LBA प्रश्नसंच PDF व नमुना प्रश्नपत्रिका

2025-26 या शैक्षणिक वर्षापासून, कर्नाटकातील 1 ली ते 10 वीच्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळांमध्ये ‘पाठ आधारित मूल्यमापन’ (Lesson Based Assessment – LBA) राबवले जाणार आहे. या मूल्यमापन पद्धतीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पाठानंतरच्या शिकण्याची खात्री करणे, परीक्षेचा ताण कमी करणे व समावेशक शिक्षण प्रक्रियेची अंमलबजावणी करणे आहे.

वरील विषयाशी संबंधित, विभागाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार, 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून कर्नाटकात ‘पाठ आधारित मूल्यमापन’ (Lesson Based Assessment – LBA) लागू करण्याच्या संदर्भात, राज्य अभ्यासक्रमाच्या शाळांमधील 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती साधण्यासाठी आणि प्रत्येक पाठानंतर मुलाचे शिक्षण निश्चित करण्यासाठी ‘पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नपेढी’ तयार करून DSERT वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. ही सामग्री शिकण्याच्या प्रक्रियेपासून मूल्यमापन प्रक्रियेपर्यंत सर्व स्तरांवर सातत्याने वापरणे अत्यंत आवश्यक आहे.

1. पाठ आधारित मूल्यमापनाची (LBA) उद्दिष्ट्ये:

LBA चे मुख्य उद्दिष्टे

  1. प्रत्येक पाठानंतर मुलांचे शिक्षण समजले का हे निश्चित करणे.
  2. परीक्षेवरील ताण कमी करून विद्यार्थ्यांच्या शिकण्याची क्षमता वाढवणे.
  3. शिक्षकांची मूल्यमापन कौशल्ये (मौखिक, प्रकल्प, पोर्टफोलिओ आदी) विकसित करणे.
  4. CCE प्रणालीस पूरक ठरणारी नियमित, समावेशक व व्यापक मूल्यमापन प्रक्रिया.
  5. पालकांना मुलांच्या शिकण्याच्या प्रगतीबाबत नियमित माहिती देणे.
  6. मंदगतीने शिकणाऱ्या मुलांसाठी उपचारात्मक शिक्षण पुरवणे.
  • विद्यार्थ्यांचे शिक्षण सुधारणे आणि प्रत्येक पाठानंतर मुलाचे शिक्षण निश्चित करणे.
  • विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करणे.
  • मुलांच्या प्रगतीमध्ये परीक्षेवरील अवलंबित्व कमी करून शिकण्याची क्षमता वाढवणे.
  • सततच्या विश्लेषणामुळे निर्धारित शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास संधी देणे.
  • विविध शिकण्याच्या स्तरांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि ‘समावेशक मूल्यमापनासाठी’ (Inclusive Assessment) प्रेरणा देणे.
  • शिक्षकांची मूल्यमापन क्षमता वाढवणे. (मौखिक, प्रायोगिक, सहवर्गी मूल्यमापन, प्रकल्प, पोर्टफोलिओ, स्वयं-मूल्यमापन इत्यादी…)
  • विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सतत लक्ष ठेवणे.
  • प्रत्येक टप्प्यातील विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रगतीची पालकांना माहिती देणे.
  • पाठ आधारित मूल्यमापनाची चौकट पारंपरिक परीक्षा-केंद्रित मूल्यमापनातून दैनंदिन वर्गातील शिकण्याच्या प्रक्रियेसह एकत्रित केलेल्या ‘सतत आणि व्यापक मूल्यमापनाला’ (CCE) पूरक करणे.

2. पाठ आधारित मूल्यमापनाच्या (LBA) प्रश्नपेढीचे स्वरूप आणि वापरण्याची पद्धत:

LBA प्रश्नपेढीचे स्वरूप व वापर

  • 1 ली ते 7 वी: पाठांवर आधारित वस्तुनिष्ठ व वर्णनात्मक प्रश्न.
  • 8 वी ते 10 वी: SSLC च्या धर्तीवर MCQ आणि 1–5 गुणांच्या प्रश्नांचा समावेश.

दिनांक: २८ जुलै २०२५ रोजी DSERT ने प्रकाशित केलेल्या FAQ नुसार LBA चे गुण

  • इयत्ता 1 ते 5: 10 लेखी + 5 तोंडी = 15 गुण
  • इयत्ता ते 10: 20 लेखी
  • पुनः सिंचन (Marusinchan) असलेल्या जिल्ह्यांसाठी: LBA 15 + पुनः सिंचन 5 = 20 गुण
  • इतर जिल्हे: LBA 20 गुण अधिक माहीती – येथे पहा

विषय प्रश्नसंच नमुना प्रश्नपत्रिका
1.मराठीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
2.कन्नडप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
3. इंग्रजीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
4. परिसरप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
5. गणितप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
विषय प्रश्नसंच नमुना प्रश्नपत्रिका
1.मराठीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
2.कन्नडप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
3. इंग्रजीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
4. परिसरप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
5. गणितप्रश्नसंच प्रश्नपत्रिका

विषय प्रश्नसंच नमुना प्रश्नपत्रिका
मराठीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
कन्नडप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
इंग्रजीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
विज्ञानप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
गणितप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
समाज विज्ञानप्रश्नसंचप्रश्नपत्रिका

विषय प्रश्नसंच नमुना प्रश्नपत्रिका
मराठीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
कन्नडप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
इंग्रजीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
विज्ञानप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
गणितप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
समाज विज्ञानप्रश्नसंचप्रश्नपत्रिका

विषय प्रश्नसंच नमुना प्रश्नपत्रिका
मराठीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
कन्नडप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
इंग्रजीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
विज्ञानप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
गणितप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
समाज विज्ञानप्रश्नसंचप्रश्नपत्रिका

विषय प्रश्नसंच नमुना प्रश्नपत्रिका
मराठीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
कन्नडप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
इंग्रजीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
विज्ञानप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
गणितप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
समाज विज्ञानप्रश्नसंचप्रश्नपत्रिका

विषय प्रश्नसंच नमुना प्रश्नपत्रिका
मराठीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
कन्नडप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
इंग्रजीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
विज्ञानप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
गणितप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
समाज विज्ञानप्रश्नसंचप्रश्नपत्रिका

विषय प्रश्नसंच नमुना प्रश्नपत्रिका
मराठीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
कन्नडप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
इंग्रजीप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
विज्ञानप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
गणितप्रश्नसंच प्रश्नपत्रिका
समाज विज्ञानप्रश्नसंचप्रश्नपत्रिका

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Share with your best friend :)