२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अध्ययन निष्पत्तीवर आधारित मूल्यमापन करावयाचे असून इयत्ता – चौथी मराठी,इंग्रजी,गणित,परिसर अध्ययन या विषयांचे अध्ययन निष्पत्तीवर आधारित FA1,2,3,4,SA1,SA2 या परीक्षांचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने pdf स्वरूपात शेवटी देण्यात आले आहेत..
तत्पूर्वी मूल्यमापन कधी करावे व कसे करावे याची थोडक्यात माहिती घेऊया…
मूल्यमापन वेळापत्रक 2022 – 23 | |
FA – 1 | 18.07.2022 ते 20.07.2022 |
FA – 2 | 22.09.2022 ते 24.09.2022 |
SA- 1 | 17.10.2022 ते 25.10.2022 |
FA-3 | 26.12.2022 ते 28.12.2022 |
FA-4 | 04.02.2023 ते 06.02.2023 |
SA-2 | 23.03.2023 ते 31.03.2023 |
अध्ययन पुनर्प्राप्ती – मूल्यमापनाचे स्वरूप –
नैदानिक परीक्षा –
1) यावर्षी लिखित स्वरुपात नैदानिक परीक्षा असणार नाही.
2) अवलोकन, चर्चा, वाचन, लेखन, गणिती क्रिया विद्यार्थ्यांचे आकलन करून नोंदी ठेवणे.
आकारिक मूल्यमापन (FA ) – 1, 2, 3,4
1) अध्ययन कृती आणि मूल्यमापन कृती यांचा आकारिक मूल्यमापनाचे साधन म्हणून उपयोग करावा.
2) अध्ययन कृती आणि मूल्यमापन कृती पत्रकांचा विद्यार्थी कृती संचामध्ये ( CHILD PORTFOLIO) संग्रह करून त्याच्या अवलोकनाद्वारे अंक द्यावेत.
3) सर्व कृतींच्या गुणांची बेरीज करून त्याचे 15 पैकी रुपांतर करून श्रेणी द्यावी.
5) प्रत्येक FA 15 गुणाची असेल. चारही FA चे एकूण गुण 60 होतील.
संकलित मूल्यमापन ( SA1 आणि 2 ) –
1) संकलित मूल्यमापनासाठी प्रश्नपत्रिका तयार करताना अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन होईल याकडे लक्ष द्यावे. पाठ्यपुस्तकातील घटक किंवा पाठांचा विचार करू नये,
2) SA 1 साठी 50% आणि SA 2 साठी 50% अध्ययन निष्पत्ती घेतल्या जाव्यात.
(3) SA साठी लिखित परीक्षा घ्यावी.
4) 1-5 वी साठी 20 लेखी आणि 20 तोंडी अशी एकूण 40 गुणाची परीक्षा असेल. इंग्रजी विषयासाठी 10 लिखित आणि 30 तोंडी अशी 40 गुणांची परीक्षा घ्यावी
(5) 6-8 वी साठी 30 लेखी आणि 10 तोंडी अशी 40 गुणांची परीक्षा असेल. 6) 40 पैकी गुणांचे 20 पैकी मध्ये रूपांतर करून नोंद वहीत लिहावे.
विशेष सूचना : SA साठी 2 प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार कराव्यात –
(अ) अध्ययन निष्पत्ती चांगल्या रीतीने प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका –
विषयानुसार CCE मूल्यमापन नमुने इयत्ता – चौथी
अ.नं. | विषय | डाउनलोड लिंक |
01 | मराठी | |
02 | इंग्रजी (SL) | |
03 | गणित | |
04 | परिसर | |
05 | वार्षिक निकाल एकत्रीकरण |
अ.नं. | विषय | डाउनलोड लिंक |
01 | मराठी | |
02 | इंग्रजी (SL) | |
03 | गणित | |
04 | परिसर | |
05 | वार्षिक निकाल एकत्रीकरण |