गणित हा विषय माणसाला पद्धतशीर बनवतो. गणित आपले जीवन व्यवस्थित करते . गणिताद्वारे विकसित केले जाणारे काही गुण म्हणजे तर्कशक्ती, सर्जनशीलता,समस्या सोडवण्याची क्षमता इत्यादी.असा बहुपयोगी गणित विषय सरावाशिवाय विद्यार्थ्याना समजण अशक्य असतं.म्हणून ह सराव सोपा करण्यासाठी उपयुक्त PDF आपणा सर्व शिक्षक व विद्यार्थ्याना नक्की आवडतील.
प्राथमिक शिक्षणापासून अंकाची ओळख (चढता – उतरता क्रम,स्थान व स्थानमुल्य,सुटे दशक इत्यादी ) गणितातील चार मुलभूत क्रिया( बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार) ,मापने (लिटर,मीटर,सेंटीमीटर,किलोग्रॅम) घड्याळ इत्यादी महत्वाचे घटक असून यांचा चांगला व योग्य सराव होणे आवश्यक आहे.म्हणून य घटकांचा सराव करण्यासाठी उपयोगी PDF खालील लिंकमध्ये दिल्या आहेत त्या सहज प्रिंट काढून देता येतील.या PDFमध्ये प्रत्येक घटकाची 100 हून अधिक उदाहरणे देण्यात आली आहेत.
संख्या अंकात लिहा 2 अंकी, संख्या अक्षरात लिहा 2 अंकी, संख्या अक्षरात लिहा 3 अंकी, लहान,मोठी संख्या ओळखा व लिहा. 2 अंकी, लहान,मोठी संख्या ओळखा व लिहा. 3 अंकी, लहान,मोठी संख्या ओळखा व लिहा, पुढची,मधली व मागची संख्या (2 अंकी) 3अंकी, पुढची,मधली व मागची संख्या (4 अंकी), चढता – उतरता क्रम (2 अंकी), चढता – उतरता क्रम (4 अंकी), स्थान,स्थानमुल्य ओळखा 3 अंकी , सुटे दशक ओळखा…
(घटकाच्या नावासमोरील DOWNLOAD वर स्पर्श करून करून PDF डाउनलोड करा..)