Provisional Seniority List Of PRIMARY HM,AM
सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांची तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ज्येष्ठता याद्या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत.या यादीबद्दल कांहीं तक्रारी असल्यास दिनांक: 24-02-2023 पर्यंत यादीबद्दल शिक्षकांनी हरकती द्याव्यात.
या ज्येष्ठता यादीमधील दुरुस्तीसाठी शिक्षकानी खालील नमुन्यात अर्ज सादर करावा.
1) यादीतील सर्व शिक्षकांचा प्रथम KGID नंबर नमूद करणे आवश्यक आहे
2) यादीतील शिक्षकांची बदली जिल्ह्यातील दुसर्या तालुक्यात झाल्यास,शाळेचे नाव व तालुक्याचे नाव नमूद करावे.
३) यादीतील शिक्षकाची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली आहे का ते तपासणे आणि प्रविष्ट करणे.
4) सेवानिवृत्ती/मृत्यू/पदोन्नती/राजीनामा इत्यादी कारणांमुळे शिक्षकाचे नाव कमी करणे आवश्यक असल्यास वरील फॉर्ममध्ये तपशील द्यावा.
5) प्रलंबित शिस्तभंग प्रकरणे,अनधिकृत गैरहजेरी, विभागीय चौकशी आणि न्यायालयीन प्रकरणांचा तपशील तपासणे.
६) शिक्षकांचे सर्व सेवा तपशील,जन्मतारीख, सेवेत रुजू झाल्याची तारीख,या जिल्ह्यात येण्याची तारीख,पदोन्नतीची तारीख आणि जात (SC, ST आणि UR) शिक्षकांच्या मूळ सेवापुस्तकासह तपासणे आणि पडताळणे.
7) नवीन शिक्षकांचे नाव यादीत समाविष्ट करायचे असल्यास वरील ज्येष्ठता यादीच्या नमुन्याप्रमाणे स्वतंत्र यादी सादर करणे,
Primary HM,AM seniority lists-
PLEASE SEE THE BELOW CIRCULAR FOR MORE INFORMATION AND INSTRUCTIONS ABOUT PROVISIONAL SENIORITY LIST –