SUMMER HOLIDAY HOMEWORK CLASS-4 (उन्हाळी सुट्टी अभ्यास इयत्ता – चौथी)

         राज्यातील शाळांना सुट्टी असेल या कालावधीत विद्यार्थी सुट्टीची मजा करण्यासोबत अभ्यासाची गोडी कायम रहावी यासाठी दिवसातील अगदी थोडा वेळ देऊन हा अभ्यास करतील अशी अपेक्षा ठेवून हा सुट्टीतील अभ्यास देण्याचा प्रयत्न करीत आहोत.पालकांनी आपल्या मुलांना मदत करून हा अभ्यास करून घेण्यास मदत करावी..

विषय – उन्हाळी सुट्टी अभ्यास 

माध्यम – मराठी 

इयत्ता – 4थी  

विषय – मराठी,कन्नड,इंग्रजी,गणित,परिसर अध्ययन 

 

 

 

मराठी

1.दररोज 1 पान शुध्दलेखन लिहिणे.

2.50 समानार्थी शब्द लिहा.

3.50 विरुद्धार्थी शब्द लिहा.

4. 10 चांगल्या सवयी लिहा.

5. 10 वाईट सवयी लिहा.

6.वर्षाचे बारा महिने 5 वेळा लिहा.

7. वर्षाचे इंग्रजी महिने 5 वेळा लिहा.

8.आपण साजरे करणाऱ्या धार्मिक सणांची नांवे 5 वेळा लिहा.

9.25 म्हणी लिहा.

10 कोणत्याही पाच बोधकथा लिहा.

11. 10 पाने सोपी सोपी शब्द लिहा.

 परिसर अध्ययन 

1.दररोज 10 रंगाची नांवे लिहा.

2.दररोज 5 शाकाहारी व 5 मांसाहारी प्राण्यांची नांवे लिहा.

3 दररोज 5 जलचर व 5 भुचर प्राण्यांची नांवे लिहा.

4.दररोज 10 आहार पदार्थाची नांवे लिहा.

5. कोणत्याही 10 सणाविषयी 5 ओळी माहीती लिहा.

6.परिसरातील वनस्पतींची 10 चित्रे काढून भागांना नांवे लिहा.

7.फळांच्या व फुलांच्या चित्रांचा संग्रह करून वहीत चिकटवून भागांना नांवे लिहा

8.तुमच्या गावातील जोची माहीती 20 ओळी लिहा.

9.पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग 10 वेळा लिहा.

10.परिसरातील झाडांच्या पानांचा संग्रह करून वहीत चिकटवा.

 

गणित 

1.आठवडयातून दोन वेळा 2 ते 30 पर्यंत पाढे लिहिणे व पाठांतर करणे.
2.चार अंकी संख्येची बेरीज’ 4 वजाबाकी 4 उदाहरणे दररोज सोडविणे.
3.दररोज 5 चार अंकी संख्या अक्षरात लिहिणे.
4.चार अंकी लहान 1 मोठी संख्या ओळखणे. (20 उदाहरणे)
5.दररोज चार दोन अंकी संख्येचा गुणाकार  4 व भागाकार 4 उदाहरणे.( दररोज सोडविणे.)
6.चार अंकी संख्येचे स्थानमूल्य ओळखणे.(20 उदाहरणे)
7.चार अंकी संख्या विस्तार रूपात लिहिणे.(20 उदाहरणे)
8. मूळ संख्येवर आधारित 20 शाब्दीक उदाहरणे सोडविणे.

 

 

ಕನ್ನಡ 

1. 100 ಸಜಾತೀಯ ಮತ್ತು 100 ವಿಜಾತೀಯ ಒತ್ತಕ್ಷರಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ.

2.ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾದ 100 ವಸ್ತು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಚಿತ್ರ ಸಹಿತ ಶಬ್ದ ಬರೆಯಿರಿ.

3.ನೀವು ಭೇಟಿ ನೀಡಿದ ಯಾವುದಾದರೊಂದು ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡಿದ 100 ವಸ್ತುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಬರೆಯಿರಿ.

4.ಒತ್ತಕ್ಷರ ಬರೆಯಿರಿ (ಕ ರಿಂದ ಳ ವರೆಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಕ್ಷರದ ಒತ್ತಕ್ಷರ ಶಬ್ದಗಳ 3 ಉದಾಹರಣೆ ಬರೆಯಿರಿ.

5. 50 ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಶಬ್ದ ಬರೆಯಿರಿ.

6.ನಿನಗೆ ಇಷ್ಟವಾದ 10 ಕನ್ನಡ ಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಬರೆಯಿರಿ.

7.ನೀವು ನಿತ್ಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸುವ ವಸ್ತುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಚಿತ್ರ ಸಹಿತ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಬರೆಯಿರಿ.

8.ನಿಮ್ಮ ತಂದೆಗೆ, ತಾಯಿಗೆ ಅಕ್ಕನಿಗೆ ಅಣ್ಣನಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರವಾಸದ ಕುರಿತು ಪತ್ರ ಬರೆಯಿರಿ (5 ಸಲ)

 

ENGLISH

1) Write capital letter alphabets 10 times

2 Write Small letter Alphabet (10 times)

3) Write two letters words (in, an to. of – –

4) Write three letter words (cat. hit.cap.)

5) Write Rhyming words (50)

6) Write names of your family members

7) Write 20 singular and plurals

8) write names of professions

9) Write 20 names of fruits and vegetables (10 times)

10) Write 15 names of birds and animals (10 times)

11) Write name of months (5 times)

12) Write names of days of the week. (5 times)

13) Write names of colors (5 times)

14) Write 25 names of household articles

(संदर्भ – क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व क्षेत्र संपन्मुल केंद्र,अथणी. यांच्याकडून निर्मित सुट्टीतील अभ्यास)

कार्यानुभ

1) कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांच्या औपचारिक स्वागतासाठी खऱ्या किंवा कागदाच्या फुलांचा हार तयार करा.

 

2) फळांच्या बियांपासून सौंदर्यकृती तयार करा.

 

3) रिकाम्या खोक्यांपासून घर तयार करा.

 

(आदरणीय पालकहो,

   सुट्टी म्हणजे विद्यार्थ्याला नवीन कांहीतरी शिकण्याची संधी असते म्हणून या उन्हाळी सुट्टीत आपल्या पाल्याला खेळ,दंगा,मस्ती बरोबरच अभ्यासाची सवय लागावी या उद्देशाने हा सुट्टीतील अभ्यास देत आहोत.आपण दिवसातील थोडा वेळ आपल्या पाल्यासाठी देऊन हा अभ्यास करण्यास त्याला मदत करून सहकार्य करावे.ही.प्रेमाची सक्ती फक्त आपल्या पाल्यासाठी..!!)

वरील सर्व विषयांचा अभ्यास PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..

सुट्टीमध्ये अवांतर वाचनासाठी अप्रतिम पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *