SUMMER HOLIDAY HOMEWORK CLASS-6 (उन्हाळी सुट्टी अभ्यास इयत्ता – सहावी)

        राज्यातील शाळांना सुट्टी असेल या कालावधीत विद्यार्थी सुट्टीची मजा करण्यासोबत अभ्यासाची गोडी कायम रहावी यासाठी दिवसातील अगदी थोडा वेळ देऊन हा अभ्यास करतील अशी अपेक्षा ठेवून हा सुट्टीतील अभ्यास देण्याचा प्रयत्न करीत आहोत.पालकांनी आपल्या मुलांना मदत करून हा अभ्यास करून घेण्यास मदत करावी..  

विषय – उन्हाळी सुट्टी अभ्यास 

माध्यम – मराठी 

इयत्ता – 6वी   

विषय – मराठी,कन्नड,इंग्रजी,गणित,विज्ञान,समाज विज्ञान,कार्यानुभव  

 

 

 

 

मराठी

1. दररोज 1 पान शुध्दलेखन लिहिणे.

2.100 समानार्थी शब्द लिहा.

3.100 विरुद्धार्थी शब्द लिहा.

4.10 पाने सोपी सोपी शब्द लिहा.

5.10 पाने जोडाक्षरे शब्द लिहा.

6.50 शब्द घेऊन वाक्ये तयार करून लिहा

7.50 लयबध्द शब्द लिहा.

8.50 म्हणी लिहा

9.कोणत्याही पाच बोधकथा लिहा

10.स्वातंत्रदिन दिवाळी, गणेश चतुर्थी, शैक्षणिक सहल या विषयावर एक एक पान निबंध लिहा.

 विज्ञान  

 

 

1.पानाची आकृती काढून पानाची सविस्तर माहीती लिहा.(5 वेळा)

2.फूलाचे भाग दाखविणारी आकृती स्पष्ट करा.(5 वेळा)

3.जलचक्र म्हणजे काय.आकृतीसह स्पष्ट करा.(5 वेळा)

4.प्रकाश संश्लेषण किया आकृतीव्दारे स्पष्ट करा.(5 वेळा)

5.मानवी सांगाड्याची सुचक आकृती काढा.(3 वेळा)

6.हवेमध्ये ऑक्सीजन असते हे आकृतीव्दारे स्पष्ट करा.( 5 वेळा)

गणित 

Screenshot%202023 04 04%20181956

1.आठवडयातून दोन वेळा 2 ते 30 पर्यंत पाढे लिहिणे व पाठांतर करणे.

2.दररोज बेरीज 5,वजाबाकी 5,गुणाकार 5,भागाकार 5 उदाहरणे सोडविणे.

3.दररोज 5 सहा अंकी संख्या अक्षरात लिहिणे

4.दररोज दशांश अपुर्णांकाची बेरीज 5 व वजाबाकी 5 उदाहरणे सोडविणे.

5.5 वेळा 1 ते 100 रोमन अंक लिहिणे.

6.त्रिकोण,चौकोन,वर्तुळ,आयत यांची 4 वेळा आकृती काढणे व भाग दाखविणे.

7.समान छेद असणा-या अपूर्णाकाची बेरीज 10 व वजाबाकी 10 उदाहरणे सोडविणे.

8.कोनांचे प्रकार सांगून त्यांची आकृती काढणे.

ಕನ್ನಡ 

Screenshot%202023 04 04%20182022
1. 200 ಸಜಾತೀಯ ಮತ್ತು 200 ವಿಜಾತೀಯ ಒತ್ತಕ್ಷರಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ
 
2. ದಿನಪತ್ರಿಕೆಯ ಯಾವುದಾದರ 20 ಲೇಖನಗಳನ್ನು ನೋಡಿ ಬರೆಯಿರಿ.
3. ನೀವು ನೋಡಿದ 10 ವಿವಿಧ ಆಮಂತ್ರಣ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಓದಿ ನಕಲು ಮಾಡಿರಿ.
4. 2 ದೊಡ್ಡ ಕಥೆಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಬರೆಯಿರಿ |
5. 200 ಬಿಡಿಸಿ ಬರೆಯುವ ಅಥವಾ ಕುಡಿಸಿ ಬರೆಯುವ ಸಂಧಿ ಪದ ಶಬ್ದ ಬರೆಯಿರಿ.
6.ನಿನಗೆ ಇಷ್ಟವಾದ 10 ಕನ್ನಡ ಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಬರೆಯಿರಿ.
7.ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ವಿವರಿಸಿ 10 ಮಾದರಿ ಲೇಖನ ನೋಡಿ ಬರೆಯಿರಿ
8.ನಿಮ್ಮ ತಂದೆಗೆ, ತಾಯಿಗೆ, ಅಕ್ಕನಿಗೆ,ಅಣ್ಣನಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರವಾಸದ ಕುರಿತು ಪತ್ರ ಬರೆಯಿರಿ.(5 ಸಲ)
9. ಕನ್ನಡದ 10 ಕವಿಗಳ ಚಿತ್ರ ಸಹಿತ ವಿವರಣೆ ಬರೆಯಿರಿ.

 

ENGLISH

Screenshot%202023 04 04%20182043

1) Write three letter words 50. 2) Write four letter words 25.

3) Write 20 rhyming words.

4) Write 25 action words.(Verbs)

5) Write 15 Singular – Plural examples.

6) Write 30 opposite words.

7) Write 25 names of your classroom items.

8) Write spelling of numbers 1-100 (5 times)

9) Writes few words about elephant.

10) Write 15 names of birds and animals 10 times

11) Write 20 names of fruits and vegetables

12) Write daily one page copy writing.

13) Write any 10 to 15 rhymes or poems.

समाज विज्ञान  

1.भारताचा नकाशा काढून त्यामध्ये सामाजिक व धार्मिक चळवळीची स्थळे लिहा. (5 वेळा)
 
2.महात्मा गांधीजींचे 10 ओळी जीवन चरित्र लिहा.
3.क्रांतीकारी नेत्यांची नावे लिहा.(5 वेळा)
4.छत्रपती शिवाजी महाराजांचे साहस व जीवन याबद्दल माहीती लिहा.(5 वेळा)
5.कर्नाटकातील  जिल्ह्यांची नांवे लिहा.(5 वेळा)
6. प्रमुख दिशा व उपदिशांची नांवे लिहा.(5 वेळा)
7.स्वातंत्र संग्रामामध्ये भाग घेतलेल्या नेत्यांची नांवे लिहा.(5 वेळा)

(संदर्भ – क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व क्षेत्र संपन्मुल केंद्र,अथणी. यांच्याकडून निर्मित सुट्टीतील अभ्यास)

कार्यानुभ

१) रंगीत दोऱ्याचे तुमच्या दप्तरावर तुमचे नाव भरतकामातून तयार करा. २) आकर्षक बाहुली तयार करा. ३) दिवाळी या सणासाठी भेटकार्ड तयार करा.

 

(आदरणीय पालकहो,

   सुट्टी म्हणजे विद्यार्थ्याला नवीन कांहीतरी शिकण्याची संधी असते म्हणून या उन्हाळी सुट्टीत आपल्या पाल्याला खेळ,दंगा,मस्ती बरोबरच अभ्यासाची सवय लागावी या उद्देशाने हा सुट्टीतील अभ्यास देत आहोत.आपण दिवसातील थोडा वेळ आपल्या पाल्यासाठी देऊन हा अभ्यास करण्यास त्याला मदत करून सहकार्य करावे.ही.प्रेमाची सक्ती फक्त आपल्या पाल्यासाठी..!!)

वरील सर्व विषयांचा अभ्यास PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..

helpdesk%20(1)
click here green button
सुट्टीमध्ये अवांतर वाचनासाठी अप्रतिम पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..

 

 

 

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *