परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू
इयत्ता – दहावी
विषय – विज्ञान
घटकानुसार महत्वाचे 1 गुणाचे प्रश्न
1. अंकगणिती क्रम
1) एका A.P. चे nवे पद 2n – 2 आहे.तर पहिल्या दोन पदांची बेरीज –
A) 0
B) 1
C) 2
D) 3
2) जर an = 5n+1 तर an +1 = ?
A) 5n+3
B) 5n+4
C) 5n+6
D) 5n+2
3) जर an = n3 – 1 आणि an = 26 तर n ची किंमत?
A) n = 3
B) n = 4
C) n = 5
D) n = 2
4) 10,7,4 ……….. या A.P. चे 30 वे पद –
A) 57
B) 77
C) -77
D) -87
5) Sn = 1,2,3,…………+n तर Sn =?
6) (a-5d), (a-2d), (a+d)………. या A.P. मधील सामान्य फरक –
A) 2d
B) 3d
C) -2d
D) -3d
7) एका A.P. मध्ये 5 पदे असून तिसरे पद 12 आहे तर 5 पदांची बेरीज किती?
A) 12
B) 17
C) 60
D) 72
8) एका A.P. मध्ये पहिले पद व सामान्य फरक समान आहे तर an =
A) a
B) d
C) n
D) na
9) A.P. मध्ये an+1 ची किंमत –
A) a+d
B) a+nd
C) a+(n+1)d
D) a+(n-1)d
10) 3,-1,-5……..या A.P.चे 10 वे पद –
A) -36
B) 36
C) -39
D) -33