KALIKA CHETARIKE 2022-23
LEARNING OUTCOMES LIST
CLASS – 4
SUB – ALL
Covid-19 मुळे मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत अध्ययन सामर्थ्ये पूर्णपणे प्राप्त साध्य झालेले नाहीत.त्यामुळे मागील दोन वर्षात साध्य करावयाची मूलभूत अध्ययन सामर्थ्य आणि चालू शैक्षणिक वर्षातील प्रमुख अध्ययन सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केली पाहिजेत या उद्देशाने अध्ययन पुनर्प्राप्ती हा उपक्रम आयोजित केला आहे.प्रस्तुत शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथी वर्गासाठी इयत्ता दुसरी,तिसरी व चौथी वर्गातील महत्वाची अध्ययन सामर्थ्ये (अध्ययन निष्पत्ती) निवडलेली असून विषयानुसार सदर अध्ययन सामर्थ्ये एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.
खालीलप्रमाणे विषय असून अध्ययन निष्पत्ती पाहण्यासाठी विषयाच्या नावावर स्पर्श करा.
इयत्ता – चौथी
अध्ययन निष्पत्ती यादी