कर्नाटक राज्यातील सर्व शाळांमध्ये 8वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणेविषयी…..
विषय – दि.21.06.2022 रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये 8वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणेबाबत… परिपत्रक दि. 17.06.2022
दि.21.06.2022 रोजी स्थानिक प्रतिनिधी,अधिकारी,SDMC सदस्य,शिक्षक तसेच योग संस्था यांच्या सहाय्याने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात यावा.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मंगळवार दि.21.06.2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणेसाठी शनिवारच्या वेळापत्रकाप्रमाणे अर्धा दिवस शाळा चालू ठेवावी.या दिवशी सुरुवातीला दीड तास विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार योगाभ्यास व प्रदर्शन करावे. मंगळवार दि.21.06.2022 चा अभ्यास भरून काढण्यासाठी शनिवार दि.25.06.2022 रोजी शाळा पूर्ण दिवस चालू ठेवणेविषयी आवश्यक पावले उचलावीत असे परिपत्रकात म्हटले आहे.
अधिकृत परिपत्रक खालीलप्रमाणे –
❇️योग दिन अर्थ,महत्व, सूत्रसंचालन,घोषवाक्ये, योगाचे प्रकार इत्यादी खालील लिंकमध्ये उपलब्ध आहे