IMP QUESTIONS FOR BOARD EXAM घटक – जलावरण महत्वाचे प्रश्न

8वी मुल्यांकन परीक्षा सरावासाठी महत्वाचे प्रश्न 

इयत्ता – आठवी
  

विषय – समाज विज्ञान 

घटक – जलावरण 

IMP QUESTIONS FOR BOARD EXAM घटक - जलावरण महत्वाचे प्रश्न
 

 

5वी व 8वी नमुना प्रश्नपत्रिका

5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे  पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…

IMP QUESTIONS FOR BOARD EXAM घटक - जलावरण महत्वाचे प्रश्नइयत्ता – 8वी कलिका चेतरिके अध्ययन पत्रक नमुना उत्तरे

बोर्ड परीक्षा तयारीसाठी उपयुक्त

इयत्ता – आठवी

विषय-मराठी,इंग्रजी,विज्ञान,समाज

 

मराठी
 

समाज विज्ञान

https://www.smartguruji.in/2022/12/kalika-chetarike-answers-8th-8.html

 

विज्ञान

https://www.smartguruji.in/2023/02/8-8th-science-kalika-chetarike.html

 

✳️ ENGLISH✳️

https://www.smartguruji.in/2023/02/8th-english-kalika-chetarike-answers.html
विषय – समाज विज्ञान 

घटक – जलावरण 

 

1.पृथ्वीच्या क्षेत्रफळापैकी किती
टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे
?

 

उत्तर – पृथ्वीचा
71% भाग पाण्याने व्यापलेला
आहे

 

 

2.पृथ्वीवरील जमीन आणि पाण्याचे प्रमाण कसे आहे

 

उत्तर
पृथ्वीवरील जमीन आणि पाण्याचे प्रमाण 1
: 2.43
असे आहे.

 

 

3.उत्तर गोलार्ध आणि व दक्षिण गोलार्धामध्ये
पाण्याचे प्रमाण कसे आहे

 

उत्तर
उत्तर गोलार्धात 40 टक्के तर दक्षिण गोलार्धात 81 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे

 

 

4.आखात म्हणजे काय?

 

उत्तर
समुद्राचा जमिनीच्या आत शिरलेला भाग

 

 

5.खाडी म्हणजे काय?

 

उत्तर
अंशतः जमिनीने वेढलेला अर्धवर्तुळाकार लहान जलाशय म्हणजे खाडी.

 

 

6.सामुद्र धुनी म्हणजे काय?

 

उत्तर
दोन महासागरांना किंवा दोन समुद्रांना जोडणारा सागरीजलाचा
पट्टा म्हणजे सामुद्र धुनी.
7.कोणत्या सामुद्रध्वनीमुळे श्रीलंका भारतापासून
वेगळा झाला आहे
?

 

 

उत्तर – पाल्कची
सामुद्रधुनी

 

 

8.भारताच्या समुद्रकिनाऱ्याला असणारे आखात कोणते?

 

 

उत्तर – कच्छचे आखात , खंबातचे आखात , मन्नारचे आखात 

 

 

9.भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा
भूखंड कोणता
?

 

त्तर
सुवेझ भूखंड (सुवेझ कालवा)

 

10.अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरामधील भूखंड कोणता?

 

 

उत्तर – पनामा
भूखंड (पनामा कालवा)

 

 

11.संयोग भूमी म्हणजे काय?

 

उत्तर
2 भूखंडांना जोडणाऱ्या
अरुंद जमिनीच्या पट्ट्याला संयोग भूमी म्हणतात

 

 

12.एक फॅदम म्हणजे किती फुट?

 

 

उत्तर – 1 फॅदम म्हणजे 6 फूट

 

 

13.सागरतळाच्या कोणत्या भागात कच्च्या तेलाचे
उत्पादन होते
?

 

उत्तर
भूखंड मंच (समुद्रबुड जमीन)

 

 

14.सागरी तळाच्या कोणत्या भागात गाईऑट दिसून येतात?

 

उत्तर
खोल सागरी मैदानी भागात

 

 

15.जगातील सर्वात खोल सागरी गर्ता कोणती?

 

उत्तर
मरियाना गर्ता
 

16.मरियाना गर्ताची खोली किती आहे?

 

उत्तर
11,033 मीटर

 

 

17.सूर्याचे किरण महासागरात किती खोलीपर्यंत पोहोचू
शकतात
?

 

उत्तर
200 मीटर
खोलीपर्यंत

 

18.समुद्राचे पाणी खारट का असते?

 

उत्तर
समुद्रामध्ये क्षाराचे प्रमाण अधिक असते.

 

19.महासागरातील क्षाराचे
प्रमाण कसे सांगतात
?

 

उत्तर – 35 PPT (1000 ग्रॅममध्ये 35 ग्रॅम) असे सांगतात.

 

 

20.महासागरातील क्षारतेचे प्रमाण सर्वाधिक कोठे असते?

 

उत्तर
कर्कवृत्त व मकरवृत्तावर असते. (विषुववृत्तावर सामान्य
असते.) (ध्रुवावर -अत्यंत कमी असते.)

 

 

21.गल्फ स्टीमचा उष्ण प्रवाह व लॅब्रॅडोरचा
शीतप्रवाह एकत्र येण्याचे ठिकाण

 

 

उत्तर – न्यू
फौंडलँड

 

 

22.भरती ओहोटी एका मागून
एक अशा किती तासाने दिसून येतात
?

 

उत्तर
6 तासांनी एकदा

 

23.उधाणाची भरती केव्हा येते?

 

उत्तर
पृथ्वी,चंद्र आणि सूर्य हे जेव्हा एकाच सरळ रेषेत येतात तेव्हा

उदा.
अमावस्या
,पौर्णिमा,चंद्रग्रहण,सूर्यग्रहण

 

 

24.भांग भरती केव्हा येते?

 

उत्तर
चंद्र,सूर्य आणि पृथ्वी काटकोनात येतात तेव्हा

उदा.कृष्णपक्ष व शुक्ल पक्षातील अष्टमीच्या दिवशी
 

5वी व 8वी नमुना प्रश्नपत्रिका

 
5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे  पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…

IMP QUESTIONS FOR BOARD EXAM घटक - जलावरण महत्वाचे प्रश्न
IMP QUESTIONS FOR BOARD EXAM घटक - जलावरण महत्वाचे प्रश्नइयत्ता – 8वी कलिका चेतरिके अध्ययन पत्रक नमुना उत्तरे

बोर्ड परीक्षा तयारीसाठी उपयुक्त

इयत्ता – आठवी

विषय-मराठी,इंग्रजी,विज्ञान,समाज

 

मराठी

 

समाज विज्ञान

https://www.smartguruji.in/2022/12/kalika-chetarike-answers-8th-8.html

 

विज्ञान

https://www.smartguruji.in/2023/02/8-8th-science-kalika-chetarike.html

 

✳️ ENGLISH✳️

https://www.smartguruji.in/2023/02/8th-english-kalika-chetarike-answers.html

 

गणित

अध्ययन निष्पत्ती 19

https://youtu.be/BX_G6Yzo7O8

 

अध्ययन निष्पत्ती 17

https://youtu.be/885yZwnxtJ8

एक व्हिडिओ तयार करण्यास आम्ही खूप वेळ खर्च करतो आपल्यासाठी.. मग एक लाईक,शेअर,सबस्क्राईब करू शकता…

http://youtube.com/@smartguruji2022

 

✳️✳️✳️✳️✳️

 

इयत्ता – 5वी कलिका चेतरिके स्वाध्याय पुस्तिका नमुना उत्तरे

मराठी

https://www.smartguruji.in/2023/02/5-5th-marathi-kalika-chetarike.html

 

परिसर अध्ययन

https://www.smartguruji.in/2023/02/5-5th-evs-kalika-chetarike.html

 

गणित

https://www.smartguruji.in/2023/02/5-5th-maths-kalika-chetarike.html

 

इंग्रजी

https://www.smartguruji.in/2023/02/5th-english-kalika-chetarike.html
Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 263

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *