CCE EVALUATION 2022 CLASS – 5

         


 

         २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अध्ययन निष्पत्तीवर आधारित मूल्यमापन करावयाचे असून इयत्ता – पाचवी मराठी,इंग्रजी,गणित,परिसर अध्ययन या विषयांचे अध्ययन निष्पत्तीवर आधारित FA1,2,3,4,SA1,SA2 या परीक्षांचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने pdf स्वरूपात शेवटी देण्यात आले आहेत..

 

CCE EVALUATION 2022 CLASS - 5

 

 
 

 

तत्पूर्वी मूल्यमापन कधी करावे व कसे करावे याची थोडक्यात माहिती घेऊया…

मूल्यमापन वेळापत्रक 2022 – 23

FA – 1

18.07.2022 ते 20.07.2022

FA – 2

22.09.2022 ते 24.09.2022

SA- 1

17.10.2022 ते 25.10.2022

FA-3

26.12.2022 ते 28.12.2022

FA-4

04.02.2023 ते 06.02.2023

SA-2

23.03.2023 ते 31.03.2023

 
अध्ययन पुनर्प्राप्ती – मूल्यमापनाचे स्वरूप – 

नैदानिक परीक्षा – 

 

1) यावर्षी लिखित स्वरुपात नैदानिक परीक्षा असणार नाही.

2) अवलोकन, चर्चा, वाचन, लेखन, गणिती क्रिया विद्यार्थ्यांचे आकलन करून नोंदी ठेवणे.

 

आकारिक मूल्यमापन (FA ) – 1, 2, 3,4

1) अध्ययन कृती आणि मूल्यमापन कृती यांचा आकारिक मूल्यमापनाचे साधन म्हणून उपयोग करावा.

2) अध्ययन कृती आणि मूल्यमापन कृती पत्रकांचा विद्यार्थी कृती संचामध्ये ( CHILD PORTFOLIO) संग्रह करून त्याच्या अवलोकनाद्वारे अंक द्यावेत.

3) सर्व कृतींच्या गुणांची बेरीज करून त्याचे 15 पैकी रुपांतर करून श्रेणी द्यावी. 4) प्रत्येक आकारिक मूल्यमापनासाठी 25% अध्ययन निष्पत्ती घ्याव्यात. म्हणजेच FA 125% + FA225% + FA 325% + FA 425% = 100% 5) प्रत्येक FA 15 गुणाची असेल. चारही FA चे एकूण गुण 60 होतील.
 

संकलित मूल्यमापन ( SA1 आणि 2 ) –

1) संकलित मूल्यमापनासाठी प्रश्नपत्रिका तयार करताना अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन होईल याकडे लक्ष द्यावे. पाठ्यपुस्तकातील घटक किंवा पाठांचा विचार करू नये,

2) SA 1 साठी 50% आणि SA 2 साठी 50% अध्ययन निष्पत्ती घेतल्या जाव्यात.

(3) SA साठी लिखित परीक्षा घ्यावी.

4) 1-5 वी साठी 20 लेखी आणि 20 तोंडी अशी एकूण 40 गुणाची परीक्षा असेल. इंग्रजी विषयासाठी 10 लिखित आणि 30 तोंडी अशी 40 गुणांची परीक्षा घ्यावी

(5) 6-8 वी साठी 30 लेखी आणि 10 तोंडी अशी 40 गुणांची परीक्षा असेल. 6) 40 पैकी गुणांचे 20 पैकी मध्ये रूपांतर करून नोंद वहीत लिहावे.

विशेष सूचना : SA साठी 2 प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार कराव्यात –
(अ) अध्ययन निष्पत्ती चांगल्या रीतीने प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका –

ब) अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यात समस्या असलेल्या आणि अभ्यासात मागे असलेल्या  विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका – 

विषयानुसार CCE मूल्यमापन नमुने  इयत्ता – पाचवी  

FA1,FA2,SA1 परीक्षा 

अ.नं.

विषय

डाउनलोड लिंक

01

मराठी

CLICK HERE

02

इंग्रजी (SL)

CLICK HERE

03

गणित

CLICK HERE

04

परिसर

CLICK HERE

05

वार्षिक निकाल एकत्रीकरण 

CLICK HERE

 
FA3,FA4,SA2 परीक्षा 

अ.नं.

विषय

डाउनलोड लिंक

01

मराठी

CLICK HERE

02

इंग्रजी (SL)

CLICK HERE

03

गणित

CLICK HERE

04

परिसर

CLICK HERE

05

 वार्षिक निकाल एकत्रीकरण 

CLICK HERE

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *