SUMMER HOLIDAY HOMEWORK CLASS-5(उन्हाळी सुट्टी अभ्यास इयत्ता – पाचवी)

        राज्यातील शाळांना सुट्टी असेल या कालावधीत विद्यार्थी सुट्टीची मजा करण्यासोबत अभ्यासाची गोडी कायम रहावी यासाठी दिवसातील अगदी थोडा वेळ देऊन हा अभ्यास करतील अशी अपेक्षा ठेवून हा सुट्टीतील अभ्यास देण्याचा प्रयत्न करीत आहोत.पालकांनी आपल्या मुलांना मदत करून हा अभ्यास करून घेण्यास मदत करावी..

विषय – उन्हाळी सुट्टी अभ्यास 

माध्यम – मराठी 

इयत्ता – 5वी   

विषय – मराठी,कन्नड,इंग्रजी,गणित,परिसर अध्ययन 

मराठी

1. दररोज 1 पान शुद्धलेखन लिहिणे.

2.100 समानार्थी शब्द लिहा.

3.100 विरूद्धार्थी शब्द लिहा.

4.10 पाने साधे शब्द लिहा.

5.10 पाने जोडाक्षरे शब्द लिहा.

6.50 शब्द घेऊन वाक्ये तयार करून लिहा.

7. 50 एकवचन शब्द घेऊन त्यांचे अनेकवचन करा.

8.कोणत्याही 5 कविता लिहा.

9. 50 म्हणी लिहा.

10.कोणत्याही 5 बोधकथा लिहा.

11.माझा आवडता प्राणी,माझा वाढदिवस या विषयावर एक एक पान निबंध लिहा

 परिसर अध्ययन 

1. कर्नाटक राज्याच्या शेजारील राज्यांची नांवे लिहा.(10 वेळा)

2.भारताचा नकाशा काढून त्यामध्ये कर्नाटक राज्याला रंग भरा.(5 वेळा.) 3.पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची यादी करा.(5 वेळा) 4.दररोज 10 आहार पदार्थाची नांवे लिहा. 5.दररोज एका सणाविषयी 5 ओळी माहीती लिहा 6.परिसरातील वनस्पतींची 10 चित्रे काढून भागांना नांवे लिहा. 7.मैदानी खेळांची नांवे लिहा.(5 वेळा) 8.तुमच्या गावातील जत्रेची माहीती 20 ओळी लिहा. 9.भारताचा नकाशा काढून सर्व राज्यांची नांवे लिहा. (5 वेळा)

गणित 

1 आठवडयातून दोन वेळा 2 ते 30 पर्यंत पाढे लिहिणे व पाठांतर करणे 2′ दररोज बेरीज’ 5 वजाबाकी,5 गुणाकार 15, भागाकार 5 उदाहरणे सोडविणे

3′ दररोज 5 चढता क्रम व 5 उतरता क्रम उदाहरणे लिहिणे

4 दररोज पाच अंकी लहान मोठी संख्या ओळखणे । 10 उदाहरणे 1

5.5 वेळा 1 ते 100 रोमन अंक लिहिणे

6. त्रिकोण,चौकोन,वर्तुळ,आयत यांची 4 वेळा आकृती काढणे.

7.अपूर्णांकाची बेरीज 10 व वजाबाकी 10 उदाहरणे सोडविणे.

ಕನ್ನಡ 

1.200 ಸಜಾತೀಯ ಮತ್ತು 200 ವಿಜಾತೀಯ ಒತ್ತಕ್ಷರಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ.
2.ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾದ 100 ವಸ್ತು ಪ್ರಾಣಿ,ಪಕ್ಷಿ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಹೆಸರು ಬರೆಯಿರಿ.
3.ನೀವು ಭೇಟಿ ನೀಡಿದ ಯಾವುದಾದರೊಂದು ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡಿದ 20 ವಸ್ತುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಬರೆಯಿರಿ.
4.ಒತ್ತಕ್ಷರ ಬರೆಯಿರಿ.ಕ ರಿಂದ ಳ ವರೆಗೆ.(ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಕ್ಷರದ ಒತ್ತಕ್ಷರ ಶಬ್ದಗಳ 3 ಉದಾಹರಣೆ ಬರೆಯಿರಿ.)
5. 100 ವಿರುದ್ಧಾಥóಕ ಶಬ್ದ ಬರೆಯಿರಿ |
6.ನಿನಗೆ ಇಷ್ಟವಾದ 10 ಕನ್ನಡ ಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಬರೆಯಿರಿ.
7.ನೀವು ನಿತ್ಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸುವ ವಸ್ತುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಚಿತ್ರ ಸಹಿತ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಬರೆಯಿರಿ.
8.ನಿಮ್ಮ ತಂದೆಗೆ ತಾಯಿಗೆ, ಅಕ್ಕನಿಗೆ À ಅಣ್ಣನಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರವಾಸದ ಕುರಿತು ಪತ್ರ ಬರೆಯಿರಿ (5 ಸಲ)

 

ENGLISH

1) Write capital letter alphabets 10 times 2) Write Small letter Alphabet (10 times) 3) Copywriting daily one page. 4) Write Rhyming words (30) 5) Write action verbs 20 6) Write 20 singular and plurals 7) Write 25 opposite words 8) Write 20 names of fruits and vegetables. 9) Write 15 names of birds and animals. 10) Write name of months (5 times) 11) Write names of weeks (5 times) 12) Write names of any 5 colors (5 times) 13) Write 25 names of household artiles. 14) Collect pictures of animals and birds.

(संदर्भ – क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व क्षेत्र संपन्मुल केंद्र,अथणी. यांच्याकडून निर्मित सुट्टीतील अभ्यास)

कार्यानुभ

अ) मित्राच्या वाढदिवसासाठी भेटकार्ड तयार करा. ब)कागदाला घड्या घालून आकाश कंदील तयार करा.

 

(आदरणीय पालकहो,

   सुट्टी म्हणजे विद्यार्थ्याला नवीन कांहीतरी शिकण्याची संधी असते म्हणून या उन्हाळी सुट्टीत आपल्या पाल्याला खेळ,दंगा,मस्ती बरोबरच अभ्यासाची सवय लागावी या उद्देशाने हा सुट्टीतील अभ्यास देत आहोत.आपण दिवसातील थोडा वेळ आपल्या पाल्यासाठी देऊन हा अभ्यास करण्यास त्याला मदत करून सहकार्य करावे.ही.प्रेमाची सक्ती फक्त आपल्या पाल्यासाठी..!!)

वरील सर्व विषयांचा अभ्यास PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..

सुट्टीमध्ये अवांतर वाचनासाठी अप्रतिम पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *