REVISED EXAM TIME TABLE SA-1 2022



 

विषय – 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम संकलित मुल्यमापन परीक्षेचे सुधारित वेळापत्रक..



         वरील विषयास संबंधीत प्रस्तुत वर्षातील वार्षिक शैक्षणिक मार्गदर्शिकानुसार प्रथम संकलित मूल्यमापन 17/10/2022 ते 25/10/2022 या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.पण मुलांची दसरा सुट्टी संपून 17/10/2022 पासून शाळा सुरु होत आहेत.त्यामुळे मुलांना परीक्षेची मानसिक तयारी व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेळेची आवश्यकता असल्याने संकलित मूल्यमापन- 1 चे सुधारित वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले आहे.



           2022-23 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिली ते दहावी चे संकलित मूल्यमापन -1 परीक्षा 03/11/2022 ते 10/11/2022 या कालावधीत घेण्यात यावी.(CCE नुसार परीक्षेची पूर्वतयारी करावी) तसेच आवश्यकतेनुसार विषयात बदल करून निर्धारित तारखेला परीक्षा घेण्यात यावी व दिनांक:30/11/2022 पूर्वी संबंधित परीक्षेची माहिती SATS मध्ये नोंद करावी.



 सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे -:

 03/11/2022 प्रथम भाषा 

04/11/2022 द्वितीय भाषा 

05/11/2022 तृतीय भाषा 

07/11/2022 गणित 

08/11/2022 विज्ञान 

09/11/2022 समाज विज्ञान 

10/11/2022 शारीरिक शिक्षण 



अधिकृत आदेश खालील प्रमाणे 

 

 



 

NMMS स्कॉलरशिप परीक्षा 2022-23 माहिती

https://bit.ly/NMMS-परीक्षा-संपूर्ण-माहिती

परीक्षा माध्यम

परीक्षा पद्धत

अर्ज करण्याची पद्धत

नमुना अर्ज

नमुना प्रश्नपत्रिका

परीक्षा शुल्क

इत्यादी सविस्तर माहिती

https://bit.ly/NMMS-परीक्षा-संपूर्ण-माहिती

 

निष्ठा प्रशिक्षण 4.0 अपूर्ण कोर्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31.12.2022 करण्यात आली आहे.तरी खालील लिंकवर स्पर्श करून Batch 2 चे नवीन कोर्स जॉईन करू शकता.

https://www.smartguruji.in/2022/10/nishtha-training-40-nep-modules-direct.html

सर्व कोर्सच्या उत्तरांसाठी खालील लिंकला स्पर्श करा

https://bit.ly/3RCzfAe

FESTIVAL ADVANCE  

आता गणिताचा सराव सहजपणे घेता येईल

अंक सराव

सुटे दशक

चढता – उतरता क्रम

लहान मोठी संख्या पुढील – मागील – मधली संख्या ओळखणे

लहान -मोठी संख्या ओळखणे

बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार, 

मापने इत्यादी घटकावर आधारित 60 पेक्षा जास्त PDF व प्रत्येकी 100 हून अधिक उदाहरणे यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा*

https://bit.ly/3smOqSs

FESTIVAL ADVANCE

READING COMPREHENSION

Very easy & Useful

Example -8

https://bit.ly/3uTbyKB

Example -7

https://bit.ly/3uRjJqM

Example -6

https://bit.ly/3ANu6jd

Example -5

https://bit.ly/3OhlcOk

Example -4

https://bit.ly/3nKEnFn

Example -3

https://bit.ly/3OZ6n3V

Example -2

https://bit.ly/3RfvEbE

Example -1

https://bit.ly/3PeHCk9

 

 

 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *