE |
तिसरी | मराठी | CLICK HERE |
गणित | CLICK HERE | |
इंग्रजी | CLICK HERE | |
चौथी | मराठी | CLICK HERE |
गणित | CLICK HERE | |
इंग्रजी | CLICK HERE | |
पाचवी | मराठी | CLICK HERE |
गणित | CLICK HERE | |
इंग्रजी | CLICK HERE |
FLN साठी शिक्षकांना इतर आवश्यक PDF साहित्य व नमुने -:
पायाभूत भाषा साक्षरता संबंधी संदर्भ साहित्य – : | येथे स्पर्श करा. |
पायाभूत संख्या ज्ञान संबंधी संदर्भ साहित्य – : | येथे स्पर्श करा. |
पायाभूत संख्या ज्ञान संबंधी संदर्भ व्हिडीओ – : | येथे स्पर्श करा. |
अध्ययन- अध्यापन कृती आराखडा भाषा विकास | येथे स्पर्श करा. |
अध्ययन- अध्यापन कृती आराखडा वाचन | येथे स्पर्श करा. |
अध्ययन- अध्यापन कृती आराखडा लेखन | येथे स्पर्श करा. |
नमुना पाठ योजना – 1 | येथे स्पर्श करा. |
नमुना पाठ योजना – 2 | येथे स्पर्श करा. |
नमुना पाठ योजना – 3 | येथे स्पर्श करा. |
नमुना पाठ योजना – 4 | येथे स्पर्श करा. |
नमुना पाठ योजना – 5 | येथे स्पर्श करा. |
नमुना पाठ योजना – 6 | येथे स्पर्श करा. |
नमुना पाठ योजना – 7 | येथे स्पर्श करा. |
नमुना पाठ योजना – 8 | येथे स्पर्श करा. |
नमुना पाठ योजना – 9 | येथे स्पर्श करा. |