सर्व शिक्षक वृन्दाना नमस्कार,मराठी शिक्षकाना जास्तीत जास्त डिजिटल साहित्य PDF स्वरूपात पोहचवण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो.म्हणून FA1,FA2 परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिकानंतर यावर्षी द्वितीय सत्र परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देताना आनंद होता आहे.या सर्व प्रश्नपत्रिका नमुना म्हणून आपणास नक्की उपयुक्त ठरतील.तसेच आपल्या ऑफिसकडून आलेल्या आदेशानुसार व नियमानुसार सदर प्रश्नपत्रिका असतीलच असे नाही.पहिली ते आठवीच्या एकूण जवळ जवळ 50 हून अधिक विषयाच्या प्रश्नपत्रिका एकट्याने करणे शक्य नाही.यासाठी अनेक ज्ञात अज्ञात शिक्षक शिक्षिकांचे अमुल्य सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.या प्रश्नपत्रिका निर्मिती करताना ज्या शिक्षकांनी आपले अमुल्य सहकार्य व मार्गदर्शन केल त्यांचे आम्ही आभारी आहोत.
परीक्षा रेकॉर्ड व निकाल करण्यासाठी उपयुक्त PDF साठी येथे स्पर्श करा – CLICK HERE
⬛
मराठी प्रश्नोत्तरे
⛔ तिसरी ते नववी प्रश्नोत्तरे⛔
=================
♻️ इयत्ता – तिसरी♻️
♻️ इयत्ता – चौथी♻️
♻️ इयत्ता – पाचवी♻️
♻️इयत्ता – सहावी भाग 1♻️
♻️इयत्ता – सहावी भाग -2♻️
♻️इयत्ता – सातवी भाग 1♻️
♻️इयत्ता – सातवी भाग 2♻️
♻️इयत्ता – आठवी♻️
♻️इयत्ता – नववी♻️
अधिक माहितीसाठी सर्च करा