KALIKA CHETARIKE ANSWERS 8TH SCIENCE कलिका चेतरिके इ. 8 वी विज्ञान 10. ज्वलन आणि ज्वाला

    इयत्ता – आठवी 

विषय – विज्ञान 

कलिका चेतरिके    



 




 


अध्ययन निष्पत्ती-3:

अध्ययन पत्रक – 3
कृती 1: खाली
दिलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीच्या आकृतीची विभिन्न क्षेत्रे ओळखा. माहितीसाठी
तुमच्या विज्ञान पाठ्यपुस्तकातील भाग-
1 मधील पान 12 वरील
आकृती
10.13
मधील माहिती पहा.






 

सोने आणि चांदी वितळविण्यासाठी सोनार धातूच्या नळीने ज्योतीच्या कोणत्या
भागाचा उपयोग करतात
? का?
उत्तर – सोने व चांदी
वितळविण्यासाठी सोनार धातूचे नळीने ज्योतीच्या वरील अतिउष्ण भागाचा उपयोग करतात
कारण अति उष्ण भागातील उष्णतेचा सोने वितळण्यासाठी उपयोग होतो.


कृती 2: या खालील
वस्तू पेटविल्यास ज्योतीची निर्मिती होणाऱ्या वस्तू ओळखा आणि
प्रश्नांची उत्तरे लिहा.

वस्तू

ज्योत
निर्माण करतात

ज्योत
निर्माण करत नाहीत

1.मेणबत्ती

होय

 –

2.मॅग्नेशियम

होय

 –

3.कापूर

होय

 –

4.स्टोव्ह

होय

 –

5.कोळसा

होय

 

 

वरील वस्तूंपैकी ज्योत निर्माण करणाऱ्या वस्तू कोणत्या? का?
उत्तर – मेणबत्ती, मॅग्नेशियम, कापूर, स्टोव्ह या ज्योत निर्माण करणाऱ्या वस्तू आहेत.




 

Share your love

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *