इयत्ता – नववी
विषय – विज्ञान
भाग – 1
प्रकरण – 7
सजीवांमधील विविधता
1.सजीवांची वर्गीकरण
आपण का करतो?
उत्तर – कारण सजीवांची ओळख पटण्यासाठी व जीवशास्त्राचा
अभ्यास करण्यासाठी आपण सजीवांचे वर्गीकरण करतो.
2.आपल्या
सभोवताली दिसणाऱ्या सजीवांची तीन विभिन्न उदाहरणे द्या.
उत्तर – अमिबा,मानव व नारळाचे झाड
3.सजीवांच्या
वर्गीकरणांमध्ये खालीलपैकी कोणता गुणधर्म महत्त्वाचा आहे?
उत्तर – कोणत्या प्रकारच्या पेशींनी बनलेले आहेत व का?
कारण सजीव हे एकपेशीय व बहुपेशीय आहेत.
4.सजीवांच्या
वर्गीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या मूलभूत गुणधर्मांचा विचार केला जातो?
उत्तर – सजीवांच्या वर्गीकरणाच्या पहिल्या टप्प्यात
प्रोकॅरिओटिक व युकॅरिओटिक या मूलभूत गुणधर्मांचा विचार केला जातो.
5.कोणत्या
गुणधर्माच्या आधारे प्राणी व वनस्पती यांना वेगवेगळ्या वर्गात घातले आहे?
उत्तर -हरितकणांच्या आधारे
6.कोणत्या
सजीवांना प्राचीनकाळचे सजीव म्हणतात?हे सजीव आधुनिक सजीवांपेक्षा कसे वेगळे आहेत?
उत्तर – निलहरित शेवाळांना प्राचीनकाळचे सजीव
म्हणतात.त्यांची शरीर रचना साधी असते व आधुनिक सजीव संयुक्त गुंतागुंतीची रचना
दर्शवितात.
7.कोणत्या
कसोटीवर सजीवांचे वर्गीकरण मोनिरा किंवा प्रोटिस्टा सृष्टीमध्ये करतात?
उत्तर -प्रोकॅरिओटिक व युकॅरिओटिक कसोटीवर सजीवांचे वर्गीकरण
मोनेरा किंवा प्रोटिस्टा सृष्टीमध्ये करतात.
8. जे
सजीव एकपेशीय व युकॅरिओटिक आहे त्याचे वर्गीकरण तुम्ही कोणत्या सृष्टीत कराल?
उत्तर -अशा सजीवांचे वर्गीकरण प्रोटिष्टा सृष्टीत करू.
9. वर्गीकरणाच्या
स्तरांमध्ये कोणत्या गटांमध्ये जास्तीत जास्त एकसारखे गुणधर्म असणारे पण संख्येने
कमी सजीव व कोणत्या गटांमध्ये जास्त संख्येने
सजीव आढळतात?
उत्तर – वर्गीकरणाच्या स्तरांमध्ये मोनेरा गटामध्ये जास्तीत
जास्त एक सारखे गुणधर्म असणारी पण वनस्पती संख्येने कमी आणि प्राणी गटांमध्ये
जास्त संख्येने सजीव आढळतात.
10.अतिशय
साध्या वनस्पती कोणत्या गटात आढळतात?
उत्तर -बहुपेशीय सजीव या गटात अतिशय साध्या वनस्पती आढळतात.
11.फॅनरोगॅमस्
व टेरिडोफाईट वनस्पतीतील फरक सांगा.
उत्तर –
फॅनरोगॅमस् | टेरिडोफाईट |
* त्यांना | * टेरिडोफायटा |
12.जिम्नोस्पर्मस् व
अँजिओएस्पर्मस् मधील फरक सांगा.
उत्तर –
जिम्नोस्पर्मस् | अँजिओएस्पर्मस् |
*उघडे बीज | *यामध्ये झाकलेले |
13.एकदल व द्विदल वनस्पती मधील फरक सांगा.
उत्तर –
एकदल | द्विदल |
* याची पाने | * याची पाने * यातील |
प्रश्न :
1. आंतरगृही प्राणी व सच्छिद्र प्राण्यांमधील फरक
सांगा.
उत्तर –
आंतरगृही | सच्छिद्र |
* शरीरावर षुंडके असतात. | *शरीरावर |
2. वलयांकित
कृमी आणि संधिपाद प्राण्यामधील फरक सांगा.
उत्तर –
वलयांकित | संधिपाद |
* शरीरावर वलय असतात. | * शरीरावर |
3. उभयचर
प्राणी व सरपटणारे प्राणी यांच्यामधील फरक सांगा.
उत्तर –
उभयचर | सरपटणारे |
* जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहतात. * त्वचेमध्ये श्लेषमल ग्रंथी असतात. | *फक्त |
4. पक्षी
वर्गातील प्राणी व सस्तन प्राण्यांमधील फरक सांग.
उत्तर –
पक्षी | सस्तन |
* हवा पाणी जमीन तिन्ही ठिकाणी राहतात. | * फक्त |
अभ्यास
1. सजीवांच्या
वर्गीकरणाचे फायदे लिहा.
उत्तर –शास्त्रीय नावे समजतात.जाती आणि प्रजाती
समजतात.जीवशास्त्राचा अभ्यास करणे सोपे जाते. इत्यादी सजीवांच्या वर्गीकरणाचे
फायदे आहेत.
2. कोणते
दोन गुणधर्म तुम्ही वर्गीकरणाचा पदानुक्रम तयार कराल ?
उत्तर –पेशींची रचना प्रजनन व प्रोकॅरिओटिक व युकॅरिओटिक हे
गुणधर्म वापरून वर्गीकरणाचा पदानुक्रम तयार करू.
3. वनस्पतींच्या
पाच मुख्य सृष्टी कोणत्या? हे वर्गीकरण कोणत्या गुणधर्मांच्या आधारे केले
आहे?
उत्तर –
थॅलोफायटा (बहुपेशीय शेवाळ)
ब्रायोफायटा (अमुली वनस्पती)
टेरिडोफायटा (अबिजी वनस्पती )
जिम्नोस्पर्म (अनावृत्त बीज वनस्पती)
अँजिओस्पर्मस् (आवृत्ती बीज वनस्पती)
अशा वनस्पतींच्या पाच सृष्टी आहेत.
पेशींची रचना,मूलस्थान,अवयव,पोषण आणि प्रजनन हे गुणधर्म वापरून वर्गीकरण केलेले आहे.
4. कोणत्या
गुणधर्मांच्या आधारे सजीव सृष्टीचे पाच सृष्टीमध्ये वर्गीकरण केले आहे?
उत्तर –पेशींची रचना,मूलस्थान,अवयव,पोषण आणि प्रजनन या गुणधर्माच्या आधारे वर्गीकरण केलेले
आहे.
5. वनस्पतींच्या
वर्गीकरणातील आधार गुणधर्म प्राण्यांच्या वर्गीकरणातील आधार गुणधर्मापेक्षा कसा
वेगळा आहे?
उत्तर –
वनस्पती – वनस्पती
स्वयंभूशीत आहे त्यांच्यामध्ये हरितकण असतो पेशीमध्ये हालचालीसाठी अवयव नाहीत
यांच्यामध्ये प्रकाष्ट व परिकाष्ट या दोनच ऊती असतात.
प्राणी– परपोषित आहेत.त्यांच्या पेशीमध्ये हरितकण नसतो.हालचालीसाठी
त्यांना प्रगतशील अवयव आहेत. तसेच त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती
आढळतात.
6. पृष्ठवंशी
प्राण्यांचे उपगटांमध्ये कसे वर्गीकरण केले आहे ते सांगा.
*पृष्ठवंशी
प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड असते.
*पाठीमागील बाजूला मज्जा
रज्जू आढळते.
*हे त्रिस्तरी असतात.
*त्यांच्यामध्ये
कल्ल्याच्या पिशव्यांची एक जोडी आढळते.
*यांच्यामध्ये देहगुहा
असतो.
गट –
मत्स्यवर्ग सागरी घोडा मासा स्प्रिंग रे
उभयचर प्राणी बेडूक,टोड इत्यादी.
सरपटणारे प्राणी साप,कासव,मगर इ.
पक्षी कावळा बदक शहामृग इत्यादी
सस्तन वर्ग मानव माकड इत्यादी