संदर्शन साप्ताहचा एक भाग म्हणून मिंचीन संचार उपक्रम हाती घेणेबाबत..
मा. DDPI चिकोडी यांचेकडून परिपत्रक दि. ०९/०६/२०२२
सन 2022-23 सालातील संदर्शन सप्ताह चा भाग म्हणून मिंचीन संचार कार्यक्रमाचे प्रत्येक दिवशी एकेक तालुक्याला सर्व समितीनी संबंधित शाळेला पूर्वनियोजित मार्गाने एकाच वेळी भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या अध्ययन कमतरता समजून घेऊन त्यांच्या सुधारणासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.शेवटी त्याच दिवशी 4.00 संबंधित तालुक्याच्या ठिकाणी एकत्र सभा घेऊन शाळेनुसार व विषयानुसार परस्पर अनुभव यादी करून त्या संबंधीची कारणे शोधणे आणि त्यावरती उपायोजना घेण्यास निर्णय हाती घेणे व पुढील संघर्ष सप्ताहामध्ये प्रगती परिशीलन करणे.जिल्हास्तरावर खालील प्रस्तूत अधिकाऱ्यांचे संघ रचण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी व अधिकाऱ्यांचे संघ पाहण्यासाठी खालील परिपत्रक डाऊनलोड करा..