सेतुबंध पूर्व परीक्षा
नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – सहावी
विषय
– गणित
लेखी
परीक्षा
प्र.1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. 27346 ही संख्या विरामचिन्हांचा वापर करून अक्षरात लिहा.
2. पुढील दिलेल्या संख्या चढत्या क्रमात मांडा. 63,265 , 46,524 , 58,562 , 40,269
3. दिलेल्या संख्यांची बेरीज करा. 38,527 + 3269 + 989
4.24,923 मधून 17,214 वजा करा
5. गुणाकार करा. 4,296 × 6
6. 27,856 ÷ 8 या संख्येचा
भागाकार करून बाकी आणि भागलब्ध लिहा.
7.35,263 आणि 43,693 या संख्येची
सहस्त्र स्थानापर्यंत अंदाजे किंमत काढा.
8.12 या संख्येचे पाच अवयव लिहा.
9. 3/4 या भिन्न राशीच्या चार समान भिन्न राशी लिहा.
10. 4/10 या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा.
11. 4 मीटर : 400 सेंटीमीटर: : 4 किलोमीटर : ……..मीटर
12.4350 रुपये आणि 3560 रुपये यांची बेरीज करून 10,000 रुपये मधून वजा करा.
13.4350 किलो ग्रॅम = …… ग्रॅम
14. एक घर बांधण्यास 20 मार्चला सुरुवात करून 30 एप्रिलला पूर्ण केले तर घर बांधण्यास किती दिवस लागले?
15. खालील खालील स्तंभालेखात एका बेकरीतील विविध पदार्थांची एक दिवसाची विक्री दिलेली आहे त्याचा
आधार घेऊन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) कोणत्या खाद्यपदार्थांची विक्री सर्वात जास्त झाली आहे?
16. 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेला वर्तुळ कैवारच्या सहाय्याने रचा.
17. हा कोन मापून कोनाचा प्रकार लिहा.
18. सूत्राचा उपयोग करून आयताची परिमिती शोधा.
19. या जालाकृती पासून आपण कोणत्या घनाकृतीची रचना करु शकतो.
20. पुढील आकृतीबंध पूर्ण करा.