Class 5 MARATHI Model Paper March 2023 पाचवी मराठी नमुना प्रश्नपत्रिका 2023
 

 ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ

ಕೆಎಸ್‌ಕ್ಯುಎಎಸಿ, ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ, ಬೆಂಗಳೂರು-560003.KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD KSQAAC,
Malleshwaram, Bengaluru-560003.

Class 5 MARATHI Model Paper March 2023 पाचवी मराठी नमुना प्रश्नपत्रिका 2023

ಮೌಲ್ಯಾಂಕನ – ಮಾರ್ಚ್ 2023
ಮಾದರಿ ಪ್ರಶೋತ್ತರ ಪತ್ರಿಕೆ


Assessment – March 2023 Model Paper 2


Class: 5


Subject: MARATHI

Marks: 40

Time: 2 Hours
 

1 खालील प्रश्नांना प्रत्येकी चार पर्याय दिले
आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
2×12


1.किसान
मजूर उठतील


कंबर लढण्या कसतील


एकजुटीची मशाल घेऊनी पेटवतील हे रान ।। 1 ।।


(वरील ओळीतील लयबद्ध शब्दाची
जोडी शोधा.)


A.
कंबर – रानB.
मजूर – कसतील

C. उठतील – कसतील

D. किसान – पेटवतील


2.विरामचिन्हांचा योग्य वापर केलेले खालील वाक्य
शोधा –


A.
पत्नीने विचारलं, “कसली काळजी करताय काय झालं?”


B.
पत्नीने विचारलं,कसली काळजी
करताय
?
काय झालं?


C.
पत्नीने विचारलं, “कसली
काळजी करताय
? काय झालं?”


D.
पत्नीने विचारलं, “कसली
काळजी करताय
? काय झालं?

 

3. “ संतोषला
कच्चा आंबा आवडतो. ”

        

वरील वाक्यातील
विशेषण ओळखा.

A.
कच्चा


B.
संतोषला


C.
आवडतो


D.
आंबा

4. ‘ नयन
या शब्दाला
समानार्थी शब्द ओळखा.


A.
आकाश


B. जल


C.
डोळा


D.
हात

5. ‘कंबर
कसणे’
या
वाक्प्रचाराचा अर्थ असा होतो –


A.
पिकाचे नुकसान करणे


B. खूप कष्ट करणे


C. रानात जाणे


D. निर्धार करणे

 

6. ‘ सुशांतची हुशारी
पाहून सर्वांना आश्चर्य वाटले


 (वरील
वाक्यातील भाववाचक नाम हे आहे
>)


A.
हुशारी


B.
आश्चर्य


C.
सुशांतची


D.
वाटले


7.
सागर
घटाघटा पाणी पितो.

(वरील वाक्यातील क्रियाविशेषण हे आहे.)


A.
पितो


B.
सागर


C.
पाणी


D.
घटाघटा
 


8.
एक होता उंदीरमामा.रस्त्याने जाताना
त्याला एक
फडकं मिळालं. ते फडक घेन तो एका धोब्याकडे गेला, व म्हणाला धोबिदादा,धोबिदादा मला हे फडक धुवून द्या. धोबिदादाने फडकं धुन दिलं. ते फडकं घेन तो शिंप्याकडे गेला.व
म्हणाला
,
शिंपीदादा,शिंपीदादा, ‘मला एक टोपी
शिवून द्या
व त्याला तुरा लावून द्या. शिंपीदादाने त्याला
टोपी शि
न दिली.

(वरील
माहिती वाचून योग्य शीर्षक निवडा)

A.
शिंपीदादा


B.
धोबिदादा


C.
उंदीरमामाची टोपी


D.
टोपी


9.
खालीलपैकी
हा अल्पप्राण व्यंजनांचा गट आहे –


A.
, , ,


B.
, , ,


C.
, ,,


D.
,,,
 

10. तो
त्यांचा प्रामाणिक नोकर होता.


(वरील वाक्यातील अधोरेखीत
शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
.)


A.
कामगार


B. अप्रामाणिक


C. मालक


D. सेवक


11. खाली
दिलेल्या शब्दांपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा
.


A.
आई


B. मोर


C. पेन


D. भाऊ


12. ‘ महाराजांनी शिपायांना आज्ञा दिली‘ (या
वाक्यातील कर्ता शब्द ओळखा.)


A.
शिपाई


B. महाराज


C. दिली


D. आज्ञा


13. भारतात
कोणत्या वर्षी ए
फ्.एम. रेडिओ ची सुरुवात झाली?


A.
1981


B. 1991


C.1995


D. 1990
 

14. भटजी
पाणी आणण्यासाठी ………. गेले. (वाक्य पूर्ण होण्यास योग्य शब्द निवडा
.)


A.
विहिरीला


B. तलावावर


C. नदीवर


D. घरात


15. ‘ मांजराने दूध पिले. ‘ (वरील वाक्यातील काळ ओळखा.)


A.
भविष्यकाळ


B. भूतकाळ


C. वर्तमानकाळ


D. कोणताही नाही.


16. ‘ अरे! बापरे केवढा लठ्ठ मनुष्य! (वरील वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय हे आहे.)


A.
बापरे


B. केवढा


C. अरे!


D. लठ्ठ


17. गीता
…….. निता बाजारात गेल्या.
 

(वरील वाक्यात योग्य उभयान्वयी अव्यय वापरा.)


A.
पण


B. किंवा


C. तर


D. आणि
 


18. 

Class 5 MARATHI Model Paper March 2023 पाचवी मराठी नमुना प्रश्नपत्रिका 2023

वरील
सूचना फलकावरून हे करण्यास परवानगी असेल.)


A.रुग्णांना भेटू शकतो.


B.दवाखान्यात धूम्रपान करू शकतो.


C.दवाखान्यात दंगा करू शकतो.


D.मास्क शिवाय रुग्णांना भेटू शकतो.


19.
तिरंगी
झेंडे घेती गाती स्वातंत्र्याचे गान

………. 


(वरील ओळीचा अर्थ असा होतो.)


A.
तिरंगी झेंडे घेणार आहेत


B.
तिरंगी झेंडे घेऊन स्वातंत्र्याचे गीत गाणार आहेत.


C. तिरंगी झेंडे घेऊन स्वातंत्र्य घेणार आहेत.


D. तिरंगी झेंडे घेऊन फिरणार आहेत.


20.
खालील
शब्द
कोड्याचे वाचन करुन अचूक पर्याय निवडा –
पंख नाहीत, पण
उडे आकाशी

शेपूट हलवी तो, पण प्राणी नाही
मी कोण?


A.
उंट


B.
हत्ती


C.
गरुड


D.
पतंग
 
II.
खालील
उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा.
 2 गुण21.  ‘अरे मधू ऊठ, असं रुसायचं नाही. फक्त आम्हालाच खाल्लेस म्हणजे झाले असे नाही. तर आमच्या सोबत सर्व पालेभाज्या, कडधान्ये, भात, जोंधळा, दूध, दहीलोणी.या
सर्वांची उपयुक्तता तुझ्या शरीराच्या योग्य वाढीसाठी आहे. तेव्हा त्या भाज्यांवर 
तू रागावलास तर कसे?पिष्टमय
पदार्थ
,
स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजेतंतुमय
पदार्थ
,
पाणी या सर्वांच्या योग्य प्रमाणातील आहाराला समतोल आहार म्हणतात. तो या सर्वांमुळे बनतो. कळलं !

प्रश्न – 

अ.शरीराच्या
योग्य वाढीसाठी आवश्यक चार आहार पदार्थांची नावे लिहा.


ब. समतोल आहारात कोणकोणते
घटक असतात
?        22.
खालील
चित्रा
चे निरीक्षण करून चार ओळी
माहिती लिहा.
2 गुण

Class 5 MARATHI Model Paper March 2023 पाचवी मराठी नमुना प्रश्नपत्रिका 2023


23. खालील सूचनांच्या आधारे शब्दकोडे सोडवा. 2 गुण


उभे शब्द

आडवे शब्द

2. मनाचे श्लोक यांनी लिहिले.

1. मन   

4. आकाश

3. एकता

Class 5 MARATHI Model Paper March 2023 पाचवी मराठी नमुना प्रश्नपत्रिका 2023
 

24. दैनंदिन जीवनातील टि.व्ही.(TV) चे महत्व तीन ते
चार ओळीत लिहा.
2 गुण

25. खालील नमुन्याप्रमाणे वचन वृक्ष पूर्ण करा. 2 गुण

Class 5 MARATHI Model Paper March 2023 पाचवी मराठी नमुना प्रश्नपत्रिका 2023

26. खालील वाक्ये घटना क्रमाने लिहा.   3 गुण

1. दिनूचे वडील डॉक्टर होते.

2.दिनू आईच्या मांडीवर डोके ठेऊन रडू लागला.

3.दिनूने विचारले, ‘बाबा बिल म्हणजे काय हो?

4.दिनूने आईच्या खोलीत बिल नेऊन ठेवले.

5. दिनूला त्याची चूक कळून आली.

6. आईने दिनूच्या नावाने बिल तयार केले.
 

27. खालील कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा. 3 गुण

अती कोपता
कार्य जाते लयाला

अती नम्रता पात्र होते भयाला

अती काम ते
कोणतेही नसावे

प्रमाणामध्ये
सर्व काही असावे

28. ‘माझा आवडता सण’ या विषयावर 8 ते 10 ओळी माहिती लिहा.  4 गुण
 

Class 5 MARATHI Model Paper March 2023 पाचवी मराठी नमुना प्रश्नपत्रिका 2023

पाचवी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…

Class 5 MARATHI Model Paper March 2023 पाचवी मराठी नमुना प्रश्नपत्रिका 2023
नमुना प्रश्नपत्रिका 2023

इयत्ता – 5

✳️ माध्यम – Kannada, Marathi,English Etc.

https://www.smartguruji.in/2023/02/class-5-model-paper-march-2023.html


5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन 2023 संबंधीत महत्वाच्या संभाव्य प्रश्नांना KSEAB बेंगळुरू यांचेकडून प्राप्त झालेली उत्तरे

सर्व शिक्षक – विद्यार्थ्याना उपयुक्त

https://youtu.be/bni-OhrGz7E
 


Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 275

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *