ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ
2022–23 सालातील 8वी मूल्यमापन (SA2) संबंधित प्रश्नपत्रिका तयार करताना विचारात घेतलेले घटक
आणि अध्ययन निष्पत्तीची यादी..
विषय – विज्ञान
कलिका चेतरिकेमधील अध्ययन
निष्पत्ती
10. ज्वलन आणि ज्वाला
अध्ययन निष्पत्ती :
1.ज्वलनशील आणि अज्वलनशील पदार्थांचे वर्गीकरण करणे.
2.प्रयोगाच्या सहाय्याने ज्वलन तापमान वर्णन करणे.
3. स्वयम ज्वलन आणि जलद ज्वलन वर्गीकरण करणे.
4.आग जाळण्याच्या आणि विझविण्याच्या प्रक्रियांचे वर्णन करणे.
11. पेशींची
रचना आणि कार्य
अध्ययन निष्पत्ती:
1. वनस्पती पेशी व प्राणी पेशी ओळखून चित्र काढून भाग ओळखणे.
2. प्रमुख पेशी अंगके असलेले पेशीपटल, पेशीकेंद्र व हरितलवके यांचे कार्य समजून घेणे.
3. वनस्पती पेशी व प्राणी पेशी यामधील फरक समजून घेणे.
12. प्राण्यांमधील
पुनरुत्पादन
अध्ययन निष्पत्तीः
1.वनस्पती व प्राण्यांमधील पुनरुत्पादन प्रक्रियेचे वर्णन करणे.
2.लैंगिक व अलैंगिक पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये तुलना करणे.
3. तारूण्यात होणारे बदल ओळखणे व पौगंडावस्थेतील शारीरिक बदलांची कारणे शोधणे.
4. पौगंडावस्थेतील पौष्टिक गरजा समजून घेणे.चांगल्या आरोग्यदायी सवयींचा अवलंब करणे.
5. विद्युत
धारेचे रासायनिक परिणाम
अध्ययन निष्पत्तीः
1. विद्युतचे सुवाहक व दुर्वाहक यामध्ये तुलना करणे.
2. विद्युत अपघटनाबद्दल प्रयोग करणे आणि स्पष्ट करणे.
3. विद्युत विलेपनाची क्रिया स्पष्ट करणे व दैनंदिन जीवनात त्यांचे उपयोग जाणून घेणे.
14. काही
नैसर्गिक चमत्कारीक घटना
अध्ययन निष्पत्तीः
1.वादळ वारा आणि चक्रीवादळाच्या परिणामाबद्दल जाणून घेणे.
2. विजेचा अर्थ, त्याची निर्मिती, त्याचे परिणाम यापासून करावयाचे रक्षण समजून घेणे.
3. भूकंपाचा प्रभाव आणि संरक्षण आणि त्याचे परिणाम समजून घेणे.
15. प्रकाश
अध्ययन निष्पत्ती:
1. प्रकाशाचा अर्थ समजून घेऊन आरशांचे प्रकार समजून घेणे.
2. आरशाचे नियम समजण्यासाठी प्रयोग करणे.
3.परावर्तनाचे नियम स्पष्ट करणे त्याचे उपयोग समजून घेणे.
4.अंतर्गोल आणि बहिर्गोल आरशाचे उपयोग समजून घेणे.
5.आरश्यामध्ये निर्माण होणाऱ्या प्रतिमांची रचना करणे.
16. तारे आणि सौरमंडल
अध्ययन निष्पत्ती:-
1.खगोलीय वस्तूंचा अर्थ समजणे व ओळखणे.
2. नक्षत्रांचा/तारकापुंज अर्थ समजून घेऊन काही तारकापुंज ओळखणे…
3. सूर्यमालेतील विविध ग्रहांची वैशिष्ट्ये व त्यांमधील फरक ओळखणे.
4. इतर खगोलीय वस्तू समजून घेणे. नैसर्गिक व कृत्रिम उपग्रह मधील फरक समजून घेणे.
5.चंद्राच्या कला दिसण्याचे कारण स्पष्ट करणे.
17. हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण
1.हवेचे प्रदूषण अर्थ, कारणे, परिणाम आणि प्रतिबंधक उपाय समजून घेणे.
2.पाण्याचे प्रदूषण, अर्थ, कारणे परिणाम आणि प्रतिबंधक उपाय समजून घेणे.
10. ज्वलन आणि ज्वाला (ज्योत)
11. पेशी रचना आणि कार्य
12.प्राण्यामधील पुनरुत्पादन
13.पौंगडावस्थेमध्ये पदार्पण
14.विद्युत धारेचे रासायनिक परिणाम
15. काही नैसर्गिक चमत्कारिक घटना
16.प्रकाश
17. तारे आणि सौरमंडल
18. हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण
इयत्ता – आठवी
नमुना उत्तरांसाठी अध्ययन निष्पत्ती क्रमांकावर स्पर्श करा..
व्हिडीओच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक अपडेट्स साठी आमचे YouTube Channel सबस्क्राईब करायला विसरू नका
Subscribtion link
http://youtube.com/@smartguruji2022