11. MAZI SHALA (11.माझी शाळा )

 


 


इयत्ता – सहावी  मराठी 11. माझी शाळा

11. MAZI SHALA (11.माझी शाळा )

 कवी – दयाराम गिलाणकर

नवीन शब्दार्थ :

रुजविणे – पेरणे

धन – पैसा, संपत्ती

उत्सव – समारंभ

माय – आई, माता, जननी

कसोटी – परीक्षा

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.

1) दुधावरची साय अशी उपमा कोणाला दिली आहे

उत्तर: शाळेला दुधावरची साय अशी उपमा दिली आहे.

2) झाड कशाचे आहे ?

उत्तर: झाड आनंदाचे आहे.

3) शिष्य कसा असावा ?

उत्तर : शिष्य हा सद्गुणी असावा.

4) ज्योत कशाची पेटवावी ?

उत्तर : ज्योत ज्ञानाची पेटवावी.

(5) कलेचं माहेर कोणते ?

उत्तर : शाळा हे कलेचं मोहर आहे.


अ.   रिकाम्या जागी योग्य शब्द भर.

1) गुरु हे सदाचारी असतात.

2) शाळेमध्ये जंगी मित्रमेळा असतो.

3) आई मुलांच्यावरती जीव ओवाळते.

4) दरवर्षी आम्ही क्रीडा उत्सव साजरा करतो.

5) मातीचा गोळा सुंदर घडतो.

इ. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे कवितेतील शब्द
शोधून लिही.

नमुना : आनंदाचे झाड

1) यशाचं – मैदान

2) संस्काराची – खाण

3) कलेच – माहेर

4) छंदाचं – आगर

5) शब्दांची – हिरवळ

6) भावनाचं – रान

7) निसर्गाच -लेण

8) विद्येचे – पुजारी

9) पंढरीची वारी

10) कसोटीची – फेरी
खालील वाक् प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग
कर.

1) लळा लावणे – माया लावणे

आई आपल्या मुलांवर लळा लावते.

2) लाड पुरविणे –  हौस पुरवणे,लाड
करणे  

 आई-
बाबा माझे सर्व लाड पुरवतात.

3) शिस्त रुजविणे – शिस्त लावणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी संयात शिस्त रुजवली होती.

4) जीव ओवाळून टाकणे अतिशय प्रेम करणे.


आई आपल्या मुलांवर जीव
ओवाळून टाकते.

 
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *