Essential Documents for Teachers in Karnataka: A Comprehensive Guide”
“कर्नाटकातील शिक्षकांसाठी आवश्यक दाखले: एक व्यापक संकलन”
कर्नाटकातील मुख्याध्यापक/शिक्षक आहात का? मग तुम्हाला “कर्नाटकातील शिक्षकांसाठी आवश्यक दाखले: एक व्यापक मार्गदर्शक” ही लिंक नक्की उपयुक्त होईल.
कर्नाटकातील शाळा मुख्याध्यापक,शिक्षकांना,विद्यार्थ्याना सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांचे नमुने उपलब्ध करून देत आहोत. वर्षभर कांहीं उपयुक्त दाखले शिक्षकांकडे असणे गरजेचे असते म्हणून हे सर्व दाखले एकत्र संकलित करून या एकाच लिंकमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत.
या लिंकमध्ये आपणास नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा माहिती पुस्तिका,CCE TEACHERS’ INDIVIDUAL RECORD,SHOES SOCKS Scheme Formats,PM Poshan अंतर्गत अंडी/केळी/चिक्की वाटप योजनेसंबंधी नमुने,RBSK विद्यार्थी वजन,उंची नोंद, नवीन शैक्षणिक मार्गदर्शी 2023 नुसार वर्ग वेळापत्रक व सामुहिक वेळापत्रक, 1ली ते 10वी पाठ्यपुस्तके, सेतुबंध परीक्षा सामर्थ्य यादी, प्रश्नपत्रिका, ग्रेड विवरण तक्ता,परिहार बोधन माहिती,SAP,SDP, सुविचार संग्रह, मराठी व्याकरण,इंग्रजी व्याकरण इत्यादी बरच काही या लिंक मध्ये असून सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी ही लिंक नक्की सेव्ह करून ठेवावी.
समुदाय दत्त शाळा कार्यक्रम सत्र -2
समुदाय दत्त शाळा कार्यक्रम सत्र – 1 वरदी
आरोग्य संजीवनी योजना माहिती व नमुना अर्ज
1ली ते 5वी मूल्यमापन वेळापत्रक
6वी ते 8वी मूल्यमापन वेळापत्रक
CCE TEACHERS’ INDIVIDUAL RECORD (FA1,FA2,SA1,FA3,FA4,SA2)
EGG/BANANA/CHIKKI Record Formats
RBSK Students Height-Weight Measurment
School Charge (चार्ज देवान घेवाण)
SFN कुटुंब नियंत्रण भत्ता अर्ज
Arrears (थकीत वेतन बिल) मंजुरी अर्ज
Class Time Table & School Time Table (As per Shaikshanik Margdarshi 2023-24)
Annual Plan (वार्षिक अंदाज पत्रक)
Annual Plan & Work Done Format
Setubandh Exam Competencies Question Papers & Answer Key
5th,8th Assessment Question Papers,Syllabus
Progress Card Blank Fomats (Kannada)
Progress Card Blank Fomats (ENGLISH)