1. एका पदार्थावर असंतुलित निव्वळ शून्य बाह्यबल लावलेले त्या पदार्थाला अशून्य वेगाने चालित होणे जमेल का? होकार असल्यास वेगाच्या मानावर आणि दिशेवर कोणत्या अटी लागू केल्या पाहिजेत ते स्पष्ट करा.नकार असल्यास कारण सांगा.
उत्तर – पदार्थाला असून या वेगाने चलित होणे जमेल कारण त्या पदार्थावर बाह्य जोर लावला पाहिजे.
2. गालीच्याला झटकले (फटकारले) असता धूळ बाहेर पडते. विवेचन करा.
उत्तर – गालीच्याला झटकले असता त्यामधून धूळ बाहेर पडते कारण गालीच्यावर बाह्य जोर लावला असता ध्वनीच्या कणांच्या वेगात बदल घडतो.
उत्तर – बस जेव्हा गतिमान होते.तेव्हा बसच्या टपावरील सामान पडण्याची शक्यता असते म्हणून बसच्या टपावर ठेवलेली प्रवाशांचे सामान बळकट दोऱ्याने बांधणे श्रेयस्कर असते.
4. क्रिकेटच्या चेंडूला फलंदाज बॅटने फटकावल्यानंतर चेंडू समतल जमीनीवर कांही अंतर गडगडत जाऊन थांबतो,चेंडूचा वेग कमी कमी होत शेवटी थांबतो कारण
a) पुरेशा जोराने फलंदाजाने चेंडू फटकारला नाही
b) चेंडूवर प्रयुक्त बलाच्या प्रमाणात वेग नाही.
(c) चलनाला अवरोध करणारे बल चेंडूवर प्रयुक्त आहे.
(d) चेंडूवर असंतुलित बल प्रयुक्त नसल्याने चेंडू स्थिर होतो.
उत्तर – (c) चलनाला अवरोध करणारे बल चेंडूवर प्रयुक्त आहे.
5.स्थिर ट्रक टेकडीवरुन खाली अविरत त्वरणाने (Constant acceleration) येऊ लागतो. 30 सेकंदात तो 400 मीटर आक्रमितो. ट्रकचे वस्तुमान 7 टन असल्यास त्या वरील प्रयुक्त बल काढा. (टीप: 1 टन = 1000 कि.ग्रॅ.)
उत्तर –
6. तळ्याच्याNगोठलेल्या पृष्ठभागावरून 1 कि. ग्रॅमचा एक दगड 20 ms-1 वेगाने फेकलेला आहे. तो दगड 50 मिटर अंतर गेल्यावर थांबतो. दगड आणि बर्फ या मधील घर्षण बल किती ते काढा.
उत्तर –
7. 8000 कि.ग्रॅ. चे एक इंजिन प्रत्येकी 2000 कि.ग्रॅ. च्या पाच डब्यांची गाडी क्षितिज समांतर
लोहमार्गावर खेचत आहे. जर इंजिन 40,000 N आणि लोहमार्गाने 5000 N घर्षण बल
प्रयुक्त करीत असल्यास खालील किंमती काढा.
a) निव्वळ त्वरणबल
b) गाडीचे त्वरण आणि
c) डबा । चे डबा 2 वरील बल
उत्तर –
8.एका स्वयंचलित वाहनाचे वस्तुमान 1500 Kg आहे. 1. 7ms या ऋण त्वरणाने वाहनाला थांबविण्यासाठी वाहन आणि रस्ता या मधील बल किती असावे ते सांगा.
उत्तर –
9. वेगाने जात असणाऱ्या m वस्तुमानाच्या एका पदार्थाच्या संवेग किती
उत्तर –d) mv
10. जमीनीवरून 200N या क्षितिजसमांतर बलाने एक लाकडी कपाट अविरत त्वरणाने हलविण्याचा उद्देश आहे. कपाटावर प्रयुक्त होणारे घर्षण बल काढा.
उत्तर –कपाटावर प्रयुक्त होणारी घर्षण बल 200N होय कारण कपाट व जमीन यामध्ये विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त होते.
11. प्रत्येकी 1.5 कि. ग्रॅ. वस्तुमानाच्या दोन वस्तू एकाच सरळरेषेत पण परस्पर विरुद्ध दिशेत जात आहेत.
त्यांची टक्कर होण्याआधी त्यांचा प्रत्येकी बेग 2.5ms’ आहे. टक्कर झाल्या नंतर ते एकत्र चिकटतात. चिकटल्यानंतर या कत्र आलेल्या वस्तूचा वेग काढा.
उत्तर –
12. गतीच्या तिसऱ्या नियमानुसार आपण एका वस्तूला जेव्हा धक्का देतो. तेव्हा वस्तू देखील तितक्याच बलाचा विरुध्द दिशेने धक्का देते. जर एक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला आहे. बहुतेक तो हलणार नाही. एक विद्यार्थी याला योग्य ठरवून म्हणतो की दोन परस्पर विरुध्द दिशेतील समान बले एकमेकांना निष्प्रभ करतात. त्याच्या या युक्तिवादावर भाष्य करा आणि ट्रक न हलण्याचे कारण सांगा.
उत्तर –
13. 200g वस्तुमानाचा हॉकीचा चेंडू 10ms-1 वेगाने जात असता हॉकीस्टिकने त्याला त्याच्या मूळे मार्गानेच 5ms-1 वेगाने, परत पाठविण्यासाठी मारले जाते.हॉकी स्टिकने लावलेल्या बलामुळे हॉकी चेंडूच्या गतीच्या संवेगातील बदल काढा.
उत्तर –
14. 10g वस्तुमानाची बंदुकीची गोळी 150 ms” वेगाने क्षितिज समांतर सरळ रेषेत जाऊन एका लाकडाच्या ठोकळ्यावर आदळते व 0.03 सेकंदात विराम स्थितीत येते. लाकडी ठोकळ्याच्या आत किती खोलवर गोळी शिरली असावी ते काढा. तसेच गोळीवर – लाकडी ठोकळ्याकडून प्रयुक्त बलाचे मान काढा.
उत्तर –
15. 1Kg वस्तुमानाची एक वस्तू 10 ms-1 वेगाने सरळ रेषेत जाऊन एका लाकडी ठोकळ्यावर आदळते आणि विरामास्थितील 5 Kg वस्तुमानाच्या त्या ठोकळ्याला चिकटते. मग ते दोन्ही एकत्र त्याच सरळ रेषेत जातात. आदळण्या अगोदरचे आणि आदळल्यानंतरचे एकूण संवेग काढा. तसेच एकत्र चिकटलेल्या वस्तुंचा वेग काढा.
उत्तर –
16. 100 Kg वस्तुमानाचा एका पदार्थाचा 6 सेकंदात 5 ms-1 वेगापासून एक समान त्वरणाने 8 ms-1 वेग झाला आहे. सुरुवातीचा आणि अंतीम संवेग काढा.तसेच पदार्थावरील प्रयुक्त बलाचे मान काढा.
उत्तर –
17. अख्तर, किरण आणि राहूल राजमार्गावर तीव्र गतीने जाणाऱ्या कार मधून जात होते. अचानक उडणाऱ्या किड्याची गाडीच्या समोरच्या कांचेशी टक्कर झाली व तो काचेलाच चिकटला. अख्तर आणि किरण या वर चर्चा करु लागले. किरण म्हणाला की किड्याचे संवेग परिवर्तनाचे परिमाण कारच्या
संवेग परिवर्तनाच्या तुलनेत खूप जास्त आहे. (कारण किड्याच्या वेगातील बदलाचे मान
कारच्या वेगातील बदलाच्या माना पेक्षा खूप अधिक आहे) अख्तरचे म्हणणे होते की कारचा
वेग खूपच जास्त होता म्हणून कारने किड्यावर खूप अधिक बल लावले असल्याने किडा मरुन
गेला. राहूलने एक नवा तर्क दिला. तो म्हणतो की कार आणि किडा दोघांवर समान बल
प्रयुक्त झाले. आणि दोघांच्या संवेगात समान बदल झाला. या वर तुमची प्रतिक्रिया
द्या.
उत्तर –
18. एक 10 Kg वस्तुमानाची घंटी 80 cm उंची वरून खालील फरसबंदीवर पडली या अवस्थेत घंटीचे फरसबंदीवरील स्थानांतरित संवेगाचे मान काढा. खालील दिशेने होणारे त्वरण 10ms-1 असे समजा.