Fundamental Numeracy पायाभूत संख्याज्ञान

भारत सरकारने “समग्र शिक्षा” मध्ये निपुण भारत (National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता 3 री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याकरिता कृती आराखडा तयार करणे, विषयसूची व प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. यासाठी जिज्ञासूपणास वाव देणारा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य (ऑफलाईन व ऑनलाईन), निश्चित क्षमता विधाने (Learning Competencies) व अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes), शिक्षक सक्षमीकरण, मूल्यमापनाची तंत्रे इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे. सध्या इयत्ता 4थी व 5वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी मूलभूत कौशल्ये प्राप्त केली नाहीत, त्यानांही आवश्यक नैपुण्य प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, समवयस्क विद्यार्थ्यांसोबत गटकार्य व वयानुरूप पूरक अध्ययन साहित्य (छापील व डिजिटल स्वरूपात) उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

राज्यात इयत्ता 3री पर्यंतच्या 100% विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता 3 री पुढे गेलेल्या तथापि, अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी “निपुण भारत” अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानासाठी भाषिक कौशल्ये आणि पायाभूत संख्या साक्षरता, संख्याज्ञान व गणितीय कौशल्ये खालीलप्रमाणे –:

पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करण्याची क्षमता. संख्या पूर्व व संख्या कल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य, क्रमशः मांडणी करणे, आकृतीबंध/संरचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण. या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात

प्रारंभिक गणिताचे दृष्टीकोन:-

2.संख्या साक्षरता

संदर्भ – निपुण भारत

FLN मधील पायाभूत संख्याज्ञान साठी संदर्भ व उपयुक्त PDF

गणित  MANNUALडाऊनलोड
गणित शाब्दिक प्रश्नसंचडाऊनलोड
नाणी व नोटाडाऊनलोड
गणित टेबल व तक्तेडाऊनलोड
भौमितीक आकृत्या ओळखडाऊनलोड
ओळख नाणी व नोटांचीडाऊनलोड
गणित वर्कशीट LEVEL 1डाऊनलोड
गणित वर्कशीट LEVEL 2डाऊनलोड
गणित वर्कशीट LEVEL 3डाऊनलोड
 गणित चाचणी प्रपत्र  2डाऊनलोड

संख्या अंकात लिहा 2 अंकी, संख्या अक्षरात  लिहा 2 अंकी, संख्या अक्षरात
लिहा 3 अंकी, लहान,मोठी संख्या ओळखा व लिहा. 2 अंकी, लहान,मोठी संख्या ओळखा व लिहा. 3 अंकी, लहान,मोठी संख्या ओळखा व लिहा, पुढची,मधली व मागची संख्या (2 अंकी) 3अंकी, पुढची,मधली व
मागची संख्या (4 अंकी), चढता – उतरता क्रम (2 अंकी),
चढता – उतरता क्रम (4 अंकी), स्थान,स्थानमुल्य ओळखा 3 अंकी , सुटे दशक ओळखा…

अ.क्र.घटकाचे नावडाउनलोड लिंक
411 अंकी बेरीजDOWNLOAD
422 अंकी बेरीजDOWNLOAD
433 अंकी बेरीजDOWNLOAD
444 अंकी बेरीजDOWNLOAD
452 अंकी बेरीज हातच्याची बेरीज DOWNLOAD
463 अंकी बेरीज हातच्याची बेरीज DOWNLOAD
474 अंकी बेरीज हातच्याची बेरीज DOWNLOAD
485 अंकी बेरीज हातच्याची बेरीज DOWNLOAD
अ.क्र.घटकाचे नावडाउनलोड लिंक
491 अंकी वजाबाकीDOWNLOAD
502 अंकी वजाबाकीDOWNLOAD
513 अंकी वजाबाकीDOWNLOAD
524 अंकी वजाबाकीDOWNLOAD
532 अंकी वजाबाकी हातच्याची वजाबाकी DOWNLOAD
543 अंकी वजाबाकी हातच्याची वजाबाकी DOWNLOAD
554 अंकी वजाबाकी हातच्याची वजाबाकी DOWNLOAD
565 अंकी वजाबाकी हातच्याची वजाबाकी DOWNLOAD
अ.क्र.घटकाचे नावडाउनलोड लिंक
571 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणनेDOWNLOAD
582 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणनेDOWNLOAD
593 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणनेDOWNLOAD
604 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणनेDOWNLOAD
अ.क्र.घटकाचे नावडाउनलोड लिंक
612 अंकी संख्याDOWNLOAD
623 अंकी संख्याDOWNLOAD
634 अंकी संख्याDOWNLOAD
645 अंकी संख्याDOWNLOAD
अ.क्र.घटकाचे नावडाउनलोड लिंक
65घड्याळ बेरीजDOWNLOAD
66घड्याळ वजाबाकीDOWNLOAD
67मीटर बेरीजDOWNLOAD
68मीटर वजाबाकीDOWNLOAD
69लिटर बेरीजDOWNLOAD
70लिटर वजाबाकीDOWNLOAD
71किलोग्रॅम बेरीजDOWNLOAD
72किलोग्रॅम वजाबाकीDOWNLOAD
Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now