प्रश्नपत्रिका / रंगभरण चित्रे
विषय – चित्रकला
रंगभरण चित्रे
विषय – चित्रकला
रंगभरण चित्रे
विषय – चित्रकला
चित्रकला म्हटलं की विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद वाटतो.त्याच आनंदात विद्यार्थी कंटाळा विसरून तासानतास चित्र रेखाटणे,त्यात रंग भरणे यात गुंतून राहतात.म्हणून चित्रकला हा विषय न समजता एक कला म्हणून विद्यार्थ्यांनी आत्मसात केला तर त्यात विद्यार्थ्यांचे वेगळे करिअर घडू शकते.यावर्षी मूल्यमापन करताना कला या PART B मधील विषयाला संबंधित असलेल्या चित्रकला विषयाची कांही रंगभरण चित्रे युक्त असलेली अनेक नमुन्यातील प्रश्नपत्रिका इथे उपलब्ध करत आहोत.पहिली पासून दहावी पर्यंतच्या इयत्तांना यांचा फायदा होईल असे आम्हाला वाटते.
रंगभरण चित्रे
विषय – चित्रकला
जवळ जवळ 30 नुमने उपलब्ध असून यात विद्यार्थ्यांचा आवडता मित्र छोटा भीम,लिटल कृष्णा यासारखे कार्टून तसेच गणपती बाप्पा,फुले,पक्षी,प्राणी, रांगोळी,स्मरणचित्रे, निसर्गचित्रे,घराचे चित्र इत्यादी विषयावरील चित्रे आहेत.
ही सर्व रंगभरण चित्रे असून यांची विभागणी वर्गानुसार केलेली नाही.कारण प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या क्षमतेची मुले असतात.त्यामुळे त्या शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यान योग्य ठरतील अशी चित्रे निवडून त्यांचा वापर परीक्षा घेताना करावा…
खाली एक नमुना दिला असून याच पद्धतीचे नमुने खालील तक्त्यात दिलेली आहे.
रंगभरण चित्रे
विषय – चित्रकला