सर्व शिक्षक वृन्दाना नमस्कार,मराठी शिक्षकाना जास्तीत जास्त डिजिटल साहित्य PDF स्वरूपात पोहचवण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो.म्हणून FA1,FA2 परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिकानंतर यावर्षी द्वितीय सत्र परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देताना आनंद होता आहे.या सर्व प्रश्नपत्रिका नमुना म्हणून आपणास नक्की उपयुक्त ठरतील.तसेच आपल्या ऑफिसकडून आलेल्या आदेशानुसार व नियमानुसार सदर प्रश्नपत्रिका असतीलच असे नाही.पहिली ते आठवीच्या एकूण जवळ जवळ 50 हून अधिक विषयाच्या प्रश्नपत्रिका एकट्याने करणे शक्य नाही.यासाठी अनेक ज्ञात अज्ञात शिक्षक शिक्षिकांचे अमुल्य सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.या प्रश्नपत्रिका निर्मिती करताना ज्या शिक्षकांनी आपले अमुल्य सहकार्य व मार्गदर्शन केल त्यांचे आम्ही आभारी आहोत.
1.6वी मराठी Model 1 DOWNLOAD
2.6वी मराठी Model 2 DOWNLOAD
3.6वी इंग्रजी( TL). DOWNLOAD
4.6वी इंग्रजी Answer key DOWNLOAD
5.6वीइंग्रजी Blue print DOWNLOAD
6.6वी कन्नड (SL) DOWNLOAD
7. 6वी विज्ञान DOWNLOAD
8. 6वी गणित DOWNLOAD
9. 6वी समाज विज्ञान Model 1 DOWNLOAD
10. 6वी समाज विज्ञान Model 2 DOWNLOAD
11.6वी शा.शि. (P.E.) DOWNLOAD
12. 6वी चित्रकला DOWNLOAD