REVISED TIME TABLE 2023 SA 2 EXAM DIST CHIKODI

सुधारित वेळापत्रक
द्वितीय संकलनात्मक मूल्यमापन वेळापत्रक 2022 – 23

 

  
REVISED TIME TABLE 2023 SA 2 EXAM DIST CHIKODI

 
 


विषय: 2022-23 सालातील इयत्ता 1 ते 9 इयत्तांचे द्वितीय संकलनात्मक मूल्यमापन करणेबाबत…. (REVISED TIME TABLE)
वरील विषयानुसार,चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील सन 2022-23 मधील द्वितीय संकलनात्मक मूल्यमापन खालील एक समान वेळापत्रकाप्रमाणे सर्व शाळांमध्ये आयोजित करावे.

महत्वाच्या बाबी -:
1.पहिली ते तिसरी इयत्ता नली-कली पद्धतीच्या शाळा आणि इयत्ता चौथी,सहावी,सातवी आणि नववीपर्यंतच्या वर्गांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपत्रिका विषय शिक्षकांनी शालेय स्तरावर तयार करून त्यावर मुख्याध्यापकांचे दृढीकरण घ्यावे.

2. नली-कली शिक्षणावर आधारित शाळांमध्ये इंग्रजी विषयासाठी लेखी 10 गुणांची आणि तोंडी 30 गुणांची चाचणी घेणे.उर्वरित विषयांची नली-कली प्रमाणे परीक्षा घेणे.

3. इयत्ता 3री उर्दू आणि 4 थी इयत्ता कन्नड आणि उर्दू शाळेत इंग्रजी विषयासाठी लेखी 10 तोंडी 30 गुण व उर्वरित विषयांची लेखी 20 आणि तोंडी 20 गुणांची परीक्षा घेणे.

4.नली कली योजना नसलेल्या शाळांमध्ये, इयत्ता 1 ते 4 ची लिखित इंग्रजी 10 – तोंडी 30 आणि इतर विषयांसाठी 20 आणि तोंडी 20 गुणांची

5. सन 2022-23 मध्ये अध्ययन पुनरप्राप्ती कार्यक्रमाची अंमलबजावणी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार स्तर – 1 (ज्या विद्यार्थ्यांनी निर्धारित अध्ययन निष्पत्ती पेक्षा कमी अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत त्यांच्यासाठी) स्तर-2 (सर्व अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी) अशा दोन स्तरांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे .  स्तर – 1 व स्तर – 2 संबंधी अधिक माहितीसाठी येथे स्पर्श करा.

6. Part-B शी संबंधित भावनिक,सामाजिक संघटनात्मक / वैज्ञानिक / ललित कला / सर्जनशीलता / दृष्टीकोन / मूल्य विषयासाठी 3 स्तरीय ग्रेडमध्ये मूल्यमापन करणे.याला संबंधित निरीक्षणे व संबंधित दाखल्यांवर आधारित श्रेणीकरण करून नोंदी करणे.

7. शारीरिक शिक्षण विषय चाचणीबाबत DSERT ने दिलेल्या सूचनांनुसार मूल्यमापन करणे.

8.विद्यार्थ्यांची वार्षिक प्रगती FA1,FA2,SA1,FA3,FA4,SA2 (CCE आधारित मूल्यमापननुसार) च्या आधारे 100 पैकी श्रेणी स्वरुपात गुण देणे.

9. लेखी परीक्षेच्या दिवशीच सर्व विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घ्यावी.

10.सदर मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रगती व निकाल वार्षिक परिणाम पत्रकात व प्रगती पत्रकावर नोंद करणे.08-04-2023 रोजी प्राथमिक शाळेचा व 10-04-2023 रोजी हायस्कूल विभागाचा समुदाय दत्त शाळा कार्यक्रम आयोजित करून पालकांना विद्यार्थ्यांचे प्रगती पत्रक वाटप करणे.आवश्यकता भासल्यास मुलांना उत्तरपत्रिका पाहण्याची परवानगी देणे.तसेच खासगी शाळानीही पालकांशी सल्लामसलत करून निकाल जाहीर करणे आणि प्रगती पत्रक वितरित करणे.पहिली ते चौथी लेखी परीक्षा वेळापत्रक 

दिनांक

विषय

लेखी

परीक्षा

20.03.23

प्रथम भाषा

10.30

ते

12.00

21.03.23

द्वितीय भाषा

10.30

ते

11.30

23.03.23

गणित

10.30

ते

11.30

24.03.23

परिसर अध्ययन

10.30

ते

12.00

25.03.23

शा.शि./

आ.शि.

स.10.30  ते

दु.1.30

27.03.23

चित्रकला

कला

कार्यानुभव

स.10.30  ते  

दु.1.45

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
पहिली ते चौथी तोंडी परीक्षा वेळापत्रक 

दिनांक

विषय

तोंडी परीक्षा

20.03.23

प्रथम भाषा

02.00

ते

03.30

21.03.23

द्वितीय भाषा

02.00

ते

03.30

23.03.23

गणित  

02.00

ते

03.30

24.03.23

परिसर अध्ययन

02.00

ते

03.30

25.03.23

शा.शि./

आ.शि.

 

27.03.23

चित्रकला

कला

कार्यानुभव

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
1ली ते 4थी लेखी व तोंडी परीक्षा गुण विभागणी 

विषय

लेखी

परीक्षा

तोंडी परीक्षा

गुण

प्रथम भाषा

20

20

40

द्वितीय भाषा

10

30

40

गणित  

20

20

40

परिसर अध्ययन

20

20

40

शा.शि./

आ.शि.

सामर्थ्य
आधारित श्रेणीकरण करणे.

चित्रकला

कला

कार्यानुभव

सामर्थ्य
आधारित श्रेणीकरण करणे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 

6वी – 7वी  लेखी परीक्षा वेळापत्रक 

दिनांक

विषय

लेखी

परीक्षा

20.03.23

प्रथम भाषा

10.30

ते

11.45

21.03.23

द्वितीय भाषा

10.30

ते

11.45

23.03.23

तृतीय भाषा

10.30

ते

11.45

24.03.23

गणित

10.30

ते

11.45

25.03.23

विज्ञान

10.30

ते

11.45

27.03.23

समाज विज्ञान  

10.30

ते

11.45

28.03.23

शा.शि.

10.30

ते

11.45

कला शिक्षण

12.00

ते

1.00

कार्यानुभव

1.00

ते

2.00

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
6वी – 7वी  तोंडी परीक्षा वेळापत्रक 

दिनांक

विषय

तोंडी  

परीक्षा

20.03.23

प्रथम भाषा

02.00

ते

04.30

21.03.23

द्वितीय भाषा

02.00

ते

04.30

23.03.23

तृतीय भाषा

02.00

ते

04.30

24.03.23

गणित

02.00

ते

04.30

25.03.23

विज्ञान

02.00

ते

04.30

27.03.23

समाज विज्ञान  

02.00

ते

04.30

28.03.23

शा.शि.

 

कला शिक्षण

 

कार्यानुभव

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 

6वी – 7वी  लेखी/तोंडी गुण विभागणी  

विषय

लेखी

परीक्षा

तोंडी परीक्षा

गुण

प्रथम भाषा

30

10

40

द्वितीय भाषा

30

10

40

तृतीय भाषा

30

10

40

गणित

30

10 

40

विज्ञान

30

10

40

समाज विज्ञान  

30

10

40

शा.शि.

20

20

कला शिक्षण

10

10

 कार्यानुभव

20

20

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
REVISED TIME TABLE 2023 SA 2 EXAM DIST CHIKODI

5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे  पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…

REVISED TIME TABLE 2023 SA 2 EXAM DIST CHIKODI
REVISED TIME TABLE 2023 SA 2 EXAM DIST CHIKODIREVISED TIME TABLE 2023 SA 2 EXAM DIST CHIKODI

 

1ली ते 4थी व 6वी,7वी द्वितीय संकलित मूल्यमापन संबंधी अधिकृत वेळापत्रक पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…

REVISED TIME TABLE 2023 SA 2 EXAM DIST CHIKODI

 

 


 

 

 

 

 

 

 

 

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 263

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *