2023-24 या वर्षामध्ये, शालेय मुलांमधील कुपोषण निर्मूलनासाठी, राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सरकारी व अनुदानित शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वी च्या मुलांना पूरक पोषण आहार म्हणून उकडलेले अंडी देण्यात येणार आहेत.त्याचे सर्व दाखले ठेवण्यासाठी कांही नमुना दाखले उपलब्ध करीत आहोत..
खालील नमुने उपलब्ध करण्यात आले आहेत..तसेच वेळोवेळी नवीन अपडेट्स नुसार आवश्यक नमुने याच लिंकवर अपलोड करणेत येतील..
आदेश प्रत
अंडी/केळी/चिक्की वाटप रजिस्टर
संमती पत्र
विद्यार्थी वजन उंची मोजमाप रजिस्टर
विद्यार्थी संमती FORMAT
विद्यार्थी सही FORMAT
CASH BOOK नमुना
Voucher Book
वरील दाखल्यांचे PDF डाऊनलोड करा..
दिनांकानुसार विद्यार्थ्यानुसार वितरण नोंद रजिस्टर (80 दिवस एकत्रित)
विद्यार्थ्यानुसार वितरण नोंद रजिस्टर (कोरा नमुना)