चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ 8th SS Textbook Solution Lesson CHOLAS AND HOYASALAS OF DWARSAMUDRA (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 12 चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ )

चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ 8th SS Textbook Solution Lesson CHOLAS AND HOYASALAS OF DWARSAMUDRA (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 12 चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ )

इयत्ता – आठवी 

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – २०२२ सुधारित 

विषय – स्वाध्याय 

इतिहास 

प्रकरण 12.

चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ

चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ 8th SS Textbook Solution Lesson CHOLAS AND HOYASALAS OF DWARSAMUDRA (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 12 चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ )

होयसळ सिंहमुद्रा स्वाध्याय

I. रिकाम्या
जागी योग्य शब्द भरा.

1. चोळांची राजधानी तंजावर ही होती.

2. चोळांच्या काळातील प्रत्येक खेड्यातील ग्रामसभेला तरकुर्रम असे म्हटले जात असे.

3. चोळांच्या काळातील अग्रहार असलेले प्रसिद्ध
शैक्षणिक केंद्र
उत्तर मेरूर

4. बेंगळूरजवळील बेगूर येथे चोळांनी चोळेश्वर हे मंदिर बांधविले.

5. होयसळ राजाच्या अंगरक्षक दलाला गरुड म्हटले जायचे.

6. राघवंकाने हरिश्चंद्र काव्य ही कविता लिहिली.

II. थोडक्यात
उत्तरे लिहा.

7. चोळ साम्राज्याचा संस्थापक कोण ?

उत्तर – करिकल हा चोळ
साम्राज्याचा संस्थापक होय. 

8. चोळांच्या
राज्यकारभाराची महत्वाची वैशिष्ट्ये कोणती
?

उत्तर – चोळानी समर्थ
आणि योग्य राज्यकारभार केला. मंडळ
,कोठवंगी,नाडू कुर्रम किंवा ग्रामसमुदायआणि तरकुर्रम असे
साम्राज्याचे वेगवेगळे भाग पाडले होते.प्रत्येक गावात
उरनावाची लोकांची समिती
असे.खेड्याचा स्वतंत्र कारभार हे चोळ राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य होते.ग्रामसभा या
प्रमुख सभा असत.तरकुर्रम म्हणजे खेडे होय.प्रत्येक कुर्रमला ग्रामसभा असे त्याला
महासभा म्हटले जात असे याला पेरंगूरी असेही म्हटले जात असे.त्यातील सभासदांना
पेरूमक्कल असे म्हटले जात असे.सभासदांची निवड निवडणूक प्रक्रियेतून होत
असे.संस्कृत विद्वान आणि श्रीमंतांनाच फक्त निवडणुकीस उभे राहण्याचा अधिकार असे.

9.
होयसळांनी
साहित्याला कसे प्रोत्साहन दिले त्याचे वर्णन करा.

उत्तर – होयसळांच्या काळात कन्नड साहित्याची भरभराट झाली.
रुद्रभट्टाने
जगन्नाथ विजयलिहिले. सुप्रसिद्ध कवी जन्नाने यशोधराचरित्र लिहिले.
हरिहराने
चंपूकविता‘, ‘गिरीजा कल्याणलिहिली. राघवाकाने
हरिचंद्रकाव्य
, केशिराजाने शब्दमणी दर्पणलिहिले. संस्कृतमध्ये देखील
अविस्मरणीय साहित्यकृती निर्माण झाल्या. रामानुजाचार्यांनी लिहिलेले
श्रीभाष्यआणि पराशर भट्टाने लिहिलेला श्री गुण
रत्नकोष ही त्यापैकी काही उदाहरणे आहेत.

चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ 8th SS Textbook Solution Lesson CHOLAS AND HOYASALAS OF DWARSAMUDRA (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 12 चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ )
बेलूर येथील चन्नकेशव मंदिर 

 चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ 8th SS Textbook Solution Lesson CHOLAS AND HOYASALAS OF DWARSAMUDRA (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 12 चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ )

वरील प्रश्नोत्तरे pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा..

चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ 8th SS Textbook Solution Lesson CHOLAS AND HOYASALAS OF DWARSAMUDRA (आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे 12 चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ )Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *