परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू
इयत्ता – दहावी
विषय – समाज विज्ञान
घटकानुसार महत्वाचे 1 गुणाचे प्रश्न
घटक 4. ब्रिटिश सत्तेला कर्नाटकातून
झालेला विरोध
प्रश्न निर्मिती – श्री.एस.बी.सदलगे सर (साई हायस्कूल मांगूर)
1) या शतकाला राजकीय समस्यांचे शतक म्हणून संबोधले जाते.
A. 17
B. 19
C. 16
D. 18
2) चिक्कदेवराज वडेयर यांचे निधन या साली झाले.
A. 1703
B. 1704
C. 1705
D. 1605
3) पहिले अँग्लो म्हैसूर युद्ध या तहाने संपुष्टात आले.
A. मंगळूर
B. मद्रास
C. श्रीरंगपट्टनम
D. यापैकी नाही
4) माहे ही यांची वसाहत होती.
A. ब्रिटिश
B. पोर्तुगीज
C. फ्रेंच
D. यापैकी नाही
5) हैदरचा मृत्यू या साली झाला.
A. 1682
B. 1680
C. 1782
D. 1790
6) मंगळूर चा तह या साली झाला.
A. 1771
B. 1782
C. 1790
D. 1784
7) या तहाने तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध संपुष्टात आले.
A. मंगळूर
B. श्रीरंगपट्टण
C. मद्रास
D. यापैकी नाही
8) दत्तक वारस नामंजूर कायद्याला यांनी विरोध केला.
A. टिपू सुलतान
B. हैदर अली
C. कित्तूर राणी चन्नम्मा
D. दुसरा बाजीराव
9) संगोळी रायण्णा यांना या साली फाशीची शिक्षा देण्यात आली.
A. 1830
B. 1890
C. 1840
D. 1831
10) हलगली खेडे हे या जिल्ह्यात आहे.
A. बेळगाव
B. चिकमंगळूर
C. bबेंगलोर
D. बागलकोट
11) पहिले अँग्लो–म्हैसूर युद्ध या दोघांमध्ये झाले.
A. ब्रिटिश – टिपू
B. ब्रिटिश – हैदर
C. ब्रिटिश – मराठा
D. ब्रिटिश – निजाम
12) कित्तूर राणी चन्नम्माने या मुलाला दत्तक घेतले
A. मल्लसर्ज
B. शिवलिंगरुद्रसर्ज
C. शिवलिंगाप्पा
D. यापैकीनाही
13) टिपू सुलतानचा मृत्यू या साली झाला.
A. 1780
B. 1790
C. 1777
D. 1799
14) म्हैसूरचा वाघ असे यांना म्हटले जाते.
A. हैदर
B. टिपू
C. धोंडीबावाघ
D. रायण्णा
15) अमरसुळ्याच्या बंडाचे नेतृत्व यांनी केले.
A. रायण्णा
B. राणीचन्नम्मा
C. धोंडियावाघ
D. स्वामी अपरांपर
16) या ठिकाणी संगोळी रायण्णाला फाशी देण्यात आली.
A. नंदगड
B. कित्तूर
C. हलगली
D. सुरपूर
17) 1842 मध्ये ब्रिटिशांनी याला राजकीय हस्तक म्हणून भारतात पाठवले .
A. वेलस्ली
B. मुन्रो
C. मिडीस टेलर
D. यापैकी नाही
18.या युद्धात टिपुने आपली दोन मुले ब्रिटीशांकडे ओलीस ठेवली होती.
A. पहिले अँग्लो–म्हैसूर युद्ध
B. दुसरे अँग्लो–म्हैसूर युद्ध
C. तिसरे अँग्लो–म्हैसूर युद्ध
D. चौथे अँग्लो–म्हैसूर युद्ध
19. हैदर अली या नावाने प्रसिद्धीस आला.
A. राजा
B. नवाब
C. सम्राट
D. निजाम
20.औरंगजेबाचा मृत्यू या साली झाला.
A. 1780
B. 1740
C. 1707
D. 1717