2022-23 या शैक्षणिक वर्षातील सरकारी,अनुदानित व अनुदानरहित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील प्रवेश प्रक्रिया मुदतीत वाढ केलेबाबत…
कर्नाटक राज्य पाठ्याक्रमाच्या सरकारी,अनुदानित व अनुदानरहित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील प्रवेश प्रक्रिया अंतिम मुदत 31 जुलै 2022 निश्चित करण्यात आली होती.पण अजूनही कांही शाळांतील प्रवेश प्रक्रिया पूर्र्ण झालेली नाही तसेच कांही खाजगी शाळेन उशीरा नोंदणी परवानगी मिळाल्याने मुलांच्या शैक्षणिक हित दृष्टीने २०२२-२३ सालातील प्रवेष प्रक्रिया अंतिम तारीख 31 जुलै 2022 वरून 10 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
SEE THE BELOW CIRCULAR FOR MORE INFORMATION….