REVISED TIME TABLE ACADEMIC YEAR 2021-22 , 2022-23

 


  

मा. शिक्षण आयुक्त कर्नाटक सरकार यांचा आदेश

आदेश दि. 23/02/2022

विषय: 2021-22 या वर्षासाठी राज्य पाठ्यक्रमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक
शाळांच्या शैक्षणिक उपक्रमांची सांगता आणि
2022-23 या वर्षातील शैक्षणिक उपक्रमांची सुरुवात.

        राज्यातील शैक्षणिक वर्ष
साधारणपणे
मे29 पासून सुरू होते आणि एप्रिल-10 रोजी संपते. प्रत्येक
शैक्षणिक
वर्ष 10 महिन्यांच्या कालावधीसाठी नियोजित केले  जाते, किमान 220 शालेय दिवसांसह, विद्यार्थ्यांच्या
अभ्यासेत्तर आणि अतिरिक्त
उपक्रमांची विभागणी केले जाते.
 

गेल्या तीन वर्षापासून
कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अंतर पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
नुकसान झाले आहे.हे शैक्षणिक नुकसान ब्भारून काढून अभ्यासात दुवा सांधण्यासाठी सन  2021-22 च्या उन्हाळी  सुट्ट्या 10-04-2022 रोजी चालू करून शैक्षणिक
वर्ष 2021-22 वेळेत समाप्त करण्यासाठी व आगामी 2022-23 येत्या शैक्षणिक वर्षासाठी
“लर्निंग रिकव्हरी प्रोग्राम” सुरू करण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्ष
16-05-2022 पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्या उद्देशाने राज्यातील राज्य
पाठ्यक्रमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी खालील सुधारित वेळापत्रक तयार
करण्यात आले आहे.
 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील
 सुधारित परीक्षा वेळापत्रक

अ.नं.

परीक्षा कालावधी

निकाल

1
– 5 व 1 – 7/8 वर्ग असणाऱ्या शाळा

24/03/2022 ते 04/04/2022 पर्यंत

09/04/2022

8 – 10 इयत्ता असणाऱ्या
शाळा

21/03/2022 ते 26/03/2022

शा.शि.

29/03/2022

07/04/2022

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ शैक्षणिक उपक्रम

समुदायदत्त
 शाळा

प्राथमिक

09/04/2022

माध्यमिक

07/04/2022

उन्हाळी
सुट्टी

प्राथमिक
व माध्यमिक शाळा

10/04/2022
ते
15/05/2022

डॉ.बाबासाहेब
आंबेडकर जयंती

प्राथमिक
व माध्यमिक शाळेत कोविड 19 सामाजिक सुरक्षित नियम पाळून शाळेत साजरी करणे .

14/04/2022

SATS पोर्टल वर निकाल
अपडेट करणे

प्राथमिक
व माध्यमिक शाळा

09/04/2022  ते 16/04/2022

शैक्षणिक वर्ष 2022 – 23  शैक्षणिक
उपक्रम

२०२२
– 23 शैक्षणिक वर्ष पूर्वतयारी

प्राथमिक
व माध्यमिक

१४/०५/२०२२
पासून

२०२२
– २३ शैक्षणिक वर्ष सुरुवात

प्राथमिक
व माध्यमिक शाळेत प्रारंभोत्सव

१६/०५/२०२२

अध्ययन
सेतू कार्यक्रम (कोविड 19 मुळे गेल्या 3 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे
आल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासातील नुकसान झाले आहे.सर नुकसान भरून काढणेसाठी कार्यक्रम)

1ली
ते 5 वी (प्राथमिक शाळा)

१६/०५/२०२२
पासून सदर कार्यक्रम समग्र शिक्षण  कर्नाटक
यांच्याकडून येणाऱ्या मार्गदर्शनानुसार घेण्यात यावा

6
वी ते 7 वी / 8 वी

8
वी आणि 9 वी (माध्यमिक)

10
वी (माध्यमिक)
 

अधिक माहितीसाठी खालील आदेश पहावा.. 

Download link 

 
 Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.