7TH SS 1.VIJAYNAGARACHE SAMRAJYA (1.विजयनगरचे साम्राज्य)




 

इयत्ता – सातवी 

विषय – समाज विज्ञान 

abc 


1. विजयनगरचे साम्राज्य

स्थापना-सा.1336  तुंगभद्रा नदीच्या
दक्षिण तीरावर

संस्थापक – हरिहर ,बुकराय, मारप्पा आणि मुद्दप्पा

राजधानी – हंपी

राजचिन्ह – वराह

राजघराणी –:

संगम वंश सा.श.-1336-1484

साळूव वंश सा.श1485-1505

तुळूव वंश सा.श.-1505-1567

अरविडू वंश हलमाडी सा .श.1570-1646

 

संगम वंश

1.विजयनगर
साम्राज्यातील पहिला राजा कोण
?

उत्तर – विजयनगर साम्राज्यातील पहिला राजा हरिहर होय.

2) संगम वंशातील पहिला
राजा कोण
?

उत्तर –संगम वंशातील
पहिला राजा हरिहर होय
.

3) संगम वंशातील
प्रसिद्ध राजा कोण
?

उत्तर – संगम वंशातील प्रसिद्ध राजा दुसरा देवराय (प्रौढ देवराय) 

4) लक्कण दंडेश कोण
होता
?

उत्तर – लक्कण दंडेशहा दुसरा देवराय यांच्या काळातील एक वीर सेनानी होता.

दुसरा देवराय(प्रौढ
देवराय
)

पदवी- गजाधिपती
(गजवेटेगार )

चतुसमुद्राधिश्वर

राजाधिराज (अरिराय विभाड )

1. प्रौढ देवरायाला
कोणत्या पदव्या होत्या
?

उत्तर – गजाधिपती

चतुसमुद्राधिश्वर

राजाधिराज इ पदव्या होत्या.

2) विजयनगर
साम्राज्यातील प्रसिद्ध राजा कोण
?

उत्तर – विजयनगर साम्राज्यातील प्रसिद्ध राजा कृष्णदेवराय होय.

   abc 

कृष्णदेवराय

पदवी – यवन राज्य ,” प्रतिष्ठापनाचार्य”

1) विजयनगर
साम्राज्यातील प्रमुख बंद्राच्या शहरांची नावे लिहा
?

1 .भट्टकळ

2.होन्नावर

3.मंगळूर इ. होय.

1. कृष्णदेवरायांना मिळालेली पदवी कोणती?

उत्तर – कृष्णदेवरायांना मिळालेली पदवी “आंध्र भोज” ही
पदवी होती.

कालगणना

विजयनगर साम्राज्याच्या राज्यकारभाराचा काळ –1336-1646

संगम वंश-1336-1485

बुकराय-1357-1377

दुसरा प्रौढ देवराय-1424-1446

साळूव वंश-1485-1505

तुळुव नरसनायक-1491-1503

तुळुव वंश-1505-1567

कृष्णदेवराय-1509-1529

रक्कस तंगडीचेयुद्ध-23 जानेवारी-1565

रिकाम्या जागा भरा

1) श्रीलंकेचा राजांना
हरवून  “विजय” मिळविलेला
हा दुसरा प्रौढ

2) देवरायाचा सेनानी लक्कण
दंडेश
होय

3) कृष्णदेवरायाने गजपती
प्रतापरुद्रा ची मुलगी जगन्नमोहिनी  हिच्याशी विवाह केला

4) विजयनगर साम्राज्यात
वरह (सोन्याची) नाणी होती.

5) विजयनगर
साम्राज्यातील सर्व धर्मातील लोक निश्‍चितपणे जीवन जगू शकतात असे सांगणारा विदेशी
प्रवासी
बार्बोस होय.

6) द्राविड शैलीही विजय
नगर वास्तुशिल्पाचे श्रेष्ठ विकसित स्वरूप आहे असे सांगितलेला कला इतिहास कार परसी
ब्रौन
होय.

           



खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) विजयनगर साम्राज्याचा संस्थापक कोण?

उत्तर –  विजयनगर साम्राज्याचा संस्थापक संगम वंशातील हरिहर होय.

2) विजयनगर साम्राज्यात कोण कोणत्या वंशजांनी राज्य केले?

उत्तर –  विजयनगर
साम्राज्यात खालील वंशजांनी राज्य केली

    संगम वंश( सांश 1336-1485)

    साळूववंश( सा .श 1485-1505)

    तुळूववंश( सां श 1505-1567)

    अरविडु वंश हाल्माडी( सा. श 1570-1646) इ होय

3) रक्कस तंगडीचे युद्ध केव्हा झाली?

उत्तर –  रक्कस तंगडीचे
युद्ध
23 जानेवारी 1565 या दिवशी  झाले

4)विजयनगर साम्राज्याच्या उत्पन्नाची साधने कोणती?

उत्तर –  जमिनीच्या उत्पन्नातून १/६ भाग संग्रह करत होती.यासह
वाणिज्य कर
, व्यापारी कर, रस्ते कर

,बाजार कर ,निर्यात कर, बिदागी आणि
देणग्या इ .राज्याच्या उत्पन्नाची साधने होती.

5)विजयनगर साम्राज्यात कोण कोणते सण साजरे करत होते?

उत्तर –  विजयनगर
साम्राज्यात दिवाळी आणि दसरा हे सण मोठ्या आनंदाने साज
रे करत होते.

6) विजयनगर साम्राज्यातील प्रमुख पिके कोणती?

उत्तर –  विजयनगर
साम्राज्य मध्ये शेती हा बहुतेक लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. त्यामध्ये भात
,जोंधळा, ऊस आणि कापूस ही
प्रमुख पिके होती.

7) कृष्णा देवरायाच्या रचनांची नावे लिहा?

उत्तर –  विजयनगर
साम्राज्यातील प्रसिद्ध राजा कृष्णदेवराय यांच्या रचनांची नावे खालील प्रमाणे.

 1.आमुक्त माल्यदा( तेलगू भाषा)

2. जाबुवता कल्याण( संस्कृत भाषा) इ. होय.

8) विजयनगरला भेट दिलेल्या विदेशी प्रवाशांची नावे लिहा?

उत्तर – विजयनगरला भेट दिलेल्या विदेशी प्रवाशांची नावे खालील
प्रमाणे-

    §  अब्दूल रजाक

    §  डोमीगो पेयस

    §  बार्बोस

    §  पार्सी ब्रोन इं होय.

                 


 

9) विजयनगरच्या काळातील प्रमुख देवालये कोणकोणती?

उत्तर –  विजयनगर
काळातील प्रमुख देवालये खालील प्रमाणे
-:

विरूपाक्ष देवालय

हजार रामस्वामी देवालय

विठ्ठल स्वामी देवालय

कृष्ण स्वामी देवालय

विद्याशंकर देवालय इत्यादी . होय .

10) आंध्र भोज ही पदवी कोणत्या राजाला मिळाली होती?

उत्तर –  आंध्र भोज ही
पदवी कृष्णदेवराय यांना मिळाली होती .

जोड्या जुळवा.

उत्तर –  

       अ                                    

गंगादेवी                      मधुरा विजयम

दुसरा देवराय             गजाधिपती

कृष्णदेवराय                आंध्रभोज

श्रृंगेरी                         विद्याशंकर देवालय




खालील प्रश्नांना गटामध्ये चर्चा करून
उत्तरे लिहा
?

1.विजयनगर च्या काळातील साहित्यकृती ची यादी करा?

साहित्यिक

साहित्य

१ विद्यारण्य

2.सायणाचार्य

3.गंगादेवी

4.प्रौढ देवराय

.कृष्णदेवराय

 

.कुमारव्यास

.रत्नाकरवर्णी

.चामरस

.भीम कवी

.शंकर विजय,सर्व दर्शन संग्रह

२.वेदार्थ प्रकाश, आयुर्वेदिक सुधानिधी

.मधुरा विजयम

४.सुधा निधी (नाटक)

५.जाबुवती कल्याण, मादलासा, चरित्रम, रसमंजिरी

.गदगीन भारत

७ भरतेश वैभव

८ प्रभूलिग लिला

९ बसव पुराण

2.कृष्णदेवराय यांच्या दिग्विजयाबद्दल
माहिती लिहा
?

उत्तर –  विजयनगर
साम्राज्यातील सर्वश्रेष्ठ आणि प्रसिद्ध राजा म्हणजे कृष्णदेवराय हा होय. कृष्णदेवराय
हा शूर पराक्रमी चतूर सेनानी असा उत्तम राज्यक
र्ता होता.त्यांना अनेक युद्धांना सामोरे
जावे लागले
. सां.श. 1510 उम्मतुरीनचा राज्यकर्ता गंगराजकडून शिवनसमुद्र किल्ला ताब्यात घेतला.नंतर
रायचूरचा किल्ला जिंकून घेतला
.विजापूरच्या सुलतानाकडे 
गोवा जिंकून घेण्यासाठी पोर्तुगीजांना मदत केली.सा.श
. 1513 मध्ये उदयगिरी किल्ला ताब्यात
घेतला.सां.श
.1518मध्ये कलिंगचा राजा गजपती प्रतापरुद्राचा पराभव करून
त्यांची राजधानी क
क जिकून घेतली आणि गजपतिची मुलगी जगन्नमोहिनी हिच्याशी लग्न केले.सां.श. 1522मध्ये गुलबर्गा,बिदर
किल्ले जिंकून घेतले.त्यामुळे कृष्णदेवरायाने राज्य प्रतिष्ठापनाचार्य ही पदवी
धारण केली
.कृष्णदेवराय यांच्या या काळात विजयनगरचे साम्राज्य चारी दिशेला विस्तारलेले
होते
.




 

Share with your best friend :)