PARIPATH 02 JUNE 2022

 


PARIPATH%20%20www.smartguruji.in

 




आजचे पंचांग 

आजवार
 गुरुवार

दिनांक –  02-जून-2023

शके –  1944

तिथी – शुक्ल तृतीया

नक्षत्र –  आर्द्रा

सुर्योदय- 6 वाजून 3 मिनिटांनी झाला.

सूर्यास्त – 7 वाजून 11 मिनिटांनी होईल.

आजचा सुविचार –

“जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.”

आजचे दिन विशेष –  

 1800: कॅनडामध्ये जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली. 

 1988: भारतीय अभिनेते,चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन.

2014: तेलंगणा भारताचे २९वे राज्य झाले. 

आजचे सामान्य ज्ञान –

1.आपल्या
जिल्ह्याचे नाव काय
?

2.भारतीय
स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो
?

3.भारताचे राष्ट्रपिता असे कोणाला म्हणतात?

प्रतिज्ञा   click here green button

राष्ट्रगीत   click here green button

नाडगीत  click here green button

प्रार्थना – केशवा माधवा  click here green button

 




 

 

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *