ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ
ಕೆಎಸ್ಕ್ಯುಎಎಸಿ, ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ, ಬೆಂಗಳೂರು-560003.
KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD KSQAAC,
Malleshwaram, Bengaluru-560003.
ಮೌಲ್ಯಾಂಕನ – ಮಾರ್ಚ್ 2023
ಮಾದರಿ ಪ್ರಶೋತ್ತರ ಪತ್ರಿಕೆ
Assessment – March 2023 Model Paper 3
Class: 8
Subject: SOCIAL SCIENCE
Marks: 40
Time: 2 Hours
Translated By :- Shri. Sanjay S. Shandage A.M. G.H.S. Dhonewadi (Nippani Range)
1. खालील प्रत्येक प्रश्नाला अपूर्ण वाक्याला चार पर्याय दिलेले आहेत.त्यापैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
1. चंद्रगुप्त मौर्याचा मुख्यमंत्री कोण?
अ) सिंह गुप्त
ब) तेनाली रामा
क) कौटिल्य
ड ) बिरबल
2) अशोकाचे अनेक शिलालेख …….. भाषेत आहेत.
अ) प्राकृत
ब) संस्कृत
क) हिंदी
ड) अरबी
3) कुशान घराण्याचा संस्थापक –
अ) कनिष्क
ब) विमकडफायसीस
क) दुसरा चंद्रगुप्त
ड) कुजल कडफायसीस
4) उत्तरकाळातील प्रसिध्द खगोल शास्त्रज्ञ-
अ) केल्प
ब) न्यूटन
क) कोपरनिकस
ड) आर्यभट्ट
5) वर्धन काळातील प्रमुख शिक्षणाचे केंद्र
अ) काशी
ब) उज्जैनी
क) नालंदा
ड) म्हैसूरू
6) दक्षिण भारतातील पहिले राज्यघराणे
अ) चोळ
ब) गंग
क) सातवाहन
ड) होयसळ
७) गंग कोणत्या वंशाचे होते?
अ) कुरु वंश
ब) इश्वाकु वंश
क) शाक्य वंश
ड) यदु वंश
8) विधान (अ) दुर्विनीता गंगाच्या राज्यकर्त्यात प्रसिध्द विध्वसक
कारण (ब) गुणाढयाचे वड्डकथा ग्रंथाचे प्राकृत मधून संस्कृतमध्ये भाषांतर केले…
अ) विधान (अ) आणि कारण (ब) दोन्ही बरोबर
ब) विधान (अ) आणि कारण (ब) दोन्ही चूक
क) विधान (अ) चूक
ड) कारण (ब) बरोबर
9) ऐहोळेला शिल्पकलेचा पाळणा म्हणतात. कारण
अ) अनेक मंदिरे येथे पहावयास मिळत नाहीत.
ब) अत्युत्तम मंदिरे पहावयास मिळतात.
क) गुहा मंदिरे आहेत
ड) कलात्मक चातुर्याचा अती वापर
10) राष्ट्रकूट घराण्याचा प्रसिध्द राजा
अ) दंतिदुर्गा
ब) पहिला गोविंद
क) अमोघवर्षा
ड) हलायुध्दा
11) खालील घटना कालक्रमानुसार जुळवा आणि योग्य पर्याय निवडा.
1) गग
2) कदंब
3) होयसळ
4) कल्याणचे चालुक्य
अ) २.१.४.३
ब) ४.३.२.१
क) ३.१.२.४
ड) २.९,४,३
12) चित्रात दिलेले मंदिर ओळखा.
अ) सोमनाथपूर
ब) महादेव मंदिर
क) बृहदेश्वर मंदिर
ड) कैलासनाथ मंदिर
13) चोळांच्या काळात विजयाच्या स्मरणार्थ विष्णूवर्धनाने निर्माण केलेले मंदिर
अ) सोमनाथपूर मंदिर
ब) बेलूर चन्नकेशव मंदिर
क) अर्सीकेरी मंदिर
ड) दोड्डागडवल्ली मंदिर
१४) कर्नाटकातील नगरपालिकांची संख्या किती?
अ) 12
ब) 9
क) 8
ड) 11
15) मुख्य कार्यनिर्वाहक अधिकाऱ्याची नेमणूक यासाठी होते.
अ) ग्राम पंचायत
ब) जिल्हा पंचायत
क) महानगर पालिका
ड) तालुका पंचायत
16) महानगर पालीकेच्या सभेचे अध्यक्ष कोण असतात?
अ) पौर
ब) पालीका सदस्य
क) महापौर
ड) पालीका आयुक्त
17) या सागरतळ रचनेत गाईऑट दिसून येतात.
अ) भूखंडमंच
ब) भूखंड उतार
क) खोल सागरी मैदान
ड) सागरी डोह
18) खोल आणि अति विस्तीर्ण जलाशय कोणता ?
अ) समुद्र
ब) खाडी
क) आखात
ड)महासागर
19) ध्वनी प्रदूषणाचा परिणाम हा आहे
अ) ओझोनचा थर पातळ होणे.
ब) महापूर
क) शारिरीक बदल
ड) जलचर प्राण्याचा मृत्यू
20) ओझोनचा थर पातळ क्शामूळे होतो ?
अ) अरण्यांच्या वाढीमुळे
ब) ध्वनी प्रदूषणाचे नियंत्रण
क) क्लोरो फ्लोरो कार्बनच्या वाढीमुळे
ड) जलप्रदूषणाचे नियंत्रण
2. प्रश्न क्रमांक 21 ते 28 पर्यंतच्या प्रश्नांची दिलेल्या जागेत उत्तरे लिहा.
21) अशोकाच्या काळातील प्रमुख नगराची नावे लिहा. 2 marks
किंवा….
गुप्ताच्या राज्यकारभाराविषयी लिहा.
22) कालीदासाच्या चार साहित्यकृती कोणत्या ? 2 marks
किंवा….
उत्तर भारतातील राजघराण्याच्या स्मारकाची यादी करा.
23) आजच्या ग्राम पंचायतीचा कारभार चोळाच्या खेडयांच्या कारभाराशी मिळता होता स्पष्ट करा. 2 marks
किंवा….
तजापूरच्या बृहदेश्वर मंदिराविषयी माहिती लिहा..
24) ग्राम सभेत कोणत्या विषयाची चर्चा केली जाते?2 marks
किंवा….
ग्राम पंचायतीकडून पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची यादी करा.
25) वायू प्रदूषणाची कारणे कोणती ? 2 marks
किंवा….
जलगोलाची लक्षणे लिहा.
26) दुसऱ्या चंद्रगुप्ताबद्दल माहिती लिहा.3 marks
किंवा….
मौर्याच्या कला व वास्तूकलेविषयी माहिती लिहा.
27) तुम्ही ऐतिहासीक स्मारकाच्या रक्षणासाठी कोणते उपाय सुचवाल ?3 marks
किंवा….
पर्यावरण प्रदूषणाची कारणे कोणती?
28) दक्षिण भारताचा नकाशा काढून खाली दिलेली ठिकाणे दर्शवा. 4 marks
अ) सांची
ब) मगध
क) विशाखापट्टण
आठवी समाज विज्ञान pdf प्रश्नपत्रिका
आठवी समाज विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…
5वी व 8वी नमुना प्रश्नपत्रिका
5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…
इयत्ता – 8वी कलिका चेतरिके अध्ययन पत्रक नमुना उत्तरे
बोर्ड परीक्षा तयारीसाठी उपयुक्त
इयत्ता – आठवी
विषय-मराठी,इंग्रजी,विज्ञान,समाज
मराठी
https://bit.ly/3wUmIPY
समाज विज्ञान
https://www.smartguruji.in/2022/12/kalika-chetarike-answers-8th-8.html
विज्ञान
https://www.smartguruji.in/2023/02/8-8th-science-kalika-chetarike.html
✳️ ENGLISH✳️
https://www.smartguruji.in/2023/02/8th-english-kalika-chetarike-answers.html
गणित
अध्ययन निष्पत्ती 19
https://youtu.be/BX_G6Yzo7O8
अध्ययन निष्पत्ती 17
https://youtu.be/885yZwnxtJ8
एक व्हिडिओ तयार करण्यास आम्ही खूप वेळ खर्च करतो आपल्यासाठी.. मग एक लाईक,शेअर,सबस्क्राईब करू शकता…
http://youtube.com/@smartguruji2022
✳️✳️✳️✳️✳️
इयत्ता – 5वी कलिका चेतरिके स्वाध्याय पुस्तिका नमुना उत्तरे
मराठी
https://www.smartguruji.in/2023/02/5-5th-marathi-kalika-chetarike.html
परिसर अध्ययन
https://www.smartguruji.in/2023/02/5-5th-evs-kalika-chetarike.html
गणित
https://www.smartguruji.in/2023/02/5-5th-maths-kalika-chetarike.html
इंग्रजी
https://www.smartguruji.in/2023/02/5th-english-kalika-chetarike.html